Dictionaries | References

नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान

   
Script: Devanagari

नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान

   जांवयाचा बडेजाव करण्याकरितां जरुर तर नथ गहाण टाकावी. जांवयापुढें आपला कमीपणआ व्यक्त नये म्हणून स्वतःवर आपत्ति ओढवून, कर्ज काढूनहि सासूसासरा जांवयाची बडदास्त ठेवतात. सासू जांवयाचें इतकें कौतुक करते कीं, जांवयाची सरबराई करण्याकरितां व त्याचें आदरातिथ्य करण्याकरितां आपली नथ सुद्धां गहाण टाकल्यास कमी करीत नाहीं. वास्तविक सौभाग्यती स्त्रिया नाकांतली नथ सहसा दूर करीत नाहींत, बाहेर पडावयाचें झालयचे नथ घातल्याशिवाय बाहेर जात नाहींत. ही आतांपर्यंतची स्थिति व समजूत होती.

Related Words

नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान   राखी   गहाण   मान रखना   मान   मान-अपमान   मान-असन्मान   मान राखणे   मोतीं   मान खालान   मिशावर तांदूळ ठेवून वागणें   मोडतें गहाण   गहाण ठेवणे   राखी पोर्णिमा   राखी कोहकाळ   फुगें मोतीं   कलचर्ड मोतीं   राखी ताड कन्हई-खाटीक   सोनें गहाण, मामा जामिन   मिशीचा केंस गहाण ठेवणें   राखी कन्हई-खाटीक   मांडीवर उसें ठेवून निजणें   हातावर हात ठेवून बसणे   नाकापेक्षां मोतीं जड   मोतीं फुटलें, नातें तुटलें   नाकापेक्षां मोतीं जड होणें   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   मान गैयै   मान बावनाय   मान हो   लागतील स्वाती तर पिकतील मोतीं   मान खालामनाय   मान मुरडणें   मान होनाय   दी मान तर घे मान   मान गैयि   मान खहा   मान वांकविणें   मान थांहो   मान दिवप   मान मोडणें   मान कापणें   अग्रपूजेचा मान   ಮಾನ ಉಳಿಸು   रक्षाबंधन   बेपर्वाय   मानापमान   मान कंबर एक करप   वचनास मान देणें   मोठी मान करणें   मान न ठेवणारा   गुडघ्‍यांत मान घालणें   गुडघ्‍यांत मान घालून बसणें   मान डोलावणें, हालविणे   मान कापून टाकणें   मान कापून देणें   उलटी घोडी, मान मोडी   शब्दाला मान देणें   मांडीवर मान ठेवणें   दरबारीं मान, विडथाचें पान   ग्रीवा   फुटलें मोतीं, तुटलें मन, सांधूं न शके विधाता   राखी खाटीक   राखी पूनो   राखी बदक   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   ନରୀ ବଗ   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण   रडून मान आणि पडून दंडवत   गर्दन   वडीलाचा राखी मानः भाग्य ये धांवून   जांवयाचा बेटा, करडयीचा पेटा   खरडेवजा मोतीं   खरड्यांचें मोतीं   खरड्याचें मोतीं   mortgage   समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान   तरुणपणीं नम्र होशी, वृद्धपणी मान घेशी   बुटें गहाण ठेवणें   बुद्धि गहाण ठेवणें   हात गहाण ठेवणें   जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार   अति परिचय खोटा मान राहात नाहीं   নরী   রাখী   ਨਰੀ   ରାକ୍ଷୀ   നരികൊക്ക്   രക്ഷാബന്ധന്‍   નરી   नरी   راکھی   રાખી   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   उरावर हात ठेवून बोलणें   उरावर हात ठेवून सांगणें   डोईवर हात ठेवून जाणें   अंधळ्याच्या गाई देव राखी   भुकी राखी चौथा कोन   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP