Dictionaries | References

चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्‍हणजे पाश होतात

   
Script: Devanagari

चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्‍हणजे पाश होतात

   जी गोष्‍ट एका दृष्‍टीने उपयुक्त असते, तीच दुसर्‍या दृष्‍टीने नुकसानकारक होण्याचा संभव असतो. ही म्‍हण तितकीशी योग्‍य दिसत नाही
   कारण बंधनांतून सुटून पळण्याच्या कामी पायच उपयोगी पडतात. मूळगोष्‍ट एका सांबराची आहे. त्‍याची शिंगे डौलदार व पाय बेढब म्‍हणून त्‍यास विषाद वाटत असे
   पण पारधी पाठीमागे लागल्‍यावर पळावयास पाय उपयोगी पडले पण शिंगे मात्र जाळीत अडकून त्‍यास बंधन प्राप्त होण्यास कारणीभूत झाली. -कावळा आणि ढापी ३८.

Related Words

चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्‍हणजे पाश होतात   पाश   उपयोगी   वेळ   वेळ ठरविणे   वेळ मोजणे   वेळ मापप   तेच म्‍हणाचे सुजन, ठेविती भोग निजाधीन   वक्ताची वेळ   वेळ लावप   एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता   वेळ थारावप   वेळ ठिक करणे   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   जे   जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे   घर फिरले म्‍हणजे घराचे वासेहि फिरतात   पाश योग   loop   पाश टाकणें   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   आली   घर सोडलें म्‍हणजे अंगण परकें   घर सोडलें म्‍हणजे अंगण पारखें   गरज पडली म्‍हणजे अक्‍कल सुचते   जात्‍यावर बसले म्‍हणजे ओंवी सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गाणें सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत सुचतें   पाय   उपयोगी पडणे   पाय पसरणें   मुलाचे पाय पाळण्यांतच दृष्टीस पडतात   उपयोगी येणे   वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   गायचो वियेंवचो वेळ, पाड्याक तिका बायल करचो वेळ   வலைப்பின்னல்   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   जे गोनां   गळ्यात पाय येणें   आपलीच नखें, आपणास विखें (होतात)   ओखटी वेळ   वायट वेळ   वेळ ठरवणे   थरावीक वेळ   उपेगी   useful   आलायतो वेळ   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   वेळ अवेळ   पांगूळ वेळ   संकश्टाचो वेळ   विणची वेळ   वेळ पाळपी   वेळ पाळिनासपी   थारायिल्लो वेळ   अंधळी वेळ   वेळ लावणे   चढती वेळ   जे भीती मरणारा, ते जाती शरणाला   खुंटा धरला म्‍हणजे ओंवी येते   गांव हंसलें म्‍हणजे म्‍हरवडा हंसणें   पाय चिपणें   जात्‍यावर बसले म्‍हणजे आंवी सुचते   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें   डोळे मिटले म्‍हणजे चहूंकडे अंधारच   पाय लागणें   बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई   पाय खुडकणें   पाय खुडणें   फांसो   पाय खोडणें   पाय ठेवणे   पाय येणें   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   पाय शिंपणें   पाय धरणें   उपयोगिन्   पाय काढणें   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   पाय टिकणे   पाय देणें   पाय रोवणे   पाय वहाणें   पाय धुणें   मांजराचे पाय   पाय वळणें   पुढचा पाय   पुढील पाय   beach   देर करना   काढता पाय   पडल्यावर पाय   ये रे कुत्र्या, खा माझा पाय   सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण   वेळ निर्धारित करणे   वेळ निश्चित करणे   वेळ निश्चीत करप   वेळ सारको करप   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP