Dictionaries | References

बाळंत

   
Script: Devanagari
See also:  बाळंतीण

बाळंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बाळंतपणाचे अवस्थेंत आशिल्ली बायल   Ex. परिचारिका कश्टुपी बाळंटीक धीर दिता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाळंटीण
Wordnet:
asmপ্রসূতি
benপ্রসবকারিনী
hinप्रसौती
malഗര്ഭിണി
mniꯆꯥꯕꯣꯛꯀꯗꯧꯔꯤꯕꯤ
nepप्रसौती
oriପ୍ରସୂତୀ
panਪ੍ਰਸੂਤੀ ਮਹਿਲਾ
tamகர்ப்பிணிபெண்
urdزچہ , زچہ عورت

बाळंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāḷanta f A woman just brought to bed. v हो. 2 fig. A term for a person ever cherishing and cockering himself, a Moll coddle. Ex. आली बाळंत डोकें गुंडाळून.

बाळंत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman just brought to bed.

बाळंत     

 स्त्री. नुकती प्रसूत झालेली स्त्री . ( क्रि० होणें ).
( व . ) आपली फाजील काळजी घेणारा मनुष्य ; स्वत : चें नेहमीं कोडकौतुक करणारा इसम . आली बाळंत डोकें गुंडाळून . [ सं . बालवती ]
०काढा  पु. बाळंतिणीस वैद्यकांत सांगितलेला द्यावयाचा काढा .
०खोली  स्त्री. बाळंत होण्याची खोली ; ज्या खोलींत बाळंत स्त्री असते ती खोली .
०घर  न. ज्या खोलींत किंवा घरांत स्त्री बाळंत झाली आहे त्याला सोहेर फिटेपर्यंत ( दहा दिवस ) म्हणतात
बाळंतखोली .
०चुडा  पु. बाळंतिणीचा सोहेर फिटल्यानंतर तिला भरावयाच्या बांगड्या .
०निंब  पु. निंबाची एक जात ; कडुनिंब .
०पण  न. प्रसूति .
बाळंतिणीची चाकरी ; सुश्रूषा .
( ल . ) एखादें कार्य होऊन गेल्यावर त्यासंबंधीं पुढें करावयाची व्यवस्था .
०बोळ  पु. काळा बोळ ; हा एका झाडाचा वाळलेला डिंक असून बाळंतिणीला देतात . बाळंतर , बाळंतेर , बायंटेर पुन . ( गो . ) बाळंतपण . बाळंत रोग पु . बाळंतिणीस होणारा क्षयरोग ; सूतिकारोग . याचीं लक्षणें :- ज्वर , अतिसार , ग्लानि , शूळ , अशक्तपणा इ० . हा रोग कष्टसाध्य आहे .
०विडा  पु. बारशाला किंवा त्यानंतर बाळंतिणीस तिच्या इष्टमित्रांनीं , नातेवाईकांनीं द्यावयाचा विडा , ओटी , खण , कुंची , बाळलेणें इ
०शोप, ०शेप  स्त्री . शेपेचा एक प्रकार ; यापासून औषधी तेल निघतें . ही स्निग्ध व गोड असते . पानथरी , जंत व मूळव्याध या रोगांवर वातकफावर उपयोगी आहे . [ सं . शतपुष्पिका ; हिं . सोयासोयेके बीज ] बाळंतीण - स्त्री . नुकतीच प्रसूत झालेली स्त्री . बाळंत बाळंतें बाळांतें बाळवतें - नअव . बाळंतिणीच्या मुलाचीं आणि तिचीं वस्त्रें इ० त्रिभुवनपाळा बाळांत्याचें पांघरवीजे लुगडें वो । - मध्व २३ .

Related Words

बाळंत   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना   बाळंत रोग   नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली   प्रसौती   கர்ப்பிணிபெண்   প্রসূতি   প্রসবকারিনী   ਪ੍ਰਸੂਤੀ-ਮਹਿਲਾ   પ્રસવતી   ഗര്ഭിണി   ପ୍ରସୂତୀ   बाळंटीण   puerperal fever   हातीं पायीं उतरणें   हातीं पायीं मोकळी होणें   हातीं पायीं सुट्णें   हाळजणें   बाजलें मोडणें   वाहती ओटी   होळप   आठोळी   बाळांतघर   बाळांतचुडा   बाळांतनिंब   बाळांतपण   बाळांतबोळ   बाळांतरोग   बाळांतविडा   बाळांतशेप   बाळांतशोप   बाळांतीण बाळांते   आठॉळॉ   दोन जिवांचा निवाडा होणें   टेकावणें   अळवंत   हळजणें   प्रसवणे   प्रसूती   इंधा   सावली पडणें   आसन्नप्रसव   दिवस घेणें   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   निगई   निगडी   ओठ निपटणें   कोन निघावयाची घाई आणि शष्‍पोत्‍पाटणाची घाई एकच   पोराचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें   टेकणें   ओलें   सुतक   मंचक   निवाड   व्याली   टेंकणें   निवाडा   सूति   सावली   सुती   आमोद   मंच   निंब   निगड   दोन   कोन   सूतक   प्रमोद   नास   आसन्न   वेण   वेणा   सुटकणें   आई   जन्म   सुत   माय   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP