Dictionaries | References

नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें

   
Script: Devanagari

नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें

   ज्याचा नाश करण्याला केवळ नखाचा उपयोगहिपुरा होतो, त्याचा नाश करण्याला कुर्‍हाडीसारख्या विध्वंसक शस्त्राचा उपयोग करण्याची आवश्यकताच काय? लहानशा सुकर उपायानें जर इष्टार्थ साधत असेल तर तेथे जालीम उपायाची योजना करणें शहाणपण चें नव्हें. तु०-गुळानें मरतो त्यास विष कशास. ‘कुर्‍हाड’ पहा.

Related Words

नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   नख   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   नख लावणें   कुर्‍हाड   गळ्याला नख लावणें   नरडीला नख लावणें   लागत   माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   लवण तेथें जीवन   अंगाविना डंखा लागत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   लहान कुर्‍हाड   नख देणें   पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं   भिकेची हंडी शिकेला लागत नाहीं   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   पिकतें तेथें विकत नाहीं   अंगाला लावणें   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   आकाशाची कुर्‍हाड कोसळणें   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   बोरीला बोरें येण्यास उशीर लागत नाहीं   नाखूट   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   खर्च   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   खाल्‍ले अन्न अंगी लागत नाहीं   घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   तिरफटुन लावणें   कुराड   चुळचुळ लावणें   गाणें लावणें   डंका लावणें   लोणी लावणें   नाद लावणें   नादा लावणें   सुतास लावणें   सुतींपातीं लावणें   सुतीं लावणें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   काडी लावणें   दुट्टा लावणें   दोरा लावणें   हेटुक लावणें   लकडा लावणें   बत्ती लावणें   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   खार लावणें   वरण लावणें   दट्टथा लावणें   वासलात लावणें   जीव लावणें   चाळा लावणें   पद्धत लावणें   माग लावणें   कपाळाला लावणें   वेड लावणें   अलावत लावणें   ठाव लावणें   मन लावणें   चिमूट लावणें   वाटेस लावणें   आधारास लावणें   अंगास लावणें   कार्यास लावणें   वाटे लावणें   विल्हा लावणें   विल्हे लावणें   विल्हेवाट लावणें   चालतीस लावणें   चूड लावणें   तिरफटून लावणें   लांबण लावणें   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   वाटा लावणें   ठिकाणी लावणें   बुटी लावणें   पुराण लावणें   कासवाच्या पिलाला पोहायला शिकवावें लागत नाहीं   दर न्हाणाला नवें मखर लागत नाहीं   वेढा लावणें   आग लावणें   दिवा लावणें   बुक्का लावणें   लाग लावणें   लगामीं लावणें   कारणीं लावणें   खंडी लावणें   मुखडा लावणें   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   भय आहे, तेथें जय नाहीं   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP