Dictionaries | References भ भंड Script: Devanagari Meaning भंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhaṇḍa n Commonly आभंड.bhaṇḍa m S An actor, a player, a stage-performer.Exposure, public disgrace, subjection to general ridicule.A slander or false ac- तोंडाचें भंड करणें To be scurrilous.Quarrelsome: also contucusation. macious, refractory, unruly. भंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An actor.n Exposure.a Quarrelsome. भंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नट ; कुशीलव ; भांड ; नटवा . [ सं . ] न. ( विरु . ) अभंड पहा . न. विटबना ; फजिती ; उपहास ; हंसें . दिवाळखोराचा माण्ड । पाहतां वैभव दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें । - दा १० . ८ . २५ . [ सं . भांड ] न. पु .वि. प्रायः कुभांड ; तुफान ; खोटा आरोप .भांडखोर ; आग्रही ; हट्टी .०खुलणें फुटणें - ( व . ) खरें तें बाहेर पडणें ; गौप्य बाहेर येणें ; गौप्य स्फोट होणें . भंडमा भंडवा भंडवाडा भंडवडा भंडोडा - स्त्रीपु . ( कों . ) विटंबना ; फजीती ; हंसें ; धिंडवडे . ( क्रि० करणें ; उडविणें ; मांडणें ; होणें ; उडणें ). व्यंग जालिया भंडमा कीजैल । देवदेवतांची । - स्वादि ५ . ३ . ५६ . भंडवाणें - न . फजीती ; फजीतवाणें . न सोसितां भंडवाणें । सहजचि होये । - दा १२ . २ . १३ . भंडाई - स्त्री . अपकीर्ति ; फजिती . न व्हावी ते झाली आमुची भंडाई । - तुगा ३१७ . भंडावा भंडाळी - पुस्त्री . विटंबना ; फजिती ; उपहास . ( क्रि० करणें ). भंडिमा - स्त्री . ढोंग ; फजिती . ते जाण तत्त्वतां अति भंडिमा । - एभा ३ . ३८८ .त्रास . या पोरांनीं फार भंड दिला आहे बुवा !थट्टेखोर .( गो . ) लचांड . तोंडाचें भंड करणें - क्रि . शिवराळ होणें .लबाड . [ सं . ] भंडाई , भांडाई - स्त्री .चकाकी ; झळाळी ; आग ; चमक . ( क्रि० मारणें ).आग . [ हिं . ] - वि .चकचकीत ; भबूक ; झळकदार ; घवघवीत , तेजस्वी ( तांबड्या व पिवळ्या रंगाची वस्तु , पदार्थ ).प्रकषार्थी लाल या शब्दास जोडतात . जसें :- लाल भडक ; लाललालभडक .प्रकर्षार्थी तिखट शब्दास जोडतात . उदा० तिखट भडक ; आगभडक .चकाकणारें ( सोनें , रुपें इ० कानीं ); भबूक ; झळक ; ढबदार ( पोशाख , तो घालणारा ).०आग स्त्री. चितेस दिलेला अमंत्रक अग्नि .०जर पु. भरजर .०दार वि. चकचकीत ; लक्क ; डोळ्यांत भरण्यासारखा ( दागिना , पोशाख मनुष्य ). Related Words भंड तोंडाचें भंड करणें तूं लंड तर मी भंड लंड देवा, भंड पूजा लंडाक भंड मेळळो भंड खुलणें भंड फुटणें भंड माजणें भंड माजविणें भंड मातणें कळभांड भंडावणें भांडावणें भांडी कभा कलं कळं भंडाविणें कळंभा भंडपुराण कलभंट कलभंत कळभंट कळभंड कळवंड कळवंडी कळवडा कव्हा कमा भांडण अभंड भांड कल दर्पह दर्पहन् दर्पहर दर्पहीन दर्पहीनता दर्पाध्मातः दर्पाध्माता दर्पारम्भ दर्पित दर्पितपुर दर्पितपुरम् दर्पिता दर्पिन् दर्पी दर्पेश दर्पोपशान्ति दर्ब दर्बटाण दर्बार दर्बारमहशूर दर्बार महशूर दर्बारी दर्ब्ब दर्ब्बट दर्ब्बरीक दर्ब्बि दर्ब्बिक दर्ब्बीकर दर्भ दर्भः दर्भक दर्भकः दर्भकुण्डिका दर्भकुसुम दर्भकुसुमः दर्भकेतु दर्भकेतुः दर्भकेतू दर्भगुरुमुष्टि दर्भग्रुमुष्टि दर्भ घेऊन उभा असणें दर्भचीर दर्भट दर्भटम् दर्भतरुणक दर्भन दर्भपत्त्र दर्भपत्र दर्भपवित्र दर्भपवित्रपाणि दर्भपिञ्जूल दर्भपिञ्जूलवत् दर्भपिञ्जूली दर्भपुञ्जील दर्भपुष्प दर्भपूतिक दर्भपूतीक दर्भपूल दर्भबटु दर्भमय दर्भमुष्टि दर्भमूली दर्भर दर्भरज्जु दर्भरामिषम् दर्भलवण दर्भवाह Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP