Dictionaries | References

रात्र

   
Script: Devanagari
See also:  रात्रि

रात्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To pass the night in extreme pain or misery. मरती रात्र झाली A form of oath or imprecation upon self. See under the phrase बंदाखालीं बसणें.

रात्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Night.
रात्र वैऱ्याची जाणें   Pass the night in extreme pain or misery.

रात्र     

ना.  निशा , यामिनी , रजनी , रात , विभावरी .

रात्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ   Ex. गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते.
HOLO COMPONENT OBJECT:
दिवस
HYPONYMY:
मध्यरात्र काळोखी रात्र चांदरात कालरात्री
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रात निशा यामा यामिनी रजनी निशी रात्रमान
Wordnet:
asmৰাতি
bdमोना
benরাত
gujરાત
hinरात
kanರಾತ್ರಿ
kasراتھ , راتُل
kokरात
malശര്വരി
mniꯅꯨꯃꯤꯗꯥꯡ
nepराति
oriରାତି
panਰਾਤ
sanरात्रिः
tamஇரவு
telరాత్రి
urdرات , شب , رین , اندھیرا , تاریکی

रात्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रात्र   aरात्रक See below.
रात्र  mn. bmn. (ifc.) = रात्रि, [Pāṇ. 2-4, 29] (cf.अति-, त्रि-, दिवा-र्° &c.; also used alone in त्रीणि रात्राणि, [MBh. xiii, 6230] ).

Related Words

अंधारी रात्र   शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र   शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र   वैर्‍याची रात्र जाणें   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   जसा भोग्‍या भेटेल तशी रात्र उजडायची   दिव्यानें रात्र, दिवस काढणें   काळोखी रात्र   उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें   नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   कत्तलाची रात्र   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   रात्र   रात्र थोडी आणि सोंगें फार   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं   सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं   सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं   चांदणी रात्र   काळी रात्र   काळी शिळी रात्र   काळुंखी रात्र   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   कत्तलची रात्र   उघड्या डोळयाने रात्र काढणें   दिवस-रात्र एक करणे   दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस   दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणें   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   मरणाला रात्र आडवी   मरणाला रात्र आडवी करणें   मरत रात्र झाली   मरती रात्र   मरती रात्र झाली   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   दमडीच्या घुगर्‍या, सारी रात्र मचमच   नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें   नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला   कोंबडे रात्र   रात्र थोडी, सोंगें फार   रात   तमिस्रा   wedding night   मोना   राति   रात्रिः   இரவு   ରାତି   రాత్రి   রাত   ৰাতি   ਰਾਤ   રાત   ರಾತ್ರಿ   ശര്വരി   অন্ধকার রাত   আন্ধাৰ ৰাতি   अँधेरी रात   अँध्यारो रात   سِیاہ رات   കറുത്ത രാത്രി   இருட்டான இரவு   చీకటి రాత్రి   ଅନ୍ଧାର ରାତି   ਹਨੇਰੀ ਰਾਤ   તમિસ્રા   ಕತ್ತಲು   काळखी रात   दानखोमसि हर   night safe   night superintendent   रात्रमान   night calling rate   night school   night watchman   अदिनाशंबा   तमिस्त्रा   बाराचा अम्मल   रातवा घेऊन निघणें   चिनचिनी   बैदत्रिरात्र   रथप्रतिष्ठाविधि   रात्रि थोडी, वेस चड   आडरात   night-shift   अत्रिरात्रयाजिन्   छन्दोमदशरात्र   डोळ्यांनी रात्रंदिवस काढणें   कुडीवसीत   कोंबडेरात   डोळ्यांनी उजेडणें   एकसंबा   धन देवापरी वागवी, तरच भूतचेष्टा घ्यावी   सार्वसेन   हातलावणी करप   उभयतोतिरात्र   अर्धदिवस   ऐकरात्रिक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP