Dictionaries | References घ घुमा Script: Devanagari See also: घुम्या Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घुमा हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : घुमा हुआ Rate this meaning Thank you! 👍 घुमा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ghumā or myā a Sullen, reserved, gloomily close, silent but deep. 2 Slow and dull; a block, clodpoll, post. . v घालून बस, घे. Rate this meaning Thank you! 👍 घुमा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Sullen, reserved. Slow and dull. m Thumping, banging, whipping, driving (of a man or animal) in order to tame; also the state of spent being spent, exhausted. Holding under long procrastination or postponement (of a business or work). Rate this meaning Thank you! 👍 घुमा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अबोल , आंतल्या गाठीता , एकलकोंडा , घुम्या , दुर्मुखलेला , मितभाषी , मुकाट , मुखदुर्बल , मुखस्तंभ . Rate this meaning Thank you! 👍 घुमा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | adjective मनमोकळा नसलेला Ex. शरद घुमा असल्यामुळे त्याच्याकडून माहिती काढणे कठीण आहे ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:घुम्याWordnet:bdमोथो मोथो थाग्रा benচুপ gujઅલ્પભાષી hinचुप्पा kanಸುಮ್ಮನಿರುವ kasژٔوپ kokघुमें malമൌനമായ mniꯇꯨꯃꯤꯅ꯭ꯂꯩꯕ oriଚୁପ sanमौनिन् tamஇதமாய் பேசுகிற telమితభాషా urdخاموش , چپ , کم آمیز , کم گو adjective वरुन स्तब्ध पण आतल्या आत धुसफुसणारा Ex. घुम्या माणसाच्या मनातील गोष्ट माहित करणे अशक्य आहे. SYNONYM:घुम्या Rate this meaning Thank you! 👍 घुमा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ दुर्मुखलेला ; एकलकोंडा ; मनमोकळा नसलेला . २ वरून स्तब्ध पण आंतल्याआंत धुसफुसणारा ; आंतल्या गांठीचा ; खोल मनाचा . ३ मुकस्तंभ ; तोंडाचा जड ; अबोल्या ; मितभाषी . ४ ( ल . ) ठोंब्या ; सुस्त ; जड ; दगड ; टोणपा ( मनुष्य ). [ तुल० प्रा . गुम्म = मुग्ध , घाबरा , व्याकुंळ ; का . गुंब = संकोच , एकलकोंडेपणा ] घुमावाघ - पु . १ गर्जना न करतां सावजावर झडप घालणारा वाघ . २ ( ल . ० वाच्यता , उगाच वटवट न करतां आपलें काम साधून घेणारा खोल मनाचा मनुष्य . ३ अतिशय आळशी मनुष्य ( आळशी वाघाप्रमाणें ). - शाको . घुमें वेड - न . १ कोणाशींहि न बोलण्याचें , मुकस्तंभाप्रमाणें वेड . २ वरील वेडाचें ढोंग ; सोंग . ( क्रि० घेणें ). [ घुमें + वेड ] पु. एक प्रकारचा नाच , खेळ . नाच ग घुमा । - मसाप २ . २३४ . [ घ्व ] पु. १ ( भोंवर्याच्या खेळांत ) भोंवर्याच्या डोक्यावर पाडलेला खोंचा ; डाव जिंकणारानें हरलेल्याच्या भोंवर्यावर आपला भोंवरा मारणें . २ ( मनुष्य , पशु वठणीवर आणण्याकरितां , पशु माणसाळविण्याकरितां त्याला दिलेला ) चोप ; दणका ; दणकारा ; धबका ; धपाटा ; कठोरपणानें वागविणें ; जरब दाखविणें . ( क्रि० घालणें ; गाजविणें ) हा वठणीस येईल . ३ ( अतिशय काम केल्यानें , आजारीपणानें आलेला ) शीण ; थकवा ; निरुत्साह ; ( छळणुकीमुळें , तगाद्यामुळें आलेला ) त्रासीकपणा ; हुळहुळेपणा ; ( बेदम मार मिळाल्यानें अंगाचा उडालेला ) खुर्दा ; चकनाचूर ; खुरमा ; चकाचूर . ( क्रि० घालणें ; गाजविणें ; घेणें ). ह्या श्लोकानें माझा घुमा घातला . ४ मोडकळी ; खुरदा ; चूर . [ ? का . गुम्मु = मारणें ] घुमेबाजी - स्त्री . भोंवर्याचा एक खेळ ; भोंवर्याच्या खेळांत डाव जिंकणारानें जिंकलेल्या गडयाच्या भोंवर्यास खोंच देण्याचा प्रकार . पु. १ ( एखादें काम , धंदा ) दिरंगाईवर , लांबणीवर टाकून बसणें ; चालढकल झालेली अवस्था . ( क्रि० घालणें ; कर्माची षष्ठी ). २ ( एखाद्या हातीं घेतलेल्या कामाची चालविलेली ) दिरंगाई ; चालढकल ; हयगय , अळंटळं ; चेंगटाई . ( क्रि० घालून बसणें ; घेणें ). [ घुमणें ] Rate this meaning Thank you! 👍 घुमा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घुमा धरून बसणें न बोलतां दबा धरून बसणें टपून वाट पाहात, संधि पाहात गुपचूपपणें बसणें. Related Words घुमा घुमा हुआ घुमें घुमा वाघ मोथो मोथो थाग्रा இதமாய் பேசுகிற మితభాషా নিমাত ਚੁੱਪ ଚୁପ മൌനമായ चुप्पा ژٔوپ ಸುಮ್ಮನಿರುವ taciturn change state અલ્પભાષી চুপ मौनिन् turn मुड़ा मुड़ा हुआ घुमटला मुखदुर्बळ घुमाणघुस्का घुँघराला अवठा घम्म मेमटा घेतो चिमटा, भडभडयाचा बोभाटा पतवार घुमाना हाथड़ घुमाना चकेठ निछावर परिचालन-चक्र घुम्या फेंटना अबोल चित्ती मुँह प्रवृत्त खुला प्रियव्रत कंस दुर्योधन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP