Dictionaries | References

दक्षिण

   { dakṣiṇa }
Script: Devanagari

दक्षिण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  उत्तर के सामने की दिशा   Ex. मेरा घर यहाँ से दक्षिण में है ।
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन दक्षिण दिशा दक्षिणा आगस्ती अधोदिशा शामनी याम्या अवाची वैवस्वती
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
marदक्षिण
mniꯃꯈꯥ
nepदक्षिण
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  दक्षिण दिशा में पड़नेवाला प्रदेश   Ex. सुरेश दक्षिण का रहनेवाला है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
bdखोला
kokदक्षीणी
malതെക്ക്
marदक्षिण भाग
mniꯈꯥ꯭ꯃꯥꯏꯀꯩ
panਦਖੱਣ
sanदक्षिणः
telదక్షిణము
noun  दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो एक सौ अस्सी डिग्री पर होता है   Ex. दक्षिण हमेशा दक्षिण दिशा की ओर ही होता है ।
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদক্ষিণ
kasجٔنوٗب
urdجنوب
See : दक्षिणी, साउथ, दक्कन

दक्षिण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Right, not left. 2 Southern. 3 fig. Clever, adroit, dexterous.

दक्षिण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Right, not left. Southern. Fig. clever, dexterous.
 f  The south wind; the south wind;.

दक्षिण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पूर्वेकडे तोंड केले असता उजव्या बाजूची दिशा   Ex. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी आहे
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
hinदक्षिण
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
mniꯃꯈꯥ
nepदक्षिण
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  ऐंशी अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू   Ex. दक्षिण नेहमी दक्षिण दिशेलाच असतो.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদক্ষিণ
kasجٔنوٗب
urdجنوب
See : दख्खन, दक्षिण भाग, साऊथ

दक्षिण     

 स्त्री. १ दक्षिण दिशा . पूर्वेकडे तोंड करुन उभे राहिले असता उजव्या बाजूची दिशा . २ दक्षिणेकडील वारा . - वि . १ उजवा . सोडी घनास्त्र योजुनि तद्दक्षिणपार्श्च भूमितळ फोडी । - मोभीष्म १२ . १० . २ दक्षिणेकडील . ३ ( ल . ) हुशार ; कुशल ; चपल ; उदार ; अनुकूल . [ सं . दक्षिण ; हिं . दखिन ; सिं . डखिणु ; का . टेंकण ; इं . डेक्कन ] दक्षिणचा दिवा - ( दक्षिणेकडे वात करुन लावलेला दिवा दुर्दैव ओढवितो यावरुन ) कुलाची बेअब्रू करणारा मनुष्य . दक्षिणणे - अक्रि . दक्षिणायनाच्या उन्हाने , दक्षिणेकडच्या बाजूने जळणे - करपणे . ( झाड , फळे इ० ). ( वाप्र . ) दक्षिण बाधणे - पोफळ इ० वृक्षाचे कांडे दक्षिनायनसंबंधी ( दक्षिणायनांतील ) उन्हाने करपून जाणे .

०सुटणे   वाहणे दक्षिणेकडील वारा वाहणे . सामाशब्द -
०सुटणे   वाहणे दक्षिणेकडील वारा वाहणे . सामाशब्द -
०अक्षांश  पु. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षांश .
०अक्षांश  पु. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षांश .
०गोल  पु. तुळापासून मीनपर्यंतच्या सहा राशी ; राशीषट्क .
०गोल  पु. तुळापासून मीनपर्यंतच्या सहा राशी ; राशीषट्क .
०दरवाजा   द्वार पु . १ ( यमलोक त्या दिशेला आहे या वरुन ल . ) तुरुंग ; कारागृह . २ दक्षिणेकडील दार . ३ ( ल . ) यमलोक .
०दरवाजा   द्वार पु . १ ( यमलोक त्या दिशेला आहे या वरुन ल . ) तुरुंग ; कारागृह . २ दक्षिणेकडील दार . ३ ( ल . ) यमलोक .
०पालवी  स्त्री. ( कों . ) दक्षिणेच्या वार्‍यासाठी व उन्हासाठी मोकळी ठेवलेली , न पेरतां राखलेली जमीन . ही हलकी जमीन समजली जाते ; याच्या उत्तरपालवी .
०पालवी  स्त्री. ( कों . ) दक्षिणेच्या वार्‍यासाठी व उन्हासाठी मोकळी ठेवलेली , न पेरतां राखलेली जमीन . ही हलकी जमीन समजली जाते ; याच्या उत्तरपालवी .
०मार्ग  पु. एकताल . आठ मात्रा प्रमाण .
०मार्ग  पु. एकताल . आठ मात्रा प्रमाण .
०वारा   ( कु . ) दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा . हा ४ , ६ दिवस वाहात राहिला तर तुफान होते .
०वारा   ( कु . ) दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा . हा ४ , ६ दिवस वाहात राहिला तर तुफान होते .
०संगीतपद्धति  स्त्री. ही मद्रास इलाखा व म्हैसूर संस्थान ह्या ठिकाणी प्रचलित आहे . दक्षिणांग न . शरीराची उजवे बाजू . दक्षिणापथ न . दक्षिण देश ; दख्खन . दक्षिणाभिमुख वि . दक्षिणेकडे तोंड असलेला . दक्षिणाभिमुख निजूं नये . - णायन न . १ कर्क संक्रांतीपासून मकरसंक्रांती पर्यंतचा काळ . २ विषुवरेषेपासून दक्षिणेकडे सूर्याचे जाणे ; सूर्याचे दक्षिणेकडे जाऊन चरम मर्यादेवर म्हणजे मकर रेषेवर पोंचणे . त्या वेळेस सूर्याचा प्रकाश मागे हटत जाऊन उत्तरध्रुवापासून २३॥ अंश दूर राहतो . - णायनमार्ग पु . १ दक्षिणायनाचा मार्ग ; कर्कवृत्तापासून सूर्याचा मार्ग . २ पितृलोकाचा मार्ग ; धूम्रादि मार्ग पहा . - णावर्त वर्ती वि . उजव्या बाजूस वळणारा ; प्रदक्षिणेप्रमाणे वळण असणारा ( शंखावरील नागमोडी रेघा , स्क्रूचे पेंच , जिन्याच्या पायर्‍या , शरीरावरील भोंवरा इ० ). होय न ते शंखशते जे शिव एकेचि दक्षिणावर्ते । - मोउद्योग ४ . ८४ . दक्षिणी वि . दक्षिणेकडचा ; दक्षिणेसंबंधाचा ( उत्तरहिंदुस्थानात महाराष्ट्रीय लोकांस म्हणतात ). दक्षिणोत्तर वि . दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असलेला , पसरलेला . दक्षिणोतरवृत्त न . एखाद्या जागेची मध्यान्ह रेषा .

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  उत्तरतिरको छेउको दिशा   Ex. मेरो घर यहाँबाट दक्षिणमा छ
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
hinदक्षिण
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
marदक्षिण
mniꯃꯈꯥ
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  दक्षिण दिशातिर पर्ने प्रदेश   Ex. सुरेश दक्षिणको निवासी हो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
bdखोला
kokदक्षीणी
malതെക്ക്
marदक्षिण भाग
mniꯈꯥ꯭ꯃꯥꯏꯀꯩ
panਦਖੱਣ
sanदक्षिणः
telదక్షిణము

दक्षिण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दक्षिण  m. mf()n. (also °ण॑, [ŚBr.] ) (declined as a pron. when denoting relative position [‘right’ or, ‘southern’] KātyŚr.; [ĀśvGṛ.] &c.; cf.[Pāṇ. 1-1, 34; 7-1, 16] ; but not necessarily in abl. and loc.sg.m.n. [°णे, KātyŚr.; [Mn. ii, 63] ] and nom.pl.m.; except, [Hariv. 12390] ) able, clever, dexterous, [Pāṇ. 1-1, 34] ; [Kāś.] ; [Śatr.] (ifc.)
°णं परी   right (not left), [RV.] ; [AV.] ; [VS.] &c. (, ‘to walk round a person with the right side towards him’ [BhP. iv, 12, 25] ; °णं√ कृ, ‘to place any one on the right side as a mark of respect’, i, viii)
south, southern (as being on the right side of a person looking eastward), situated to the south, turned or directed southward, [AV.] ; [VS.] &c.
coming from south (wind), [Suśr.] ; [Ragh. iv, 8]
आम्नाय   (with ) the southern sacred text (of the तान्त्रिकs), [Kulârṇ. iii]
straightforward, candid, sincere, pleasing, compliant, [MBh. iv, 167] ; [R.] ; [Śak. iv, 18] ; [Sāh. iii, 35] ; [Pratāpar.] ; [BrahmaP.]
दक्षिण  m. m. the right (hand or arm), [RV. i, viii, x] ; [TS. v]
the horse on the, right side of the pole of a carriage, i, x; [VS. ix, 8]
शिव
दक्षिण  n. m. or n. the south, [Nal. ix, 23] ; [R. iv]
दक्षिण  n. n. the righthand or higher doctrine of the शाक्तs, [Kulârṇ. ii]
दक्षिण  f. [cf.Lith.dészinêf. ‘the right hand.’]

दक्षिण     

दक्षिण [dakṣiṇa] a.  a. [दक्ष्-इनन् [Uṇ 2.5.] ]
Able, skilful, dexterous, competent, clever; इत्यम्बरीषं नाभागिमन्वमोदन्त दक्षिणाः [Mb.12.29.12.]
Right (opp. वाम).
Situated on the right side. दक्षिणं परि, दक्षिणं कृ to place any one on the right side as a mark of respect; ग्रहर्क्षताराः परियन्ति दक्षिणम् [Bhāg.4.12.25.]
South, southern; as in दक्षिणवायु, दक्षिणदिक्; आददे नातिशीतोष्णो नभस्वानिव दक्षिणः [R. 4.8.]
Situated to the south.
Sincere, straightforward, honest, impartial.
Pleasing, amiable.
Courteous, civil.
Compliant, submissive.
Dependent.
Favourable; 'दक्षिणः सरलावामपरच्छन्दानुवर्तिषु' इति विश्वः; [Ki.18.27.]
णः The right hand or arm.
A civil or courteous person, applied in poetic compositions to a lover who professes attachment to one mistress, while his heart has been entirely taken up by another.
An epithet of Śiva or Viṣṇu.
The right-hand horse of a carriage; इन्द्रस्येव दक्षिणः श्रियैधि [Vāj.9.8.]
The southern sacred fire.
णः, णम् The right side.
The south; [Nala.9.23.]
The Deccan.
-णम्   The highest doctrine of the Śāktas-Comp.
-अग्निः   the southern fire, the sacred fire placed southwards; also called अन्वाहार्यपचन q. v.
-अग्र a.  a. pointing to the south.
-अचलः   the southern mountain.i. e. Malaya.
-अत्ययः   a dweller in the south. -अपरa. south-western.
-अभिमुख a.  a. facing the south, directed towards the south; [Ms.4.5.]
-अयनम्   the sun's progress south of the equator, the half year in which the sun moves from the north to the south, the winter solstice; सर्वेऽश्वमेधैरीजानास्तेऽ न्वयुर्दक्षिणायनम् [Mb. 12.29.13.] रात्रिः स्याद्दक्षिणायनम् [Ms.1.67;] [Bhāg.5.21.3.] -अरण्यम् Dandakāraṇya.
अर्धः the right hand.
the right or southern side.
-आचार   a.
honest, well-behaved.
a worshipper of Śakti according to the right hand (or purer) ritual.
-आम्नायः   the southern sacred text (of the Tāntrikas).
-आवर्त a.  a. turning to the right (from the left), (a conch-shell).
-आशा   the south. ˚पतिः
an epithet of Yama.
the planet Mars.-इतर a.
left (as hand or foot); तमिमं कुरु दक्षिणेतरं चरणं निर्मितरागमेहि मे [Ku.4.19.]
northern. (-रा) the north.-ईर्मन् a. (a deer) wounded on the right side मृगयुमिव मृगोऽथ दक्षिणेर्मा.
-उत्तर a.  a. turned or lying to the south and the north. ˚वृत्तम् the meridian line.
-कालिका  f. f.
A Tāntrika Deity.
Durgā.
-पश्चात्   ind. to the southwest.
-पश्चिम a.  a. south-western. (-मा) the south-west; जग्मुर्भरतशार्दूल दिशं दक्षिणपश्चिमाम् [Mb.17.1.44.]
-पूर्व, -प्राच् a.  a. south-east.
-पूर्वा, -प्राची   the south-eastern quarter.
-भागः   the southern hemisphere.
-समुद्रः, -सागरः   the southern ocean.
-स्थः   a charioteer.

दक्षिण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दक्षिण  mfn.  (-णः-णा-णं)
1. Candid, sincere, honest, upright.
2. Right, (not left.)
3. South, southern.
4. Dependent, subject.
5. Clever, able, dexterous.
 f.  (-णा)
1. A present to Brahmans, upon solemn or sacrificial occasions.
2. The south.
3. Completion of any rite, fixing or establishing any act or place.
4. A form or figure of DURGA, in which the right side is said to be advanced.
5. Dona- tion to Brahmans, personified as a goddess, said to be born from KRISHNA'S right side.
E. दक्ष् to prosper, &c. Unadi affix इनन् .
ROOTS:
दक्ष् इनन् .

दक्षिण     

adjective  पूर्वाभिमुखे स्थिते शरीरस्य दक्षिणदिशम् अभि वर्तमानं अङ्गम्।   Ex. मम दक्षिणम् अङ्गं प्रस्फुरति
MODIFIES NOUN:
तत्वम्
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वामेतर अपसव्य अवसव्य
Wordnet:
asmসোঁ
bdआगदा
benডানদিক
gujજમણું
hinदायाँ
kanಬಲಗಡೆಯ
kasدٔچُھن
kokउजवें
malവലത്
marउजवा
mniꯌꯦꯠ
nepदाहिने
oriଡାହାଣ
panਸੱਜਾ
telకుడి
urdدائیں , داہنی
See : अवाचीन, सच्चरित, उदार, अनुग्राहिन्

Related Words

दक्षिण मध्य   दक्षिण सूडान   दक्षिण सूदान   दक्षिण सूडानदेशः   दक्षिण मध्यवर्ती   दक्षिण अमरीकी   दक्षिण अमेरिकन   दक्षिण आफ्रिकी   दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक   दक्षिण अमेरिकी   दक्षिण अमरीका   दक्षिण अमेरिका   दक्षिण अफ्रिका   दक्षिण अफ्रीका   दक्षिण मध्यवर्तिन्   दक्षिण अफ्रिकी   दक्षिण पश्चिम   दक्षिण अफ्रीकी   दक्षिण   दक्षिण-पश्‍चिम   दक्षिण-पूर्व अमरीका   दक्षिण-पूर्व अमेरिका   दक्षिण त्रिपुरा जिल्हा   दक्षिण पूर्व   दक्षिण त्रिपुरा जिला   दक्षिण चीन समुद्रः   दक्षिण चीन सागर   दक्षिण कोरिया   दक्षिण गोवा   दक्षिण कन्नड जिल्हा   दक्षिण गारो हिल्स जिल्हा   दक्षिण दिनाजपुर जिल्हा   दक्षिण सिक्किम जिल्हा   दक्षिण कन्नड़ जिला   दक्षिण गारो हिल्स जिला   दक्षिण गोवा जिला   दक्षिण दिनाजपुर जिला   दक्षिण सिक्किम जिला   दक्षिण कोरियायी   दक्षिण कोरियाई   दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संगठन   दक्षिण २४ परगणा जिल्हा   दक्षिण चौबीस परगना जिला   दक्षिण-आशियाई-क्षेत्रीय सहयोग सङ्घटनम्   दक्षिण दिशा   दक्षिण अंडमान   दक्षिण अंडमान ज़िला   दक्षिण अण्डमान   दक्षिण अण्डमान जिला   दक्षिण अण्डमान ज़िला   दक्षिण अफ्रिका गणराज्य   दक्षिण अफ्रिकावासी   दक्षिण अफ्रिका वासी   दक्षिण अफ्रिकासम्बन्धी   दक्षिण अफ़्रीका   दक्षिण अफ्रीका गणराज्य   दक्षिण-अफ़्रीका गणराज्य   दक्षिण अफ्रीकावासी   दक्षिण अफ्रीका वासी   दक्षिण अफ्रीका-संबंधी   दक्षिण अमेरिका खंड   दक्षिण आफ्रिकन   दक्षिण आफ्रिकावासी   दक्षिण कन्नड   दक्षिण कन्नड़   दक्षिण कन्नड़ ज़िला   दक्षिण कोरियाई वॉन   दक्षिण कोरिया गणराज्य   दक्षिण कोरिया वासी   दक्षिण गोआ   दक्षिण गोआ जिला   दक्षिण गोआ ज़िला   दक्षिण गोवा ज़िला   दक्षिण चीन समुद्र   दक्षिण त्रिपुरा ज़िला   दक्षिण दिनाजपुर ज़िला   दक्षिण दीनाजपुर   दक्षिण दीनाजपुर जिला   दक्षिण दीनाजपुर ज़िला   दक्षिण ध्रुवी   दक्षिण पच्छिमी   दक्षिण-पूर्वी अमरीका   दक्षिण सिक्किम ज़िला   दक्षिण सूडानः   दक्षिण गारो हिल्स   दक्षिण त्रिपुरा   दक्षिण दिनाजपुर   दक्षिण सिक्किम   दक्षिण २४ परगणा   दक्षिण २४ परगना   दक्षिण २४ परगना जिला   दक्षिण २४ परगना ज़िला   दक्षिण गारो हिल्स ज़िला   दक्षिण चौबीस परगना   दक्षिण चौबीस परगना ज़िला   दक्षिण पश्चिमी   दक्षिण पूर्वी   दक्षिण अमरेकी देश   दक्षिण प्रवण   उंटावर बसून दक्षिण दिशेस जाणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP