Dictionaries | References

सोय

   
Script: Devanagari
See also:  सोई , सोयकर

सोय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सोंपेपण, कातली, वेवस्था

सोय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sōya, sōyakara &c. See सोई &c.

सोय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See सोई.

सोय     

ना.  अनुकूलता , सुविधा ;
ना.  आधार , आश्रय .

सोय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता   Ex. इथे राहण्याची उत्तम सोय आहे./आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
SYNONYM:
व्यवस्था तजवीज तरतूद
noun  अनुकूल परिस्थिती   Ex. जो तो आपली सोय पाहतो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुविधा
Wordnet:
asmসুবিধা
gujસુવિધા
hinसुविधा
kanಸೌಕರ್ಯ
kasسہولِیت , آسٲنی
kokसोंपेपण
malസൌകര്യം
mniꯈꯨꯗꯣꯡ꯭ꯆꯥꯕ
nepसुविधा
oriସୁବିଧା
panਅਸਾਨੀ
sanसौख्यम्
telసౌకర్యం
urdآسانی , سہولیت , آسان
See : सुविधा

सोय     

 स्त्री. ( कु .) ओल्या नारळाच्या चवांतून ( किसांतून ) रस पिळून काढल्यानंतर राहिलेला चोथा .
 स्त्री. सर्व अर्थी सोई पहा . १ लाभ ; प्राप्ति . किंबहुना सोये जीव आत्मयाची लोहे। - ज्ञा १३ . १२१ . २ मेळ ; जुळणी . आंबुला आंबुलिये । संगती ना सोये। - ज्ञा१३ . ९७९ . ३ विश्रांतिस्थान . तैसी आपली सोय देथे। आपुलिया स्वभावा मुके। - ज्ञा १७ . २२९ . ४ आश्रय ; आधार . आणि इथे कृष्णमूर्तीची सर्वे यालार्गी सोय धरिली जीर्वे। - ज्ञा १२ . २२ . ५ अस्तित्व . नाही रुपाची जेथ सोये। तेथ द्दष्टिचे कांहीचि नोहे। - अम २ . ५० . सोय करर्णे - ( व .)( ल .) सरळ करर्णे ; ठोकणें ; चोप देर्णे ; बडविर्णे . सोय बसविर्णे - ( व .) खोडकी , नांगी मोडणें . सोयधाय - स्त्री . ( गो .) नार्तेगोते . सोयसाय - स्त्री .( ना .) व्यवस्था . सोयीचें बोलणें - सरळ बोलणें . सोयीवर येणें - ताळ्यावर येणें . सोये - स्त्री . ( काव्य ) सोय .- स्त्री लग्नानें जडलेल्या आप्तपणा ; नातें ,
 स्त्री. 
परिस्थितीची अनुकूलता ; कामधंदा , व्यापार , उदीम इ०चा फायदा , फुरसत , समाधान , ज्यांत लाभेल अशी परिस्थिति .
अनुक्रम , व्यवस्था , रचना इ० लावणें करणें पोथ्या सोईने लाव
अनुकूलतेचें , व्यवस्थेचें इ० सुखदायक साधन , मार्ग ,
आश्रय , आधार ; विश्रांतिस्थान . - ज्ञा १७ . २२९ . [ सं . सु = चांगले + ईर = जाणें ]
करर्णे --- १ व्यवस्था लावणें , २ ( व .) ठोकणे .
०बसविणे   -( ना .) खोडकी , नांगी मोडणें .
०वार   सार स्कर - वि . असावी तशी सोय , फायदा असणारा ; लाभदायक ; सुखकर ( उद्योग , धंदा इ० ).
०सुमार  पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता ; योग्यपणा ; व्यवस्थितपणा ; मेळ ; योग्य काळ वेळ , संधि ; मागचें पुढचें धोरण ; समजसपणा . त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं ." ०सोईनें --- क्रिवि . बेताबेतानें ; हळू हळू ; सौम्यपर्णे ; परिस्थितीस अनुसरुन ( पैसा देणें , धेणं इ० )

सोय     

सोई पहा.

Related Words

सोय लावणे   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   सोय जाणेल तो सोयरा   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   सोय करणें   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय बसविणें   चांगले करी, अशी सोय धरी   पुसता आकार सोय नसणें   ٹھِکانَس لاگُن   ಸ್ಥಳ ದೊರೆಯುವುದು   facility   ठिकाने लगाना   सुविधा   सोंपेपण   ਅਸਾਨੀ   ಸೌಕರ್ಯ   सौख्यम्   services   सुबिदा   ସୁବିଧା   સુવિધા   సౌకర్యం   സൌകര്യം   সুবিধা   ചെരുപ്പടി കൊടുക്കുക   வசதி   management   coconut meat   coconut   direction   structural convenience   निवास व्यवस्था   felishism of commodities   accommodation indorser   accommodation road   accommodation works   canon of convenience   general convenience   facility of working   financial accommodation   accomodation note   house accommodation   सोहोरत   accommodating   accommodation note   accommodation paper   accommodator   अपसोय   seating capacity   पत्रावळ चलप   वरण लावणें   accommodative   ventilation   आधीं जल मग स्थल   तळ थांबणें   एकसोय   accommodation bill   accommodation   housing   improvisation   vantage   हाऊसबोट   सोईस्कर   खातेंधारक   जागा देणे   ठाकुली   कांतनें   रान वाठार   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   व्हाईट वॉटर राफ्टिंग   आधी पोटोबा मग विठोबा   पाणपोई   ऑनलायन   बरॉ आसा मूं म्हळ्यार खाय् न् म्हण यतालॉ   प्रवास अभिकरण   प्रान्त पाहणें   रुग्णालय   सायबर कॅफे   आपण कमावावें आणि वंशानें खावें   अनाथाश्रम   खरवाई   खोरे आपणा दिकाने ताणता   खोरे आपलेवशीन माती ओट्टा   अ‍ॅडव्हेंचर पार्क   टिक्की   काशी विद्येचें आगर आहे   दाबरोब   दिवा लावी घरांत, मग देवळांत   प्रतिक्षागृह   विल्हेवाट   वाक् समुद्रीं रिगालेंः तें तरकाच्या आवर्ती पडलें   व्हिडिओ कॉल   स्पर्शपटल   बोर्डिंग   दूरध्वनी   रातणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP