Dictionaries | References ज जशी शक्ति, तशी भक्ति Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जशी शक्ति, तशी भक्ति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्यामानानें देव पराक्रमी असेल त्या मानाने त्याचे भक्त त्याच्याशी वागतात. ज्या देवांची लोकांना अधिक भीति वाटते, त्यांना तृप्त करण्याची ते अधिक धडपड करतात व ज्यांच्यापासून त्यांना पीडा होण्याची भीति नसते त्यांस ते फारसे विचारीत नाहीत. आपण व्यवहारांत पाहातो की, म्हसोबा, काली, सटवाई, शीतळाई, वगैरे ज्या देवतांची लोकांना फार भीति वाटते व ज्यांपासून रोग वगैरे होतील अशी धास्ती वाटते त्यांस अडाणी लोक बकरे, कोंबडी वगैरे वरचेवर देऊन संतुष्ट राखण्याची काळजी घेत असतात पण इतर देवांचे त्या मानाने नामस्मरणहि करीत नाहीत. Related Words जशी शक्ति, तशी भक्ति भक्ति जशी नियत, तशी बरकत जशी कामना, तशी भावना जशी देणावळ, तशी धुणावळ जशी चाकरी, तशी भाकरी शक्ति जशी चाकाची गति, तशी मनुष्याची स्थिति साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते दक्षिणा तशी प्रदक्षिणा जशी काया, तशी छाया जशी कुडी, तशी पुडी जशी जोड, तशी मोड जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा जशी दानत, तशी बरकत जशी दिता, तशी घेता जशी दृष्टि तशी सृष्टि जशी शाळा, तशी बाळा खाण तशी माती करणी करावी तशी भरणी भरावी घरासारखा गुण, सासू तशी सून केंद्रीय शक्ति केन्द्र शक्ति केन्द्रीय शक्ति सर्वोच्च शक्ति आत्म शक्ति आंतरिक शक्ति स्मरण शक्ति चत्वार शक्ति नियंत्रण शक्ति ईश्वरीय शक्ति इच्छा शक्ति गुरुत्वाकर्षण शक्ति दिव्य शक्ति आन्तरिक शक्ति केंद्र शक्ति कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति) शक्ति तेथें भक्ति जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी माय तशी बेटी, गहूं तशी रोटी जशी खाण तशी माती, नी आवै तशी धुती खाण तशी माती, नी आवै तशी पुती देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक जाती तशी पुती, आत्ती तशी भाची जाती तशी पुती, खाण तशी माती धारण शक्ति, तेथें विस्मृति जाती तशी पुती भक्ति-भाव जशी सृष्टि वाढते, तशी मनुष्यें शहाणीं होत जातात नवविधा भक्ति नवधा भक्ति भेनें भक्ति കേന്ദ്ര ശക്തി भक्ति मार्ग वारा येईल तशी पाठ देणें वारा येईल तशी पाठ फिरविणें वारा वाजेल तशी पाठ देणें वारा वाजेल तशी पाठ फिरविणें वारा वाहील तशी पाठ देणें माय तशी लेक, तमाशा देख वारा वाजेल तशी पाठ ओवावी वारा वाजेल तशी पाठ करावी वारा वाजेल तशी पाठ द्यावी वारा वाहील तशी पाठ ओवावी वारा वाहील तशी पाठ करावी वारा वाहील तशी पाठ द्यावी खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत) खाण तशी माती, आणि आत तशी भाची अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती volition जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें नियत तशी बरकत खाद तशी लात rationality rationalness अधिक भक्ति विशेष फलश्रुति भोग्या मिळेल तशी रात्र काढावी retention will मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली आदि शक्ति आवरण शक्ति कल्पना शक्ति गोसोखांथि शक्ति वायु शक्ति शारीरिक शक्ति शक्ति क्षेत्र शक्ति गोनां शक्ति पीठ शक्ति पुजा शक्ति पूजन शक्ति पूजा जीवन-शक्ति चेतन शक्ति तर्क-शक्ति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP