Dictionaries | References प पालथ्या घागरीवर पाणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पालथ्या घागरीवर पाणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A term for instruction, counsel, or reproof to a self-willed person; also for labor in vain gen. Rate this meaning Thank you! 👍 पालथ्या घागरीवर पाणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Counsel, or reproof to a self-willed person, i.e. vain labour. Rate this meaning Thank you! 👍 पालथ्या घागरीवर पाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घागर उताणी असेल तरच तींत पाणी जाईल यावरुन निष्फळ निरुपयोगी कार्य. ‘पालथीये घागरीवरी पानी : घालीजे घट सहस्त्र दोनी: वरच्यावर जाय निगौनि: आंत कोरडी असे:’ महानुभावी वचन. ‘पालथें घागरी घातलें जीवन। न धरीच जाण तेंही त्याला॥’ -तुगा ३०९४. घागर पालथी असली म्हणजे तीवर ओतलेले पाणी आंत बिलकूल शिरत नसते. निष्फळ प्रयत्न व्यर्थ श्रम. ‘मननाविण श्रवण करी। जैसी कां पालथी घागरी। पर्जन्यांत ठेविली जन्मवरी। परी अंतरी बिंदु न जाय।’ -ह २५.१८७. उपड्या घागरीवर पाणी, पहा. Related Words पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें पालथ्या घागरीवर पाणी उपदेशिलें परोपरींनीं, पालथ्या घागरीवर पाणी उपड्या घागरीवर पाणी पाणी मूर्खास बोध, पालथे घागरीवर पाणी तुपाचे घागरीवर उंदराचें पिटकुलें बसणें पाणी पाणी करणें पाणी पाणी होणें पाणी तुंबविणें पाणी सारणें पाणी खाल्लेला पाणी दाखविणें पाणी मारणें पाणी येणे पाणी कोंडणें पाणी लागणें पाणी छाटणें पाणी तोडणें पाणी तुटणें पाणी तोलणें पाणी घालणें आडवें पाणी उचलून पाणी ऊर्ध्वपातित पाणी पाणी भरणें पाणी वहाणें पेटतं पाणी कडू पाणी पाणी मुरणें अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें राबाचें पाणी पाणी चढणें पाणी पाजणे पाणी फिरणें पातळ पाणी दाबचें पाणी दुष्फेन पाणी पाणी मरणें सुफेन पाणी पाणी उतरणें पाणी सोडणें पाणी ओतणें पाणी देणें पाणी पडणें उधानाचें पाणी भांडें पाणी मुँह में पानी आना साकेनें पाणी पिणें उवार पाणी, आयलॅ गॅलॅ उजळ्या वर्णाचे पाणी (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें डोळ्यांत पाणी आणणें डोळ्यांना पाणी आणणें नांवावर पाणी घालणें पाणी(देखील) न घोटणें डोळ्यांतून पाणी काढणें सर घोड्या पाणी खोल सर घोड्या पाणी पी पाटा पाणी पाटा लागलें कांठीने पाणी शिंपणें कांठीने पाणी शेंदणें संसारावर पाणी घालणें संसारास पाणी घालणें वळणाचें पाणी वळणानिंच जाईल तोंडाला पाणी सुटणे डोळ्याला पाणी येणें बचकेंत पाणी धरणें पाणी देणें, सोडणें पाणी पडत जात असणें स्वहितावर पाणी सोडणें घोडे अटकेला पाणी प्याले (जखमेचें) पाणी घेणें पाणी प्यायलासुद्धां न राहणें कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें सरासरी गुडघ्याइतकें पाणी डोक्यावरून पाणी जाणें डोक्यावरून पाणी फिरणें डोळ्यांतले पाणी मरणें पाणी पिऊन भांडणें एखाद्याच्या घरी पाणी भरणें (दुसर्याच्या) ओंजळीनें पाणी पिणें आळशाला ऊन पाणी कामांत पाणी शिरणें ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी (कच्च्या) घड्याने पाणी भरणें (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें दांडयाचें पाणी दाडयासच जावयाचें डोईवरून पाणी जाणें डोईस पाणी लावून ठेवणें लाथ मारुन पाणी काढणें देवाची करणी, नारळांत पाणी नांवानें पाणी तापविणें नांवानें पाणी तावणें पाणी मागूम न देणें पालथ्या घड्यावर पाणी एक पाणी, नरकवाणी गळ्याशीं पाणी लागणें डोळ्यांस पाणी लावणें ह्रुदयाचें पाणी करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP