Dictionaries | References ह हरभर्याचे झाडावर चढणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हरभर्याचे झाडावर चढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खोट्या स्तुतीला भुलणें, फुशारणें खुलणें. -गांगा २०५. ‘ हा कोणी विलक्षणच मनुष्य दिसतो. याला एकादे वेळीं तूं फार चांगला साधा माणूस दिसतोस असे कोणीं म्हटलें असेल तेवढ्यावरच स्वारी हरभर्याचे झाडावर चढली आहे. ’ -अतिपीड० ‘ आम्ही त्यांस गोड शब्द बोलून ममताळूपणानें वागवूं लागलों म्हणजे ते लागलेच हरभर्याच्या झाडावर चढून आमची बरोबरी करावयास लागतात. ’ -मधुमक्षिका. Related Words हरभर्याचे झाडावर चढणें चण्याच्या झाडावर चढणें घोड्यावर चढणें चढणें चण्याच्या झाडावर चढविणें हरभर्याच्या झाडावर चढविणें हरभर्याच्या झाडावर बसविणें रेघेस चढणें पतीस चढणें उंबरा चढणें पाणी चढणें हाताला चढणें हातास चढणें उंबरठा चढणें पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील परडें जड चढणें अंगावर खून चढणें दिवस झाडावर आला खाटेवर चढणें इरेस चढणें अंग चढणें गोडीस चढणें सल चढणें शिगेस चढणें शीड चढणें अभाळावर चढणें झील चढणें दिवस चढणें डोईवर चढणें डोळे चढणें बोहल्यावर चढणें रागास चढणें मिजाशींत चढणें मुंग्या चढणें रंग चढणें रंगांत चढणें रंगारुपास चढणें रंगास चढणें दृष्टि चढणें दैवास चढणें नांवारुपास चढणें नांवास चढणें पायरीपायरीनें चढणें पारा चढणें पित्त चढणें पिवळोखी चढणें पुट चढणें हात चढणें हाता चढणें कपाळाला आठ्या चढणें केळीवर नारळी चढणें घराचा उंबरठा चढणें गालावर गाल चढणें डोळ्यांवर पडळ चढणें डोळ्यांवर मांद चढणें बुद्धि कळसाला चढणें मूठभर मांस चढणें मेल्याचा पाड चढणें सुतानें स्वर्गास चढणें उभ्या उंटावर शिडी लावून चढणें हरबरा हरभरा रेघेस येणें हत्तीच्या गंडस्थळीं बसणें खाटल्यावर जाणें हुळा डोकें हलविणें बोंबीचें उखळ होणें चहड डोळे उरफाटणें काटेळें भजी लोळुन लोळुन माळियेर पावलो आगीस पडणें अभिमानास पडणें अभिमानास पेटणें चहडणें डोई (वर) काढणें डोकें काढणें दोंद येणें प्रारब्ध काढणें दृष्टि फिरणें कांटांदुर कांटुदूर काटांदोर कावळ्याचे घरटे तोंडकणे चढलेला तुरियेरि चण्णु मूळ खांडचें फुलवून काम करुन घेणें धर्मपाळ माकडीण उकावणें अंगरख्याचे बंद तटातट तुटणें हळद लागणें अंकुरण उपचडा आसन ठेवणें उतरचढ कपाळ काढणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP