Dictionaries | References म माजणें Script: Devanagari See also: मांजणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माजणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | with earth, ashes &c.: also to besmear or smear in general. . 4 To grow richly, fully, luxuriantly--crops. 5 In lax phraseology. To spread abroad; to be diffused widely; as बातमी माजली: to encrease, enlarge, extend in every direction--a business, a town, a wilderness; as कारखाना माजला, वस्ती माजली, झाडी माजली: to swell or advance beyond all bounds;--applied ad libitum; as दरिद्र माजलें, महागाई माजली, गोंधळ माजला: to wax free and bold--the tongue, hand &c.; i. e. to take to abusing, striking &c.; as जिव्हा माजली, हात माजला. Rate this meaning Thank you! 👍 माजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Be drunk. Swell. Get fat. Spread abroad. Rate this meaning Thank you! 👍 माजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. मादक पदार्थ , औषधें यांचा अंमल , चढणें ; कैफ चढणें ; झिंगणें ; धुंद होणें . फुगणें ; शेफारणें ; चढून जाऊन तोरेबाज , दांडगा , उन्मत्त होणें . माजो बाहुबळें न छात्र । - मोउद्योग १३ . १५ . मर्यादेबाहेर पुष्ट , मस्त , तुंद होणें ( खुराक खीरपुरी इ० कांनीं ). पुष्कळ , पूर्णपणें , उफाड्यानें वाढणें ; फोफावणें . ( पीक ). मुलुखभर पसरणें ; दूरवर प्रसूत होणें ( बातमी . गोष्ट ). बातमी माजली . वाढणें ; वृद्धि पावणें ; सर्व बाजूंनीं विस्तार होणें ( धंदा , गांव , रान यांचा ). कारखाना माजला . वस्ती माजली , झाडी माजली . अमर्याद वाढणें ; फुगणें . दरिद्र माजलें , महागाई माजली . गोंधळ माजला . संवकणें ( जीभ , हात इ० ). जिव्हा माजली हात माजला . [ सं . मद , माद्य ; प्रा . मज्य ] म्ह० माजली महारीण फोपसाला जहार . Related Words मसण माजणें बाजार माजणें माजणें बलबलपुरी माजणें भंड माजणें रान माजणें रावण माजणें मंगळ माजणें बजबजपुरी माजणें हुहुतु माजणें रकाण्यावर येणें रकान्यावर येणें फडास येणें देव्हारा फैलावणें डाळ महाग करणें डोईनें चालूं लागणें मांदणें माजवणें उंबाळ उपासमाजगा उपासमाजरु उंडरणें शेर होणें (वाघांनीं) ओ देणें (चोरांनी) ओ देणें डोईनें चालणें (भुतांनी) ओ देणें माज करणें रन्नावणें फळी फुटणें हुतुतूची घाई होणें उबाल उबाला कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें पशाचें पायलीस उठेना उपमीजणें घुमिली रकाणा हवा बिघडणें मचणें उंडारणें हमशा हमशाधुमशा मांजण माजण घारणें हमामा आरोपणें उचमणें कलमा कलम्हा सरबत्ती चेकाळणें बेरड हाय दोस हाय दोस दुल्ला हाय दोस धुला हाय दोस्त दुल्ला हाय दोस्त धुला विसकळ मोंगल मोगल रकाना मठारणें हजिंबा हजिमा हजिम्मा उचंबळणें उचमळणें जोरा चेकळणें बोकलणें बोकळणें बोकाळणें खूळ उन्माद उतणें अधिष्ठान गर्व भिल्ल मस्त माज उडणें मंगळ मसण देव्हारा हाय सात मद कर चोर भूत रावण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP