Dictionaries | References

बडेजाव

   
Script: Devanagari
See also:  बडिजाव , बडीजाव , बडीजाव करणें , बडेजाव करणें

बडेजाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An exclamation uttered by the Chobdárs before a Raja in procession. It means Advance! increase! go on in greatness and prosperity! and it sufficiently answers to Vive le roi! 2 Used as m f Greatness, grandeur, splendor, superb and dashing style. Ex. ज्याला मिळेना भाकर अर्धी ॥ त्याला बसा- याला घोडी जर्दी ॥ त्याचे ब0 आठ चार दी ॥ सवेंच त्या- वर झाली गर्दी ॥. This echoes the universal complaint of the instability of the favors of Fortune.

बडेजाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   Advance! increase!
 m f  Greatness, grandeur, splendour.

बडेजाव     

पुस्त्री . प्रतिष्ठा ; उत्कर्ष ; मोठेपणा ; आढ्यता . ज्याला मिळेना भाकर अर्धी । त्याला बसायाला घोडी जर्दी । त्याचे बडेजाव आठचारदी । सवेंच त्यावर झाली गर्दी । - अ . राजाच्या मिरवणुकींतील चोपदारांची पुढें चला ! वाढा ! वैभवांत नांदा इ० अर्थाची ललकारी . [ हिं . बढेजाव - ऊ ]
०करणें   क्रि . एखाद्याचा गौरव करणें ; त्याची प्रतिष्ठा वाढेल असें करणें .

बडेजाव     

गौरव करणें
आदरसत्कार करणें
मानसन्मान ठेवणें, दाखविणें.
प्रतिष्ठा वाढविणें
मोठेपणा देणें
महत्त्व वाढविणें.

Related Words

बडेजाव   बडेजाव करणें   अडेजावबडेजाव   घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका   तेरतेर   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   घरांतु ना पेजेक मीट (वाट), भाईर वतना मिश्यांक तूप   बडवेचार   प्रस्थ करुन ठेवणें   प्रस्थ माजविणें   प्रस्थ वाढविणें   आरती करणे   ताथॉमाथॉ   केरसुणीला किनखापाची गवसणी   बडवाचार   झ्याकी   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   घराला नाहीं कौल, लटके डौल   आवाजी आवाजी, आपलेच कुले नांवाजी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   झ्याक   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   हाताची मूठ, धान्याची लूट   जात कैकाड्याची, मिजास बादशहाची   डोक्‍यावर मोळी आणि मागती पोळी   एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?   भरल्या भांडयाची खरवड पुरे!   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची   लाखाचें डेंगणें टेकूं द्या कीं शेकूं द्या   सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट   सरगुंडे   अमिरी   मोठया लोकाचें, गाडगें भोकाचें   नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे   aggrandisement   घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव   गर्विश्ट   गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा   इंतजाम   अमीरी   aggrandise   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   डामाडौल   आडंबर   डामडौल   गांव तगारा आणि फुटका नगारा   अनागोंदी कारभार   काजुलो   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   फुशारकी   बडिजाव   तोस्तान   थोरवी   महती   तोसदान   नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान   बडिवार   निधाई   आवारा   निधाय   स्तोम   अधिष्ठान   अराबा   आरती   गौरव   कमान   वाढ   ब्राह्मण   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP