Dictionaries | References म मगरी मगरी, तुझी पाठ मऊ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मगरी मगरी, तुझी पाठ मऊ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वास्तविक मगरीच्या ठायीं हा दोष आहे कीं, तिची पाठ अत्यंत कठीण व खरखरीत असते. पण मगरीच्या मिठींत सांपडलेला मनुष्य तिच्या तडाख्यांतून आपला प्राण कसातरी वांचविण्याच्या उद्देशानें असें म्हणतो. बलिष्ठ दुर्जनाची संकटप्रसंगीं अवास्तवसुद्धां स्तुति करुन संकटप्रसंगांतून पार पडणें शहाणपणाचें ठरतें. सुसर पहा. Related Words मगरी मगरी, तुझी पाठ मऊ मगरी मऊ सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ घोरपडी बया! तुझी पाठण मऊ मऊ जिल्लो मऊ जिला पाठ पाठ मऊ करणें सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ करवती मगरी पाठ करणे पाठ करप पाठ करून घेणे पाठ करून घेवप घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ मऊ शहर मऊ ज़िला लोण्यापेक्षां मऊ मऊ लागणें पाठ दाखविणे पाठ सोडवणे पाठ रगडणें पाठ थोपटणें पाठ थोपटणे पाठ दाखविणें पाठ पुरवणे पाठ देणें पाठ फिरविणें पाठ सोडणे पाठ सोडविणे पाठ दाखवणे पाठ करणें मौ लोखंड उज्याशिवाय मऊ जायना कणिक मऊ होणें पाठ करूंक लावप मुलायम पाठ धिरडें काढणें पाठ धिरडें निघणें मेल्या, तुझी रांड हो पाठ पुरती घेणें पुढें पाठ, मागें सपाट कन्ठ गर्नु पाठ भुईस लावणें मृदु नचा पाठ असणें पाठ उघडी पडणें सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी കടം വാങ്ങുക पीठ दिखाना गोड करून खावें, मऊ करून निजावें जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें वारा येईल तशी पाठ देणें वारा येईल तशी पाठ फिरविणें वारा वाजेल तशी पाठ देणें वारा वाजेल तशी पाठ फिरविणें वारा वाहील तशी पाठ देणें पाठ रगडली पण बरगडी मोडली नरम आपली पाठ आपणांस दिसत नाही वारा वाजेल तशी पाठ ओवावी वारा वाजेल तशी पाठ करावी वारा वाजेल तशी पाठ द्यावी वारा वाहील तशी पाठ ओवावी वारा वाहील तशी पाठ करावी वारा वाहील तशी पाठ द्यावी वाचन सुण्याक दिवची वाट, उण्याक देवची पाठ हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ lesson मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥ मोव तोंडपाठ कंठस्थ मऊ पडणें मऊ पायांचा मऊ भात मऊ येणें মঊ জেলা ਮਊ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ମଉ ଜିଲ୍ଲା मऊमण्डलम् मौ जिल्हा મઉ જિલ્લો वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं മവു कासव्याची पाठ सस्वर पाठ पाठ उचलणें पाठ करवाना पाठ कराना पाठ कांपणें पाठ काढणें पाठ घेणें पाठ चोरणें पाठ झांकणें पाठ टाकणें पाठ धरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP