Dictionaries | References

चालविणें

   
Script: Devanagari

चालविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 To make to pass, serve, or satisfy; or to make to suit, serve, or answer.

चालविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Make to go; keep in action; conduct.

चालविणें     

उ.क्रि.  १ सुरू व्हावयास लावणें ; गति अगर चालना देणें ; सुरू करणें . सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये । - दा ४ . ७ . ४ . २ चाल , वहिवाट , परिपाठ ठेवणें ; गति , कारभार चालू ठेवणें . ३ चालू करणें ; प्रसूत करणें ; उभारणें . ४ क्रम चालू राखणें ; हाकणें ; उपयोगांत आणणें ; प्रचारांत , व्यवहारांत , कामांत आणणें . ५ परामर्ष घेणें ; अमाधान करणें ; उपयोगी पडणें . ६ साजेसें , अनुरूप करणें ; योग्य व ठीक जमवून देणें . ७ ( व्याक . ) शब्दाचीं सर्व रूपें सांगणें ; चालण्यास लावणें . विशिष्ट शब्दाचें सर्व व्याकरण सांगणें . ८ खोटें नाणें दुसर्‍याला मोठया हातचलाखीनें घ्यावयास लावणें किंवा देणे . ९ मारणें ( हत्यार , काठी वगैरे ). गर्दी दूर करण्याकरतां पोलिसांनीं लाठी चालविली . १० कारभार हांकणें ( गादी , संस्था यांचा ). ११ लिहिणें ( लेखणीनें ). १२ नेणें , घेऊन जाणें . गुरें कोंडवाडयाकडे चालविलीं [ चालणें ] काळया पाण्यावर चालविणें - काळया पाण्याची शिक्षा देणें ; दूरदेशीं नेऊन टाकणें .

चालविणें     

टंमळमंगळ करणें
पूर्ण समाचार न घेणें
थोडें थोडें करणें.-‘ भगीरथ, असेल वेडेवांकडे प्रश्न विचारतां याचं कारण एवढंच कीं, मघांपासून तुम्हीं हात राखून काम चालविलं आहे.’-एकच प्याला.

Related Words

पावंडाखाली चालविणें   पांवडयावर चालविणें   योगक्षेम चालविणें   घर चालविणें   चावून चिवून संसार चालविणें   टांकी चालविणें   हात चालविणें   चालविणें   घोडा चालविणें   आपला टेंभा चालविणें   गमजा(जे) चालविणें   गरज चालविणें   तबियतीनें चालविणें   तरवारी धारेवर चालविणें   तलवारी धारेवर चालविणें   डोकें चालविणें   काळ्या पाण्यावर चालविणें   उद्योग चालविणें, करणें   उधळपट्टी चालविणें   एखाद्याबरोबर यंत्र चालविणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र चालविणें   फडशा चालविणें   यंत्र चालविणें   यंत्रमंत्र चालविणें   रंजीगंजीनें संसार चालविणें   मर्यादा चालविणें   धुमश्चक्री चालविणें   धर्माधर्मीवर काम चालविणें   पुरवून चालविणें   पुराण चालविणें   लळा चालविणें   लांडगेतोड चालविणें   लाग चालविणें   लाड चालविणें   लेखणी चालविणें   संसार चालविणें   हेका करणें   हेका धरणें   हातावर दिवस काढणें   हातावर दिवस लोटणें   कुळवाची दुआरणी   रास मांडणें   संसार हांकणें   अमल गाजविणें   मायेंत अटकणें   मायेंत घोंटाळणें   मायेंत पडणें   मायेंत फसणें   मायेनं गुंडाळणें   मायेनं गुंतणें   मायेनं गोवणें   पावंडाखाली धरणें   पावंडाखाली लावणें   पावंडाखाली हांकणें   पांवडयावर धरणें   पांवडयावर लावणें   पांवडयावर हांकणें   होडें ताणप   बारा वर्षै पुरलीं   खरा करणें   टक्‍कोभला करणें   (एखाद्याशीं) खांद करणें   (एखाद्याशीं) खांद बांधणें   ओढमाणकी घेणें   ओढमाणक्या घेणें   पाणी जाळणें   रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्‍याची मंदी   वाळियेणें   शहाणपणाचा दिवा लागणें   संसार उभारणें   घोडा टाकणें   हात वहाणें   अजिसबब   चावून चिवून संसार करणें   तरवार पाजविली, आणि घरच्या म्‍हातारीवर गाजविली   डोंगरी मोर नाचविणें   एक धरून बसणें   दांतास दांत लावणें   याची पागोटी त्याच्या डोक्यांत   याचें पागोटें त्याच्या डोक्यावर   धर्माधर्मी   धर्माधर्मीनें   पटयाचा हात फिरविणें   कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें   लबाडीवर पोट भरणें   शिस्त धरणें   घर पाहाणें   आपलेच घेऊन बसणें   खोगीर लादणें   कातर, कातरी, कात्री   ओढता घेणें   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   टाळूवर मिरे वाटणें   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   ओढून धरणें   पीठमीठ (करणें)   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP