Dictionaries | References

तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच

   
Script: Devanagari

तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच

   जुनी साहेबी टोपी तिकोनी असे. ती जिकडे फिरवावी तिकडे सारखीच बसे व दिसे. याप्रमाणें इंग्रजी राज्‍य.
   टोपीला तीन कोन असले म्‍हणजे तिची पुढची बाजू कोणती आहे हे नक्‍की कळत नाही. तिहीपैकी कोणतीहि बाजू पुढे केली तरी सारखीच वाटते. याप्रमाणें एखाद्या मनुष्‍याच्या वागणुकीत निश्र्चित्त तत्त्वं न दिसतां अनेक गोष्‍टींकडे त्‍याचा कल दिसून येत असला म्‍हणजे त्‍याची मानसिक वृत्ति नक्‍की कशी आहे ते कळत नाही व तो जे ज्‍यावेळी बोलेल ते तेवढ्यापुरते त्‍याचे मत असे आपण समजतो.
   (ग.) त्रण खुणांनी टोपी, जेम फेरवो तेम फेरे. त्रण खुणांनी टोपीनो विश्र्वास नहि. ही वरील सारखीच गुजराथी म्‍हण मराठ्‌यांना उद्देशून वापरीत.

Related Words

तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   तीन   टोपी   कोनी   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   जिकडे बळ, तिकडे न्याय   जिकडे सुई, तिकडे दोरा   जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर   गांधी टोपी   तिकडे   जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा   साढे तीन   साढ़े तीन   साडे तीन   जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   तीन पत्ती   तीन तारीख   माकडटोपी   इकडे तिकडे   जिकडे चलती, तिकडे भरती   जिकडे धर्म तिकडे जय   जिकडे पोळी, तिकडे वळी      बंदर टोपी   टोपी देणें   गौंडरी टोपी   पेहलवी टोपी   जिकडे घुगर्‍या, तिकडे उदेव उदेव   जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी   cap   इकडून तिकडे   दिवाळेर तांबडी टोपी   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी   जिकडे   फिरेल तो चरेल   राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली   राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली   दरिद्याची मूठ उघडली आणि झांकली सारखीच   इकडे नई, तिकडे वई   साडेतीन   वाट फुटेल तिकडे जाणें   हाले तिकडे तोले   मर्कटशिरस्त्रम्   तीन कुना   तीन फावटी   तीन फावटीचें   तीन सितारा   तीन पार   तीन सौ   iii   3   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं   शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं   तीन दिसांचें शेळें   तीन पांच करणें   तीन फातार मांडप   तिघांची तीन दारें   तीन अडकून सीताराम   तीन तेरा होणें   तीन चव्वल देणें लागणें   तीन पाँच करना   तीन चव्वल खर्च होणें   फुकट आणि तीन दम   धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे   മൂന്ന് നക്ഷത്രങ്ങളുള്ള   ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   അവിടെ വരെ   इधर से उधर   हेवटेन तेवटेन   खयंथ गेल्‍यार फळसाक पानां तीन   तिबासे   triangular   तीन वाटेची माती न मिळणें   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   तीनकोनी टोपी   टोपी सलामत   वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा   त्रि   कोणयुक्त   फिरेल काळ, तर बदलावी चाल   कोणीय   नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस   300   बोलाचे तीन पक्षः स्वोक्तिः शास्त्रोक्तिः लोकोक्तः   नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस   दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां   नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस   पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच   पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें   उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP