Dictionaries | References स समूळ Script: Devanagari See also: समूल Meaning Related Words समूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Having a rootFig. Having a foundation. समूळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि./क्रि.वि. आधार , उगम , मूळ पाया ( विधान , वाक्य , पुस्तक इ .);वि./क्रि.वि. मुळासकट , मुळासहित . समूळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb मुळासहित Ex. राजकारणातील अव्यवस्था सूधारण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच समूळ बदलली पाहिजे. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:समूलWordnet:asmআমূল benআমূল gujઆમૂલ kokमुळा पसून malസമൂലം oriକାହାକୁ panਜਮੀਨੀ ਪੱਧਰ tamயாருக்கு telసమూలంగా urdبنیادی , اصلاً , بنیادی طور پر , بنیادی طورسے See : मुळासहित समूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . १ मुळासहित . तेथ समूळ उपडती जातिधर्म . - ज्ञा १ . २५० . चंडवातें जैसी कर्दळी । उलथों पाहे समूळीं । - एरुस्व १६ . ११४ . २ ( ल . ) पाया , आधार , उगम , मूळ असलेलें ( ग्रंथ , वाक्य वगैरे ). [ सं . स + मूल ] Related Words समूळ समूळ खणून काढणें असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती radical curatives मुडापाक root out बी मोडणें घर घालणें अजिबाद अव्वल अखेर वाटोळे करणे अक्शी नीर काढणें नांगी न राहणें अक्क्लखाद उभें खाणें कांटा उपटणें घर मारणें बीबुडी बीबूड रांगोळी होणें निःशेख लोघ पाडणें लोघी पाडणें लोथी पाडणें वालोवाल सत्यानाश सबुडबुडी अज्जीबाद मेल्याचें तळपट हो तळचें मडकें हाणणें तळपट होणें आगटी विझवून टाकणें नळी निमटणें पस्त करणें वाटोळा करणें वाटोळें करणें वाटोळें लांबोळें करणें सपिली अक्षी uproot मूळवणें डोईचे वाटेनें कर्ज देणें धाक फिटणें न बोलणे स्विष्टकृत होता कीं नव्हता करणें अजीबात समूल कांटा काढणें कांटा फेडणें मुले कुठारः अजीबाद निर्मूळ समुच्छेद सप्पा सप्फा तळपट निःशेष अंतरमाळ उन्मळणें उलटापालट तळ झोडणें अज्जीबात निपटून निर्मूलन उच्छेद निगूत इंगळी उपडणें मंतव्य आगटा निर्वंश वोळणे अंतरमाळा अगदी उचकणें रांगवळी चमकणें आगटी आगटें अवरज निर्मूल लोथ आहुती बी सफाई थाळा radical वाटोळा ठिकाण ठिकाणा बुडण रांगोळी झाडी तद अवल नक्कल लोध आहुति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP