Dictionaries | References

पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी

   
Script: Devanagari

पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी

   सेवा धर्म किती गहन आहे हें यांत ध्वनित केलेलें आहे. मालकाच्या बरोबर चाललें तर मालकाला राग येतो. मालकाच्या मागें मागें जावें तरीहि पंचाईत नि पुढें चालावें तरी तीच गत, अशा परिस्थितींत असणें. तु०-आगे चले भानचोद, पीछे चले मादरचोद.

Related Words

पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   घमंडी   मागें   मागें एक, पुढें एक   चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा   बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत   दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम   तट्‌टु माझा रतनघोस, मागें चाले कोस कोस   तट्टू माझा रतनघोस, मागें चाले कोसकोस   पुढें पाट, मागें सपाट   पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   पुढें पाठ, मागें सपाट   मागें पुढें   शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले   बोले तैसा चाले ।   नवतीची गरव्हार उताणी चाले   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   पाऊल पुढें असणें   खरा धंदा करी, चाले वारशापरी   वेश्येची काडीमोड, रोज चाले घडामोड   प्रेमाच्या बाजारीं, नित्य चाले येरझारी   हातपाय लुले तोंड चुरचुरा चाले   करायला मागें, खायला पुढें   मागें पुढें करणें   पुढें घट्ट, मागें पोंचट   पुढें तिखट, मागें आंबट   पुढें तिखट, मागें पोचट   पुढें ब्रह्मा, मागें सावित्री   पुढें विनाई, मागें तुकाई   हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें   काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   कोष्‍ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्‍टी चाले उताणा   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   कुत्रीं भुंकभुंक भुकतीं, डौलानें चाले हत्ती   जोंवरी सूर्यचंद्राची फेरी, तोंवरी कर्म चाले व्यवहारीं   दुर्गुणी लपून चाले, सद‍गुणाचा डौल घाली   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   नाना मताचें बंड। लोकीं चाले अखंड॥   कामास पुढें नि मानास मागें   पुढें तिखट आणि मागें पोंचट   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   मागें टाकणें   पुढें तरलंका   पुढच्या पुढें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   पुढें चालतो विळा आणि मागें चालतें तोंड   पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   असे त्‍याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   शिखा मागें लावणें   लोढणें मागें लागणें   लोढणें मागें लावणें   मागें करुन टाकणें   घमंडी महिला   राहुकेतु मागें लागणें   राहूसारखा मागें येणें   राहूसारखा मागें लागणें   सुंठीसारखा मागें लागणें   मारशील तर पुढें जाशील   पुढें पाऊल पडणें   पुढें वाढोन जाणें   पुढें वाढोन येणें   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   काळीज काढून पुढें ठेवणें   अक्कल पुढें धावणें   धुये पुढें भोगचें   आपलें घोडें पुढें ढकलणें   पुढें   मागें राहणें   एक मेंढा पुढें चालतो, त्या मागें दुजा जातो   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं   देह त्यागितां कीर्ति मागें उरावी।   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   मागें घेणें   मागें पडणें   मागें पाडणें   मागें फिरणें   मागें येणें   मागें लागणें   मागें सरणें   मागें हटणें   पुढें पडणें   नाचणें एखाद्याच्या पुढें पुढें नाचणें   वेताळाचें मागें भुतावळ आहेच   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP