Dictionaries | References च चुकला फकीर मशीदींत Script: Devanagari See also: चुकला पीर मशीदींत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चुकला फकीर मशीदींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मुसलमान फकिराचे वस्तीचे ठिकाण म्हणजे मशीद. तेव्हां गांवात कोठे नसेल तर तो मशिदीत नेमका असावयाचा. एखाद्याची सापडण्याची ठराविक जागा. ‘खुदाबक्ष-सगळ्या बैठका, आखाडे, पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले !’ -एकच प्याला ४.३. Related Words चुकला फकीर मशीदींत फकीर चुकला पीर मशीदींत चुकला फकीर मशिदीत शोधावा चुकला फकीर मशिदीत सापडावयाचा चुकला फकीर मशिदींत चुकला फकीर मशिदींत शोधावा फकीर फुकरा फकीर बनणें फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद वांव चुकली कीं गांव चुकला चुकला माकला चुकला वांकला रहे तो अमीर, घटे तो फकीर, मरे तो पीर फकीर जावप वेळेस चुकला तो मुकला गुंतला स्वार्थाः चुकला पर्मार्थाः चावरा कुत्रा चुकला चुकला घाव ऐरणीच्या माथीं चुकला घाव ऐरणीवर माथीं चुकला भाई परळला सापडावयाचा फकीर मरा, तकीया उजाड फकीर मेला, तक्या बुडाला పఖీరు ফকীৰ ଫକୀର ફકીર फकिर फकीरः पंगतीस चुकला तो जेवावयास मुकला فٔقیٖر ಫಕೀರ आज अमीर तर उद्या फकीर ফকির ഫക്കീര് pauper पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला poor man have not poor person शेणिलं गोरुं कर्मळे तळयांत मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो துறவி फ़क़ीर मशीद मसीद सांई रस्तो चुकून गेल्यार दुबारि चमकवुंचें पडता मेहरप मेहरब श्रीमंताचा दरगावासी निशाणेबाज मेहराप फकिरी हरम चुकणें सवागी तकियादार कलंघर गुंसाई मुंजेवार फकीराला दिलगीर कसली फक्कड़ाना घनदाट वन वाट चुकणें चार पायां घॉडॉ चुक्ता, दोन पायां मनीस चुक्त्या चड? शेवडा अलफा आमिल कलंदरवृत्ति बिस्मिल्ला मेहराब नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली दरवेश पडे, झडे, ज्ञान वाढे साँई पखरडा गाजरभर अलीकडे काय आणि मुळाभर पलीकडे काय? कासा कलंदर फकीरी गिरेस्त जैफ जयफ तसबीह फावडी घुट्टा हरताळ फासणें कफनी उलफ्याची कणिक वार्यानें गेली उलफ्याची कणिक वार्यानें नेली कफणी सन्त आजाद अमीरी जईफ दत्त म्हणून उभा डोईफोड्या रामराम ठोकणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP