Dictionaries | References

हातचे सोडावें, दैवावर घालावें, मूर्खानें सांगावें तसें त्यानें चालावें

   
Script: Devanagari

हातचे सोडावें, दैवावर घालावें, मूर्खानें सांगावें तसें त्यानें चालावें

   हातची संधि गमावून दैवास दोष देणें व मूर्खाच्या सल्यानें वागणें सारखेंच.

Related Words

हातचे सोडावें, दैवावर घालावें, मूर्खानें सांगावें तसें त्यानें चालावें   लोका सांगावें, तसें स्वयें आचरावें   हातचे हातीं   योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें   करचें तसें भरचें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   वेल तसें फळ   पेर तसें फळ   दाम तसें काम   मन मानेल तसें करणें   जसा भाव, तसें फळ   जसें बोलावें तसें लिहावें   बिदागी तसें आख्यान   ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा   वारें येता तसें सूप दिवचें   पुढील जोत तसें मागील जोत   देव तसें धुपाटणें, न्हावी तसे थापटणें   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   दैवावर हवाला देणें   बापालाहि न सोडावें   हातचे कांकण असणें   हातचे कांकणास आरसा कशास?   हातचे घालविणें, निराश बसणें   साधूची निंदा, मूर्खानें केला सवदा   काठीला सोने बांधून चालावें   घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   ज्‍याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल   दरद्याजवळ दुःख सांगावें   पडे कहर, न सोडावें शहर   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत   शेरांत घालावें, आठवें झाकण ठेवावें   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   जशास तसें   जसाश तसें   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   वाटेवरचा हरभरा वाटेल त्यानें खावा   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   पोट दुखेल त्यानें सुंठ खावी   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   न झेंपे ऐसें ओझें, दुसर्‍यावर न घालावें   मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   बाप तसें मूल, झाड तसें फूल   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें   देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें   पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें   दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे?   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला   मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   करावें तसें भरावें   वारा येईल तसें उडवावें   जळेल तसें तपेल   जशी दानत तसें फळ   जसें आंत, तसें बाहेर   जसें आलें, तसें गेलें   जसें करावें, तसें भरावें   जसें जिणें, तसें मरणें   जसें झाड, तसें फळ   जसें झाड, तसें फूल   जसें दान, तसें पुण्य   जसें दिसावें, तसें असावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   जसें पिकेल, तसें विकल   जसें पेरावें, तसें उगवतें   जसें पेरावें, तसें कापावें   बीं तसें भात   माल तसें मोल   देणगी तसें भोरीप   निष्ठा तसें फळ   पिकेल तसें विकेल   भाकरी रुचकर होण्यास पिठांत थोडें मीठ घालावें लागतें   मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें   कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते   फुडलें जोत तसें फाटलें जोत   फुडा जोत तसें फाटलें जोत   पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें   अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें   ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें   आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें   वासना तसें फळः वासने सारखें फळ   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP