Dictionaries | References

दिव्य

   { divya }
Script: Devanagari

दिव्य     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  बहुत ही बढ़िया या अच्छा   Ex. उसने दिव्य वस्त्र धारण किया ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmদিব্য
bdहायना गोनां
malഭംഗിയുള്ള
mniꯑꯔꯪꯕ꯭ꯃꯉꯥꯜ꯭ꯌꯥꯎꯕ
panਸੁੰਦਰ
urdدیوتا
noun  धूप में बरसते हुए पानी से स्नान   Ex. बच्चे दिव्य का आनंद उठा रहे हैं ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanदिव्यस्नानम्
See : पारलौकिक, तेजोमंडित, सूअर, सुंदर, जीरा, चमकीला, जीरा, कसम, हर्र, हर्र, जौ, जौ, ब्राह्मी, चमेली, चमेली, कपूर-कचरी, तत्ववेत्ता, लौंग, गुग्गुल, गुग्गुल, स्वर्गीय, सतावर, महामेदा, महामेदा, लौंग, भूतकेश, दिव्य परीक्षा

दिव्य     

दिव्य n.  (सो. क्रोष्टु.) वायुमत में सात्वत का पुत्र । भागवत एवं मत्स्यमत में इसे अंधक, एवं विष्णुमत में इसे दिव्यांधक कहा गया है (अंधक २. देखिये) ।

दिव्य     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : परलोकीक, सर्गींचें, सोबीत

दिव्य     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Divine. 2 Beautiful, charming, fine, splendid, superb, superlatively good. Used with great latitude.
Ordeal. v काढ, घे, कर. There are five great divisions, viz. तुला, अग्नि, अप्, विष, कोश, each consisting of numerous particular forms. दिव्य उतरणें in.con. To undergo an ordeal successfully. दिव्य लागणें To take effect injuriously--an ordeal. दिव्यांतून or दिव्यास उतरणें To come safe out of an ordeal, and, fig., a fiery trial or heavy affliction.

दिव्य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Divine. Beautiful, charming, or fine, splendid.
  Ordeal.
  काढ, घे, कर.
दिव्य उतरणें   To undergo an ordeal successfully.
दिव्य लागणें   To take effect injuriously-an ordeal.

दिव्य     

ना.  कठीन , प्रसंग , कडक परीक्षा , जलाल कसोटी , तावणे , सुलाखणो ;
ना.  अलौकिक , असामान्य , दैवी , लोकोत्तर , स्वर्गीय .

दिव्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृती करणे, शपथेचा एक प्रकार   Ex. गोतसभेचा निर्णय मान्य न झाल्याने खराड्यांनी दिव्य करायचे ठरवले.
adjective  अतिशय सुंदर   Ex. एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमय प्रदेशात फिरता फिरता मला एक अद्भुत दिव्य स्थान दृष्टीस पडले.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmদিব্য
bdहायना गोनां
malഭംഗിയുള്ള
mniꯑꯔꯪꯕ꯭ꯃꯉꯥꯜ꯭ꯌꯥꯎꯕ
panਸੁੰਦਰ
urdدیوتا
noun  एखादी व्यक्ती दोषी आहे की नाही हे ठरवण्यासाठी घेतली जाणारी एक प्रकारची प्राचीन पद्धतीची परीक्षा   Ex. एकूण नऊ प्रकारचे दिव्य होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दिव्य परीक्षा

दिव्य     

 न. १ आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृति करणे ; शपथेचा एक प्रकार ; निर्णयाची एक कसोटी . पूर्वी पंचायतीचा किंवा सरकारी न्यायकचेरीचा निकाल मान्य न झाला तर जे दिव्य करीत ते पुढीलप्रमाणे - कढईतील गरम तेलांत अगर तुपांत सोन्याचा लहानसा तुकडा टाकून तो तापला म्हणजे हातांच्या बोटांनी बाहेर काढणे . यावेळी बोटांस इजा न झाली तर काढणारा ( वादी किंवा प्रतिवादी ) खरा ठरे व इजा झाल्यास खोटा ठरे . याशिवाय दिव्याचे आणखीहि प्रकार असत . ते तुला , अग्नि , अप , विष , कोश इ० होत . ( क्रि० काढणे ; घेणे ; करणे ). का दिव्याकरवी करविजे । दिव्य जैसे । - ज्ञा १८ . १३२९ . २ ( ल . ) कडक परीक्षा ; जलाल कसोटी ; कठिण प्रसंग . [ सं . ]
वि.  १ दैवी ; स्वर्गीय . तो धांवला घटोत्कच दिव्य निधानस्थ यक्षसा राया । - मोभीष्म ५ . ४९ . २ अतिशय सुंदर , सुरेख ; लावण्यसंपन्न . ३ लोकोत्तर ; अलौकिक . दिव्यौषधी । जैसे रोगिया । - ज्ञा १७ . ३९३ . [ सं . ]

०उतरणे   कसोटीस उतरणे ; खरा ठरणे .
०उतरणे   कसोटीस उतरणे ; खरा ठरणे .
०उत्पात  पु. दैवी चमत्कार - तारा तुटणे , वीज पडणे , प्रकाश दिसणे इ०
०उत्पात  पु. दैवी चमत्कार - तारा तुटणे , वीज पडणे , प्रकाश दिसणे इ०
०कळा  स्त्री. घशांतील गांठ .
०लागणे   खोटा ठरणे . दिव्यातून दिव्यास उतरणे दिव्यातून , मोठ्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडणे .
०कळा  स्त्री. घशांतील गांठ .
०लागणे   खोटा ठरणे . दिव्यातून दिव्यास उतरणे दिव्यातून , मोठ्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडणे .
०चक्षु   दृष्टि नस्त्री . अज्ञान ; दृष्टीआड असणार्‍या वस्तू पाहण्याची दैवी दृष्टि ; ज्ञानदृष्टि . - वि . १ अशी दृष्ट असणारा . तुला सहजे दिव्यचक्षु केला . - ज्ञा ११ . २९२ . २ सुंदर दृष्टि असणारा .
०चक्षु   दृष्टि नस्त्री . अज्ञान ; दृष्टीआड असणार्‍या वस्तू पाहण्याची दैवी दृष्टि ; ज्ञानदृष्टि . - वि . १ अशी दृष्ट असणारा . तुला सहजे दिव्यचक्षु केला . - ज्ञा ११ . २९२ . २ सुंदर दृष्टि असणारा .
०तेज  न. सूर्य . उजळोनी दिव्य तेजा हातिवा । - ज्ञा १६ . २३ .
०तेज  न. सूर्य . उजळोनी दिव्य तेजा हातिवा । - ज्ञा १६ . २३ .
०देह  पु. १ अलौकिक , तेजस्वी देह स्वर्गात राहाणार्‍याचे अमलीन , निर्जर शरीर . २ ( ल . ) सुदृढ व सुंदर शरीर .
०देह  पु. १ अलौकिक , तेजस्वी देह स्वर्गात राहाणार्‍याचे अमलीन , निर्जर शरीर . २ ( ल . ) सुदृढ व सुंदर शरीर .
०देही वि.  दिव्यदेह असणारा .
०देही वि.  दिव्यदेह असणारा .
०पक्ष वि.  एकरंगी व ज्याच्या अंगावर कोठेहि भोंवरा नाही असा ( घोडा ). हा सुलक्षणी समजतात . - अश्वप १ . ९१ .
०पक्ष वि.  एकरंगी व ज्याच्या अंगावर कोठेहि भोंवरा नाही असा ( घोडा ). हा सुलक्षणी समजतात . - अश्वप १ . ९१ .
०पादुका   स्त्रीअव . देव किंवा ऋषि यांनी आपल्या भक्तास दिलेल्या व ज्या घातल्या असतां इच्छित स्थळी सहज जाता येते अशा खडावा .
०पादुका   स्त्रीअव . देव किंवा ऋषि यांनी आपल्या भक्तास दिलेल्या व ज्या घातल्या असतां इच्छित स्थळी सहज जाता येते अशा खडावा .
०प्रकाश  पु. १ दैवी , स्वर्गीय प्रकाश . २ आत्मज्ञान .
०प्रकाश  पु. १ दैवी , स्वर्गीय प्रकाश . २ आत्मज्ञान .
०बाण  पु. दैवी शक्तीचा बाण ; आपले काम करुन परत भात्यांत येणारा असा बाण . हा रामाजवळ होता अशी कथा आहे .
०बाण  पु. दैवी शक्तीचा बाण ; आपले काम करुन परत भात्यांत येणारा असा बाण . हा रामाजवळ होता अशी कथा आहे .
०रस  पु. अमृत .
०रस  पु. अमृत .
०रुप  न. १ सुंदर रुप ; लावण्य ; दिव्यदेह . २ आत्मा .
०रुप  न. १ सुंदर रुप ; लावण्य ; दिव्यदेह . २ आत्मा .
०वर्ष  न. देवांचे वर्ष ; ब्रह्मदेवाचे वर्ष . अनेक दिव्य सहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषी । - गुच २ . २२५ .
०वर्ष  न. देवांचे वर्ष ; ब्रह्मदेवाचे वर्ष . अनेक दिव्य सहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषी । - गुच २ . २२५ .
०सुमनवृष्टी  स्त्री. स्वर्गीय फुलांचा वर्षाव ; स्वर्गातून होणारी फुलांची वृष्टि . ( देवांना आनंद झाल्यावेळी अशी वृष्टि होते . )
०सुमनवृष्टी  स्त्री. स्वर्गीय फुलांचा वर्षाव ; स्वर्गातून होणारी फुलांची वृष्टि . ( देवांना आनंद झाल्यावेळी अशी वृष्टि होते . )
०स्थान  न. स्वर्ग ; स्वर्लोक ; देवस्थान ; देवलोक .
०स्थान  न. स्वर्ग ; स्वर्लोक ; देवस्थान ; देवलोक .
०ज्ञान  न. १ अतिंद्रीय ज्ञान . २ ईश्वरी ज्ञान . ३ आत्मज्ञान .
०ज्ञान  न. १ अतिंद्रीय ज्ञान . २ ईश्वरी ज्ञान . ३ आत्मज्ञान .
०ज्ञानी  स्त्री. दिव्य ज्ञान असणारा . दिव्यान्न न . देवान्न पहा . दिव्योपदेश पु . ब्रह्मज्ञानाचा उपदेश .
०ज्ञानी  स्त्री. दिव्य ज्ञान असणारा . दिव्यान्न न . देवान्न पहा . दिव्योपदेश पु . ब्रह्मज्ञानाचा उपदेश .

दिव्य     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  धेरै राम्रो   Ex. उसले दिव्य वस्त्र धारण गर्‍यो
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmদিব্য
bdहायना गोनां
malഭംഗിയുള്ള
mniꯑꯔꯪꯕ꯭ꯃꯉꯥꯜ꯭ꯌꯥꯎꯕ
panਸੁੰਦਰ
urdدیوتا
See : स्वर्गीय, तेजोमण्डित

दिव्य     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दिव्य   1.Nom.P.°यति, to long for heaven, [Pāṇ. 8-2, 77] Sch.
दिव्य  mfn. 2.mfn. (, [Pāṇ. 4-2, 101] ) divine, heavenly, celestial (opp. to पार्थिव, आन्तरीक्ष or मानुष), [RV.] ; [AV.] ; [ŚBr.] ; [Kauś.] ; [MBh.] &c.
अङ्गार   supernatural, wonderful, magical (, [RV. x, 34, 9] ; औषध, [Bhartṛ. ii, 18] ; वासस्, [Nal. xiv, 24] ; cf.-चक्षुस्, -ज्ञान &c. below)
charming, beautiful, agreeable, [R.] ; [Kathās.] &c.
दिव्य  m. m. a kind of animal (= धन्वन), [VarBṛS. lxxxviii, 9]
barley, [L.]
bdellium, [L.]
N. of a prince, [Pur.]
of the author of [RV. x, 107 &c.]
दिव्य  n. n. the divine world or anything
pl. the celestial regions, the sky, heaven, [RV.]
तुला   an ordeal (10 kinds, viz., अग्नि, जल, विष, कोश, तण्डुल, तप्त-माष, फाल, धर्मा-धर्म, तुलसीcf.ss.vv.), [Yājñ. ii, 22, 95] ; [Pañc. i, 450/451, 451, 452 &c.]
oath, solemn promise, [Hit. iv, 129/130] cloves, [L.]
a sort of sandal, [L.]
N. of a grammar,
दिव्य   [cf.Gk.δῖος for διϝιος; Lat.dīus for divius in sub dIo.]

दिव्य     

दिव्य [divya] a.  a. [दिवि भवः यत्]
Divine, heavenly, celestial; दिव्यस्त्वं हि न मानुषः [Mb.3.252.8.]
Supernatural, wonderful; परदोषेक्षणदिव्यचक्षुषः [Śi.16.29;] दिव्यं ददामि ते चक्षुः [Bg.11.8.]
Brilliant, splendid.
Charming, beautiful.
व्यः A superhuman or celestial being; दिव्यानामपि कृतविस्मयां पुरस्तात् [Śi.8.64.]
Barley.
An epithet of Yama.
A fragrant resin, bdellium.
A philosopher.
व्यम् Celestial nature, divinity.
The sky.
An ordeal (of which 1 kinds are enumerated); cf. [Y.2.22,95.]
An oath, a solemn declaration.
Cloves.
A kind of sandal.
A kind of water. -Comp.
-अंशुः   the sun.
-अङ्गना, -नारी, -स्त्री   a heavenly nymph, celestial damsel, an apsaras.-अदिव्य a. partly human and partly divine (as a hero, such as Arjuna).
-अवदानम्  N. N. of Buddhistic work from Nepal (written in Sanskrit).
-उदकम्   rainwater.
-उपपादुकः   a god.
-ओषधिः  f. f. a herb of great supernatural efficacy, i. e. curing snake-poison; हिमवति दिव्यौषधयः [Mu.1.23.]
-कारिन्   a.
taking an oath.
undergoing an ordeal.
-क्रिया   the application of an ordeal; निःसंभ्रमः स्तम्भयितुं देव दिव्यक्रियामयम् [Rāj. T.4.94.]
-गन्धः   sulphur. (-न्धा) large cardamoms. (-न्धम्) cloves.
-गायनः   a Gandharva.
having divine vision, heavenly-eyed; त्वया नियम्या ननु दिव्यचक्षुषा [R.3.45.]
blind. (-m.)
a monkey.
an Astrologer.
Arjuna.
one who has prophetic vision; दिव्यचक्षुर्ज्योतिषिके पार्थात्मज्ञानिनोरपि Nm. (-n.) a divine or prophetic eye, supernatural vision, the power of seeing what is invisible by the human eye.
-ज्ञानम्   supernatural knowledge.
-दृश्  m. m. an astrologer.-दोहदम् a present offered to a deity for the accomplishment of one's desired object.
-धुनी  N. N. of Bhāgīrathī; दिव्यधुनि मकरन्दे˚ Stotra.
-पुष्पः   the Karavīra tree.
-प्रश्नः   inquiry into celestial phenomena or future course of events, augury.
-मन्त्रः   Om (ओम्); Amṛit. Up.2-मानम् measuring the time according to the days and years of the gods.
-मानुषः   a demi-god; दिव्यमानुषचेष्टा तु परभागे न हारिणी [Ks.1.47.]
-रत्नम्   a fabulous gem said to grant all desires of its possessor, the philosopher's stone; cf. चिन्तामणि.
-रथः   a celestial car moving through the air.
रसः quicksilver.
heavenly water or love; [V.2.]
-वस्त्र a.  a. divinely dressed.
(स्त्रः) sunshine.
a kind of sun-flower.
-वाक्यम्   a celestial word or voice.
-श्रोत्रम्   an ear which hears everything.
-सरित्  f. f. the celestial Ganges.
-सानुः  N. N. of one of the Viśvedevas.
-सारः   the Sāla tree.
-स्त्री   an Apsaras.

दिव्य     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दिव्य  mfn.  (-व्यः-व्या-व्यं)
1. Divine, celestial.
2. Beautiful, agreeable, charming.
 m.  (-व्यः)
1. Barley.
2. A fragrant resin, (Bdelliun.)
3. The divine character or property.
 f.  (-व्या) Emblic myrobalan.
 n.  (-व्यं)
1. Cloves.
2. A sort of Sandal.
3. An ordeal.
4. An oath.
E. द्यु the sky or heaven, and यत् aff. दिवि भवः .
ROOTS:
द्यु यत् दिवि भवः .

दिव्य     

adjective  देवतासम्बन्धि।   Ex. हिम्दुधर्मग्रन्थेषु वर्णितं यद् दिव्यं शक्तिं प्राप्तुम् असुरैः नैकं वर्षं यावत् तपः तप्तम्।
MODIFIES NOUN:
सौजन्यम् वस्तुः
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दैव दैव्य सुरोपम सौर
Wordnet:
asmদৈৱিক
gujદૈવી
hinदैवी
kanದೇವಿ
malഈശ്വര
marदैवी
mniꯂꯥꯏꯒꯤ
oriଦୈବୀ
panਦੈਵੀ
tamதெய்வீக சக்தி
urdدیوی , روحانی , دیو
See : स्वर्गीय, सुन्दर, तेजोमण्डित, पारलौकिक, ईश्वरीय

Related Words

दिव्य परीक्षा   दिव्य शक्ती   दिव्य शक्ति   दिव्य पुरुष   दिव्य   दिव्य अस्त्र   दिव्य उतरणें   दिव्य चक्षु   दिव्य दृष्टि   दिव्य पंचामृत   दिव्य वाणी   heavenly   दिव्यपुरुष   celestial   দিব্য শক্তি   दिव्यशक्तिः   दिव्यशक्ती   தெய்வ சக்தி   ഈശ്വരശക്തി   దివ్యశక్తి   ଦିବ୍ୟଶକ୍ତି   ਪਰਮ ਸੱਤਾ   દિવ્ય શક્તિ   मोदायारि   దేవసంబంధమైన   ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿ   দিব্যপুরুষ   দিব্যপুৰুষ   सोरगोनि-मानसि   दिव्यपुरूश   روٗحٲنی بُزَرٕگ   ദിവ്യാത്മക്കള്   தெய்வீகர்கள்   ഈശ്വര   దివ్య పురుషుడు   ଦିବ୍ୟପୁରୁଷ   ਦੇਵ ਪੁਰਸ਼   દિવ્યપુરુષ   ದಿವ್ಯಪುರುಷ   দৈবী   دیوی   தெய்வீக சக்தி   ଦୈବୀ   ਦੈਵੀ   દૈવી   ದೇವಿ   दैवी   দৈৱিক   strength   revelation   good-looking   handsome   fine-looking   better-looking   well-favored   well-favoured   दिव्याधक   सावली करणारा   सर्वोच्च शक्ति   सर्वोच्च शक्ती   शिवावरचा बेल उकाढणें   शिवावरचा बेल उघेणें   शिवावरचा बेल उचलणें   सुरोपम   पुण्यमहेशाख्य   अग्निदिव्य   दिव्यधर्म्मिन्   दिव्योघ   परम सत्ता   cherub   दिव्योदक   तुलसीमंजरी   आस्फुरणें   दिव्यकारिन्   दिव्यगायन   दिव्यरथ   दिव्यांश   देवावरची तुळस उचलणें   देवावरची तुळस काढणें   देवावरचे फूल उचलणें   देवावरचे फूल काढणें   देवावरचे बेल उचलणें   देवावरचे बेल काढणें   वारी सोडवणें   विभुती   वरलेकडून   वरलेकडे   उणा आणणें   उणे आणणें   दिव्यगन्ध   दिव्यरत्न   दिव्यरस   अंतपाट   अंत्रपत   उपचक्षुस्   ओखड   ओखाड   ओखाद   दिव्यदोहद   दिव्यपञ्चामृत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP