Dictionaries | References

नये

   
Script: Devanagari

नये     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
agreeing with the object of the verb if transitive, and with the subject if intransitive. Ex. त्यानें हें काम करतां or करूं नये; त्यानें हे आंबे खाऊं नयेत He should not do this work, eat these mangoes &c. त्या बायका एथें बसूं नयेत. N. B. The plural form is often disregarded and the त omitted. And on the affixes तां & ऊं it may be observed here that they slightly differ; the sentence constructed with the first, prohibiting the act specified rather on account of its disadvantageousness or unprofitableness; and the sentence constructed with the second, prohibiting it rather on the ground of impropriety or wrongness. And further, the root with the affix तां admits indifferently of म्यां or मला, त्वां or तुला, त्यानें or त्याला &c.; whereas the root with the affix ऊं suffers the agent only in the form म्यां, त्वां, त्यानें.

नये     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   A particle mildly expressive of prohibition on account of impro priety or inexpediency.

नये     

क्रि.  एखाद्या अप्रासंगिक अनिष्ट क्रियेचा सौम्यपणाने निषेध कर्तव्य असतां धातूच्या तां अथवा ऊं प्रत्ययांत रुपापुढे योजावयाचे निषेधार्थी क्रियापद . जसेः - त्याने हे आंबे खाऊं नयेत ; त्या बायका येथे बसू नयेत . पण पुष्कळ वेळां नयेत या बहुवचनी रुपाकडे दुर्लक्ष करण्यांत येते व नये असेच रुप योजिले जाते . नये पूर्वी योजावयाच्या ता व ऊं प्रत्ययांत धातुसाधिताविषयी इतकेच सांगता येईल की त्या दोहोत फारच थोडा फरक आहे व जेथे एखादी क्रिया लाभकारक , फायद्याची नाही म्हणून तिचा निषेध करणे असेल तेथे तां प्रत्ययांत धातुसाधितास म्यां , मला , त्वां , तुला , त्याने , त्याला इ० कर्त्याची अपेक्षा असते , तर ऊं प्रत्ययांतला म्यां , त्वां , त्याने इ० तृतीयांत कर्त्याचीच अपेक्षा असते . [ न + येणे ]

Related Words

सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   दुसर्‍याच्या पुढल्या पानास माती घालूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हेवा करणार्‍याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   येकांतीं लोकांतीं। स्त्रियांसीं भाषण। प्राण गेल्या जाण। करुं नये॥   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उदकांतुं रावूनूं मांसळ्यांकडे वैर कर नये   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   घरची छिद्रं भाईर सांगू नये, भायलि घरां हाण्णयें   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भांडतें असावें पण बुडतें असूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये   वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   खाऊन निंदू नये   कान द्यावा पण कोन देऊं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   घ्राणींतल्‍यान वचचें पोण्ण दिवाणांतल्‍यान वच नये   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   आशा आशिल्या साधूक, मीश्यो आशिल्या संन्याशाक नंबू नये   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   सिवता ताज्या उजव्या हाताक आनी रडत त्या डाव्वा हाताक बस नये?   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   दहाचा हात दुश्‌मनावरहि पडूं नये   दावतां नये, दडवतां नये   न कळे काय अरिष्टें येती भोगा, हांसूं नये दुसर्‍याचे दैवयोगा   पोटांत गू आस म्हणु भाईर काण्णु दाकवूं नये   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   कान द्यावा पण कानु देऊं नये   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   न सोमे तर थट्टा करुं नये   रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट   ताकास जाऊन मग गाडगे लपवूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   कोणास कोणी हंसूं नये   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   शरण आल्याचें मरण मोजूं नये   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   गुवाडीतल्‍याने वच्चे पूण दिवाणांतल्‍यान वचूं नये   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों   दरिद्यास खोड असूं नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP