Dictionaries | References र राम मर्यो किं रावण मर्यो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राम मर्यो किं रावण मर्यो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( व.) देवळांत पुराण चाललें होतें. रामायणांतील रामरावण - युद्धाचा कथाभाग चालला होता. पुराणिकानें रावण मारल्याची कथा श्रोत्यांना ऐकविली. श्रोत्यांनी रामचंद्राच्या नांवानें जयजयकार केला. श्रोतृवर्गोत एक गृहस्थ होते. ते आपले डुलक्या घेत होते. त्यांची जयजयकारानें समाधि भंग पावली नि त्यांनीं जवळच्या लोकांना नि शेवटीं पुराणिकांना प्रश्न केला, ‘ महाराज, आपण कथा सांगितली पण त्यांत राम मेला कां रावण मेला हें सांगा ! ’ पुराणिकानें आपल्या कपाळावर हात मारला. तात्पर्य, एखाद्या गोष्टीची माहिती सांगत असतां त्याकडे लक्ष न देतां, समजावून घेण्याचा प्रयत्न न करतां मागाहून परत त्याची माहिती द्या म्हणून म्हणणारे अनवधानी लोक असतात. त्यांच्या वृत्तीचें यांत दिग्दर्शन आहे. सगळें सांगितल्यावर परत मूळ मुद्याकडे वळणें. Related Words राम मर्यो किं रावण मर्यो रावण राम किं राम भला रावण भला, जागा आपल्या हिताला श्री राम नाखटावैल्यान रावण चितारता श्रि राम वचने का (किं) दरिद्रता राम-राम शतमुखी रावण रावण शतमुख लंकेंतु उबजलेले सगळे रावण न्हयिं बुभुक्षितः किं न करोति पापं । रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना भगवान राम राम तितिर राम तित्तिर राम नामनि राम मुंनि राम तीतर यस्म नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किं? रावण गिधाड रावण जळणें रावण माजणें रावण मातणें रावण सहस्त्रमुख रावण होणें किं प्रयोजनेन एक टोला, राम बोला निर्धनको धन राम जय राम जी की जहां राम, तहां अयोध्या अजगरका दाता राम आगे काम, पीछे राम श्रीराम उमठ्यार रावण काडप उमठ्यार रावण, पांरवाचो पारबो राम जावचे पैलीं रामायन जालॅं! वयोगते किं वनिताविलासः ராவணன் রাবণ ରାବଣ ਰਾਵਣ രാവണൻ રાવણ titmouse पगे माछला मारे, मोडे राम पुकारे मरावें काशी, किं मरावें मिराशीं मरावें नांवाला, किं मरावें गांवाला राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी कृष्ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा घराला राम राम ठोकणें पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा रामनामी राम-कली राम गंगरा राम चंगी राम चरित्र राम-धुन राम नवमी राम नसणें राम-नामी राम नोगोर राम-बाण राम-बान राम बोलो राम म्हणणें राम-लीला राम-वाण राम होणें रमता राम salutary beneficial rama कलकी बात राम जाने अंदरकी बात राम जाने सबका दाता राम राम बोलो भाईराम मुखमें राम, बगलमें छुरी मनमें चोदे, राम जाने बत्तीस राम पळौप आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा ராமன் శ్రీరాముడు রাঘবেন্দ্র ৰাম ଶ୍ରୀରାମ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ શ્રી રામ ശ്രീരാമന് श्रीरामः ಶ್ರೀ ರಾಮ कामामध्यें काम, भज मना राम उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने ramanavami ராமநாமமிட்ட రామనామంతో నిండిన নামাবলী ରାମନାମୀ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP