Dictionaries | References व वानर तेल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वानर तेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ एका नगरांतील राजा आपल्या लाडक्या मुलासाठीं बागेंतील वानरांना पुष्कळ व चांगलें खाऊं घालीत असे. त्या वानरांचा जो पुढारी होता त्यानें त्यांना बजावलें कीं, आज आपण चैनीत आहों पण लवकरच आपला सर्वोचा नाश होईल. कारण राजपुत्राची गाडी ओढणारा मेंढा हा फार अचपळ आहे व तो पुष्कळदां स्वयंपाकघरांत घुसून अन्नाला तोंड लावतो तेव्हां आचारी हातीं लागेल तें घेऊन त्याला मारुन बाहेर घालवितात. एखादे वेळीं जळत्या लाकडानें त्यांनीं त्याला मारलें तर या मेंढयाच्या अंगावरची लोंकर पेटेल व तो पळत सुटेल. जवळच घोडशाळा आहे तेथें गवत असल्यानें तीहि पेटेल व आंतील घोडे भाजतील. राजा नंतर शालिहोत्र वैद्यांना यावर औषध विचारील व ते सांगतील कीं, वानरांची चर्बी लावल्यावर घोडे बरे होतींल. हा उपाय करण्यासाठीं राजा तुम्हांला येथें आयते धरुन सरसकट मारील. तेव्हां येथून चला कसे ! पण हा सल्ला दुसर्या वानरांनीं ऐकला नाहीं व ते वरील भविष्याप्रमाणें नाश पावले-अशी पंचतंत्रांत कथा ( ५.१० ) आहे.] अविचारी वागणुकीमुळें ओढवणारी आपत्ति, नाश. ‘ पुढें विनाशकाळें येणार भविष्य आलें तेव्हां वानरी तेलाचा जैसा प्रकार तैसा प्रकार घडला.’ -भाब २. Related Words तेल नारियल तेल खोबरेल तेल वानर primate वनस्पती तेल मीठा तेल खनिज तेल वनस्पतीय तेल वनस्पतिको तेल तेल मंत्रालय गोडे तेल खनीज तेल खाद्य तेल वानर तेल खोबरेल घाण्याचें तेल तेल मन्त्रालय बंदरी तेल कच्चा तेल कच्चे तेल वनस्पति तेल जीवाश्म तेल तेल जिरविणें सोल्याचें तेल तेल लावप लाशिल्यार तेल oil चंदनाचें तेल तेल घालप तिळाचे तेल उज्यांत तेल फेणीचें तेल तेल घालणें ताड़पीन तेल तेल मणी तेल उतरविणें तेल चढविणें डिझेल तेल तेल लागणें mineral oil तैलिन गोडेतेल उँगनी तेंल तेलमणि तेलमणी खोबरे का तेल कोकंब का तेल कोकम्ब का तेल विस्तवावर तेल घालणें रातांबे का तेल राताम्बे का तेल नारियल का तेल तुमवां थाउनु तेल येदवे? तेल निस्किने विरुवा वडयचें तेल वांग्यावर (काढणें) कोकम का तेल मिट्टी का तेल उधार तेल खंवट टाळूवर तेल ओतणें टाळूवर तेल घालणें (पाठीला) तेल लावून ठेवणें डोळ्यांत तेल घालून बसणें कानांत तेल घालणें कानांत तेल घालून निजणें दिवली शेटीची, तेल म्हगेलें तूप तृणाचें, तेल कणाचें डोळ्यांत तेल घालून दिवाणाचें तेल पदरांत घेणें डोळ्यांत तेल घालून पाहणें सुजलेल्या गालास तेल लावणें वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं भिंडेल कानमें तेल डाल बैठे है कोकमेल तेलवाई तिर्बिटीन vegetable oil चंदनादि तैल नारिकेलतैलम् sweet oil ತೆಂಗಿನ ಎಣ್ಣೆ दमडी सोदूक दुगाणी तेल वे तेल येवंचे वेळारि घाणो मोळ्ळो तूप दिव्याला आणि तेल माव्याला sesame oil oil of turpentine spirit of turpentine turpentine turps kerosene ringtail capuchin cebus capucinus तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें वांदर तेल इ० चंदनतेल जळच्या उज्यारि तेल, कढच्या तेल्लारि उद्दाक उदकांतले तेल पोंवंता, बुदवंतु आशिलो उंचारि येता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP