Dictionaries | References स समूळ Script: Devanagari See also: समूल Meaning Related Words समूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Having a rootFig. Having a foundation. समूळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि./क्रि.वि. आधार , उगम , मूळ पाया ( विधान , वाक्य , पुस्तक इ .);वि./क्रि.वि. मुळासकट , मुळासहित . समूळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb मुळासहित Ex. राजकारणातील अव्यवस्था सूधारण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच समूळ बदलली पाहिजे. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:समूलWordnet:asmআমূল benআমূল gujઆમૂલ kokमुळा पसून malസമൂലം oriକାହାକୁ panਜਮੀਨੀ ਪੱਧਰ tamயாருக்கு telసమూలంగా urdبنیادی , اصلاً , بنیادی طور پر , بنیادی طورسے See : मुळासहित समूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . १ मुळासहित . तेथ समूळ उपडती जातिधर्म . - ज्ञा १ . २५० . चंडवातें जैसी कर्दळी । उलथों पाहे समूळीं । - एरुस्व १६ . ११४ . २ ( ल . ) पाया , आधार , उगम , मूळ असलेलें ( ग्रंथ , वाक्य वगैरे ). [ सं . स + मूल ] Related Words समूळ खणून काढणें समूळ असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती radical curatives root out मुडापाक बी मोडणें घर घालणें अजिबाद अव्वल अखेर वाटोळे करणे अक्शी नांगी न राहणें नीर काढणें अक्क्लखाद घर मारणें कांटा उपटणें उभें खाणें बीबुडी बीबूड निःशेख लोघ पाडणें लोघी पाडणें लोथी पाडणें रांगोळी होणें वालोवाल सत्यानाश सबुडबुडी अज्जीबाद आगटी विझवून टाकणें तळचें मडकें हाणणें तळपट होणें मेल्याचें तळपट हो नळी निमटणें पस्त करणें वाटोळा करणें वाटोळें करणें वाटोळें लांबोळें करणें सपिली अक्षी uproot होता कीं नव्हता करणें डोईचे वाटेनें कर्ज देणें मूळवणें धाक फिटणें न बोलणे स्विष्टकृत अजीबात समूल अजीबाद कांटा काढणें कांटा फेडणें मुले कुठारः निर्मूळ समुच्छेद सप्पा सप्फा तळपट निःशेष अंतरमाळ अज्जीबात तळ झोडणें उन्मळणें उलटापालट निपटून निर्मूलन उच्छेद निगूत आगटा उपडणें इंगळी मंतव्य निर्वंश वोळणे अंतरमाळा अगदी आगटी आगटें चमकणें उचकणें अवरज निर्मूल लोथ रांगवळी आहुती बी सफाई radical थाळा वाटोळा ठिकाण ठिकाणा झाडी तद अवल बुडण नक्कल लोध रांगोळी आहुति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP