Dictionaries | References

चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा

   
Script: Devanagari

चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा

   चोर चोरी करून गेले म्‍हणजे पुष्‍कळ वेळा त्‍यांची अपासांत वाटणी करतांना बोलाचाली होऊन भांडण होते व त्‍यामुळे चोरी उघडकीस येऊन ज्‍याचा माल चोरलेला असतो त्‍याचा मात्र त्‍यात फायदा होतो. एखादे दुष्‍कृत्‍य करण्याचा कट फुटून त्‍यांची सर्वांचीच दुष्‍कृत्‍ये चव्हाट्‌यावर येतात.

Related Words

चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा   तंटा   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   चोर चोराचा   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   विकत तंटा   घेणें देणें आडमाप, आणि सावकाराला थाप   आत्महितातें पाहती, तंटा उत्पन्न करिती   संबंध सुटला आणि तंटा मिटला   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   चांगले वस्‍त्रानें जातो, त्‍यास मान मिळतो   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें   तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती   चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   words   wrangle   run-in   dustup   quarrel   row   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   बाकाबाकी   लोंभे   bona fide dispute   चोराचे भाऊ गठेचोर   भांडाभांडी   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   पाठलाग करणे   आपले द्या आणि पांचांत न्या   अंतरस्थ यादवी   वांकडे करणें   आगटी पेटविणें   लेंभे   हल्ला हरकत करणें   हिंगरावांगर   तंड   जोंधळ्याचा गोंधळ   मृदंगास दोहींकडून मार   भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां   उभें वैर   कुरबूर   घरांत समजणें   अणीबाणीचा कज्ज्या   अणीबाणीचा बाद   अणीबाणीची लढाई    अणीबाणीचे भांडण   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   भांडाभांड   माझें घ्या नि पांचांत न्या   नवकरी   धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव   वाट बुजविल्यानें चोर बुजत नाहीं   आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें   खालची सोडली सैल, तर वरती वाटेल तितके लेईल   काम केल्‍यारि दाम मेळता   कामाशिवाय दाम ना   विद्यया लभते सर्व विद्या सर्वत्र पूज्यते   शहाण्यास वंदन, मूर्खास कंदन   अरिपू   जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय   दारूक   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   बायको भली तर नवरा भला   रात माका पेट   रेडा रुसला तेल्यावरी, कोरडा खातो पाठीवरी   मनभावक   सुभूमी   भांडें खरवडणें   कज्‍जाचें तोंड काळें   वांधा   मानली (कीं) झगडा तुटला   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   काढते घेणें   उपरवांयां अंबट घेणें   कज्‍जा काढणें   कथळा   खणाखणी   खणाखणीजंगी   खरखशा   अंतरुपाधि   अंतरुपाधी   घांगशा   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   तुरुकहांडी   झोंबाडें   मुदयेगिरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP