Dictionaries | References

अगदी

   
Script: Devanagari
See also:  अगदीं

अगदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
None at all; nowhere on the earth; never since time began. Ex. ह्यांत गूळ अ0 नाहीं; असला पदार्थ अ0 ब्रह्मांडांत नाहीं; ही गोष्ट अ0 होत नाहीं.

अगदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Altogether; quite. None at all.

अगदी     

वि.  एकून एक , तमाम , सर्व ;
वि.  काहीही , जरासुद्धा , थोडादेखील ;
वि.  किंचितही , बिलकूल , मुळीच ;
वि.  निव्वळ , फक्त , मात्र .

अगदी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सर्वस्वी

अगदी     

वि.  
सर्व ; एकूणएक ; तमाम ; पूर्ण ; नि : शेष ; समूळ ; अपवादरहित . घरांतील माणसें अगदीं मेलीं ; पाऊस अगदीं गेला ; तुम्हांस पोथी अगदीं दिली .
शेवटच्या पायरीवरचा ; पहिल्या नंबरचा ; पक्का ; खरोखर ; आत्यंतिक ; पूर्ण . अगदीं , अंधळा - वेडा - मूर्ख .
पराकाष्ठेचा ; अतिशय . हें काम मला अगदीं नेहटलें , केलेंच पाहिजे . - क्रिवि ( नकारार्थी ) मुळींच , कोठेंच किंवा कधींच . यांत गूळ अगदीं नाहीं ; असला पदार्थ अगदीं ब्रह्मांडांत नाहीं ; ही गोष्ट अगदीं होत नाहीं . [ सं . अगति ? ]

Related Words

अगदी   quite   verbatim   word for word   in immediate neighbourhood   alongside   directly opposite   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   टीचभर   कळेल न कळेल   काम न धंदो, उद्योग ना व्यापार   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओच्या नांवाने पूज्य   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   purely temporary post   it is quite evident   एकास झांकावें, दुसर्‍यास काढावें   अतांशी   कुसकूट   गाय होणें   हाडांचा पंजर   हाडांचा सांपळा   गरीबाच्या लवड्याला शेटांचे झांकण   गांड देई अरती, थान देई परती   अजिबाद   डबड्या   डोळसाला माशी लागते   डोळे फोडून वाचणें   किंचित मात्र   ऐकांतिक   तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें   शिगोशिग   please treat this as strictly confidential   आपातत ;   चव न चोथा   चावून चिवून संसार करणें   चावून चिवून संसार चालविणें   डोकें का खोकें   कडोसरीस येणें   simply   अवसान घातकी, महापातकी   एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम   गोरापान   घरांत मोतादी, पोशाख अमदाबादी   हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें   गांडीचे रुद्राक्ष होणें   गूधाण करणें   आळस तितका किळस   जिवाची कोयकोय करणें   जिवावरचें शेंपटावर गेलें   जीव मट्‌यास येणें   जीविं आइलें केशिं गेलें   ज्‍याचे नांव तें   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   तर्‍यापोती   टाकली गांठ पडणें   टाकली भेट घेणें   टाकलें अन्न जेवणें   कवडीमोल   काया वाचा मनेंकरून   उभाउभी भेटणें   उभा रेट नी मुसळ भट   इच्छा काय आणि झाले काय   एका नाकपुडींत हरिकीर्तन   एवढ्याश्या तेवढ्याश्यावरून   कंतोस   कुत्रा होऊन पडणें   कुत्रा होऊन राहणें   कुत्रें होऊन पडणें   कुत्रें होऊन राहणें   केंगटीला येणें   मुळीच   तेल्‍याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें   थोडेदेखील   नको नको होणें   निव्वळ   लघुतम   लबदा   लिटी   जीव आटणें   चावून चिवून ठेवणें   अक्शी   अक्षी   अग्गद   तिमाजी   डोळा न फुटे, काडी न मोडे   कडसरीस येणें   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   अक्षयी   गोगलगाय बनवून टाचेखाली चिरडणें   घरमें नही दाणा, अम्‍मा गई पिसनेकू   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   घरास आग लावणें   घसमट   घातीचे दिवस   घेतला (तांब्‍या) थाळा, चालला जेवावयाला   घोड्याएवढी चूक   घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें   होरणें   सूक्ष्मपणा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP