Dictionaries | References

नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं

   
Script: Devanagari

नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं

   मिरीं कितीहि खराब झालीं तरी त्यांचा गुण जोंधळ्यापेक्षां केव्हांहि अधिकच राहणार. उंची वस्तु किंवा व्यक्ति अगदीं हीन दशेस आली तरी मूळच्या हीन दर्जाच्या वस्तू-व्यक्तीपेक्षां श्रेष्ठच राहणार. जोंधळा पहा.

Related Words

नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं   जात   हार   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत   मिरीं नासल्यारि तोरीकई पाष्टवे?   विकत घेवप   हत्तीचे दांत, नाहीं मागें जात   विकत घेऊन होणे   विकत घेवंक लावप   विकत घ्यायला लावणे   पिकतें तेथें विकत नाहीं   नासलीं मिरीं, जोंधळ्यांपेक्षां बरीं   हार-जैत   हार जीत   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या विकत नाहींत   न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   हार खाणें   हार घेणें   हार जाणें   हार पत्करणें   हार मानणें   कुकुर जात   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   जित्‍याची खोड मेल्‍यावांचून जात नाहीं   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   संकर जात   संकरीत जात   लखेर जात   लखेरा जात   चंदेल जात   कहार जात   हात बाटला तरी जात बाटत नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   एक नाहीं, दोन नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   जात बाटली परंतु हात बाटला नाहीं   जात बाटली म्‍हणून रीत बाटली नाहीं   जात कळते, पण मत कळत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पिकल्यावांचून (गांवांत) विकत नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं   अपमानापासून धिक्कार धिक्कारापासून नाहीं विसर   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   हारजीत   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP