Dictionaries | References ध धोपट मार्गा सोडूं नको Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धोपट मार्गा सोडूं नको मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सरळ वाट सोडूं नये. आड मार्गानें न जातां सर्व लोक जातात अशा राजमार्गाने जात असावें. ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडूं नको।’ -अफला ६०. Related Words धोपट मार्गा सोडूं नको धोपट नको धर्मास नको नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये जुनें सोडूं नये, नवें धरूं नये नको नको आणि पायली चें चाखो अपटा धोपट धाड धोपट लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको नको म्हटलें कीं तेंच चांगलें! आरती ये आणि आपडूं नको वार्या वार्या धोपट खुंटीचा पोपट भीक नको पण कुत्रा आवर, आटप अवसान सोडूं नये नको नको होणें तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये म्हारोडा पाहून म्हाराला सोडूं नये, तळ पाहून रेडयाला सोडूं नये भात सोडावा साथ सोडूं नये स्वातंत्र्याचें निंद्य कार्य बरें, परि नको पारतंत्र्याचें वारें आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी नको होणें नांव नको! अविचारें नको मानूं, नको अपमानूं उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर वरसला कहर, तरी सोडूं नये शहर भात सोडावा पण सांथ सोडूं नये करीं कंकण, नको आरसा घरचे देवास नैवेद्य नको घरच्या देवास नैवेद्य नको वाटी नको, करवंटी पाहिजे येवा व्हावा, जावा नको नक्कल करण्यास अक्क्ल नको देवस्की नको, माणुसकी हवी प्रत्यक्षाला प्रमाण नको आवै बापुय सोडूं येत, पुण शेजारीसामारी सोडुं येता? नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें चंद्राला म्हणते उगवूं नको, अन् सूर्याला म्हणते मावळूं नको! आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका गरिबी पत्रकली पण ॠण नको विवाहाच्या कारणीं, नको अंमगळ वाणी भीक नको पण कुत्रा आंवर माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला नको माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला नको मी भाग्याची, संगत नको चांडाळाची सोन्याची सुरी नको घालूं उरीं स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट खायला फुकाचें आणि काम नको काडीचें उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ क्षुल्लक वस्तूच्या रक्षणीं, मूल्यवान वस्तूची नको हानी शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे जातीची खावी लात, परजातीचा नको भात जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्याजवर चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी धट्टीकट्टी गरीबी बरी, लुलीपांगळी श्रीमंती नको पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें काम झाले पाहिजे तर स्वतः जा, नको तर पाठीव दुजा एका म्यानांत दोन सुर्या, (ठेवूं नको वाईट बर्या) पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ न (नणं) दुल्याच्या कं (कर्ण) दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला धणधोप सब छोडे मेरा रब न छोडे संवयेचो हात तॉंणा वता द्रव्यापेक्षां मनीं, सत्य अधिक मानी सजगुरा धोबट वाट लावप पासेय धडकफडक धडकभडक उपलाणा बसणें उपलाणी बसणें सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत बापालाहि न सोडावें हिशेबीं द्यावें घ्यावें नलगे नलगे, बळेंच बिलगे स्मशानीं बसावें, पण एकटें नसावें कुत्रें काशीला गेले तरी विष्टा खाणार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP