-
कृत्या f. af. ([Pāṇ. 3-3, 100] ) action, act, deed, performance, achievement, [AV. v, 9, 8] ; [Mn. xi, 125] ; [MBh. xii, 3837]
-
A female deity to whom sacrifices are offered for destructive and magical purposes. Hence applied to a clamorous and quarrelsome woman; a vixen, scold, virago.
-
स्त्री. १ नाशासाठीं आणि मंत्रतंत्रासाठीं बळी देऊन जिला प्रसन्न करून घेतात स्त्रीदेवता ; उग्र देवता ; राक्षसी . ' सर्वाहि चमू प्रेषी राजा भीमयार्थ कृत्यासी । ' - मोभीष्म ५ . ३२ . ' झाली उग्रा त्या जटेचीच कृत्या । ' - मो अंबरीष २५ २ ( ल .) भांडखोर , कज्जेदलाल , कैदाशीण स्त्री . ( सं .)
-
f A female deity to whom sacrifices are offered for destructive or magical purposes. Hence applied to a clamorous and quarrelsome woman, a vixen, scold, virago.
Site Search
Input language: