Dictionaries | References

घन

   { ghana }
Script: Devanagari

घन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  बड़ा हथौड़ा   Ex. मजदूर घन से बड़े पत्थर पर वार कर रहा है ।
HYPONYMY:
झुमरा टपमाल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহাতুৰি
bdगेदेर हाथुरा
benবড়ো হাতুড়ি
kasپَر
kokघण
malചുറ്റിക
marघण
mniꯅꯨꯡꯊꯪ꯭ꯑꯆꯧꯕ
oriହାତୁଡ଼ା
panਘਣ
tamசம்மட்டி
telసమ్మెట
urdگھن
noun  ऐसी ठोस आकृति या वस्तु जिसकी लम्बाई, चौड़ाई तथा ऊँचाई समान होती है   Ex. घन की छः वर्गाकार सतह होती है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्यूब
Wordnet:
benঘনক. কিউব
gujઘન
kanಘನಾಕೃತಿ
panਘਣ
sanघनः
urdمکعب
noun  वह गुणनफल जो किसी अंक को उसी अंक से दो बार गुणा करने से आता है   Ex. दो का घन आठ होता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘনফল
noun  किसी संख्या का तीसरा घात   Ex. पाँच घन में से दो घन घटाएँ ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्यूब
Wordnet:
benঘনফল
kasکیوٗب , مکعب
oriଘନ
urdمکعب , کیوب
noun  ताल देने का एक बाजा   Ex. रतन घन बजाता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಬಂಟಲು ಗಂಟೆ
kasگَن
sanघनवाद्यम्
urdگَھن
See : बादल, घड़ियाल

घन     

घन n.  लंका का एक राक्षस [वा.रा.सु. ६]

घन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जो द्रव न्हय आनी वायूय न्हय वा थरावीक आकाराचो आसता असो   Ex. फातर हो एक घनट्ट पदार्थ
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
घट
Wordnet:
gujકઠણ
hinठोस
kanಘನವಾದ
kasٹھوس
malഉള്ളതു്‌ദൃഢമായ
mniꯃꯄꯪ꯭ꯑꯣꯏꯕ
nepठोस
sanघन
tamதிண்மமான
telరాయి
urdٹھوس
noun  पातळ वा वाये रुपान नाशिल्लो थारावीक आयटीचो पदार्थ   Ex. पदार्थ घन, द्रव वा वाये रुपान आसता
HYPONYMY:
खंड ल्हान फातर
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घनपदार्थ
Wordnet:
asmগোটা
benকঠিন
gujનક્કર
hinठोस
kanಗಟ್ಟಿಯಾದ
kasٹھوس چیٖز
mniꯃꯄꯡ
nepठोस
oriକଠିନ
panਠੋਸ
tamதிடம்
telఘన పదార్థం
urdٹھوس , ٹھوس مادہ
See : गिरेस्तकाय

घन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cloud. 2 The cube of a number. 3 In geometry. A cube or a solid. 4 A sledgehammer. 5 n A general name for Musical instruments of brass or other composite metal which are to be beaten or struck; as करताल, टाळ, झांज, झेंगट &c.: also a bell or gong.
Coarse, close, dense, solid, compact, firm. See the derived and commoner word घण.

घन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cloud. The cube of a number; a cube. A sledge-hammer.
  Thick.

घन     

वि.  गर्द , गाढ , घट्ट , घनदाट , दाट , निबिड ( झाडी , अरण्य ).

घन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू   Ex. घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘনক. কিউব
gujઘન
hinघन
kanಘನಾಕೃತಿ
panਘਣ
sanघनः
urdمکعب
noun  ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती   Ex. फासे घनाच्या आकाराचे असतात.
adjective  निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला   Ex. बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
gujકઠણ
hinठोस
kanಘನವಾದ
kasٹھوس
malഉള്ളതു്‌ദൃഢമായ
mniꯃꯄꯪ꯭ꯑꯣꯏꯕ
nepठोस
sanघन
tamதிண்மமான
telరాయి
urdٹھوس
noun  निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू   Ex. घनात अणू फार जवळ जवळ असतात.
HYPONYMY:
तुकडा खडा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগোটা
benকঠিন
gujનક્કર
hinठोस
kanಗಟ್ಟಿಯಾದ
kasٹھوس چیٖز
kokघन
mniꯃꯄꯡ
nepठोस
oriକଠିନ
panਠੋਸ
tamதிடம்
telఘన పదార్థం
urdٹھوس , ٹھوس مادہ
noun  एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक   Ex. दोनचा घन आठ आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘনফল
See : ढग, घण

घन     

 पु. ( गणित ) तुल्य तीन अंक परस्पर गुणून जें फल येतें तो ; संख्येच्या वर्गाला पुन्हां त्या संख्येनें गुणणें . य० चोहोंचा घन चौसष्ट ( ४ x ४ x ४ = ६४ ); पांचाचा एकशें पंचवीस ( ५ x ५ x ५ = १२५ ). इ
 पु. लोहाराचा मोठा हातोडा . घण पहा . घन सांडस नागफणी । रात हात हातवडे ऐरणी । - कथा ३ . १७ . ९४ . [ सं . ]
 पु. ( भूमिति ) सहा ( सम ) चौरसांनीं मर्यादित अशी घनाकृति . - वि . लांबी , रुंदी व जाडी यांनीं मर्यादित अशी ( पोकळी , आकृति , पदार्थ इ० ). [ सं . ]
 पु. मेघ ; ढग . वर्षावेयां गाजे आनंदाचा घनु । - शिशु ६६ . चातकालागीं जेवीं घन । - एभा ६ . ४१२ . [ सं . ] सामाशब्द -
वि.  घण . १ जाड ; जाडेंभरडें ; घट्ट विणीचें ( कापड ). २ दाट ; फार पातळ नसलेलें ( ताक इ० ). ३ दाट ; गर्द ; निबिड ( छाया , झाडी , पालवी इ० ). ४ दुर्भेद्य ( अंधार ). ५ जाड ; बळकट ( फळी ). ६ घुमेपणानें स्तब्ध असलेला ( मनुष्य ). ७ गाढ ; स्वस्थ ( झोंप इ० ). ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय । - ज्ञा १४ . ७४ . ८ मोठा ; जोराचा ; मोठया सरीचा ( पाऊस इ० ). इंदिराकळत्रा इंद्रें वर्षतां घन घन धारा । - र ६२ . ९ घट्ट ; अप्रवाही ; द्रव , वायुरूप पदार्थाविरहित . [ सं . ] सामाशब्द -
 न. १ तास ; पितळेचें , काशाचें वाद्य याअर्थी सर्वसाधारण शब्द ; घडयाळ . घनाचा घमंड तंत लावितो लया । - दावि १६३ . २ घंटा , करताल , टाळ , झांज , झेंगट इ० प्रमाणें एक वाद्य . घनवाद्य पहा .
०कोरा वि.  घणकोरा पहा .
०चित्रदर्शक  न. एखाद्या पदार्थाच्या , स्थलाच्या , इमारतीच्या छायाचित्रावरून त्या पदार्थाचें , स्थलाचें , इमारतीचें हुबेहुब भरींव चित्र दाखविणारें यंत्र ; भरींवदर्शक ; यास दोन सूक्ष्मदर्शक भिंगें असून धरण्याकरितां एक मूठ असते . भिंगांसमोर चित्र ठेवण्याकरितां चौकट असते . ( इं . ) स्टिरिअऑस्कोप . [ सं . घन = भरींव + चित्र + दर्शक = दाखविणारें + यंत्र ]
००पद   मूळ - न . ( गणित ) एखाद्या संख्येच्या घनापासून काढलेली मूळ संख्या ; घनाचें मूळ . उ० चौसष्टाचें घनपद - मूळ चार होय . [ सं . घन + मूल ]
०घोर   घनाघोर - वि . १ निबिड ; दाट ; जोराचा ( पाऊस , ढग ). २ भयंकर ; निकराचें ; तुंबल ; हातघाईचें ( युध्द , लढाई ). ३ भडिमाराची ; आवेशाची ; जोराची ( शिवीगाळ ). ४ गाढ ; स्वस्थ ( झोंप . ) ५ दाट ; निबिड ; गर्द ( अधार , झाडी , रान इ० ). ६ दाट ; गजबजलेला ; खेंचाखेंचीचा ; गडगच्च ( मनुष्यांचा जमाव , पीक , फळें इ० ). [ घन + घोर = भयंकर ]
०गर्जना  स्त्री. मेघांचा गडगडाट . हें ना घनगर्जना सरिसा । मयूर वोवांडे आकाशा । - ज्ञा १८ . ४८४ . [ घन + गर्जना = गडगडाट ]
०घमंडी  स्त्री. घनाचा शब्द ; टाळ , करताल , घडयाळ , झांज इत्यादि वाद्यांचा तालबध्द गजर . घन . घमंडी उदंड होतसे । तंत भरे भरपूर । - दावि ४६८ . [ घन + घमंडी ]
०चर्मक वि.  जाड कातडीचा ( पाणघोडा इ० ). [ सं . घन = जाड + चर्म = कातडें ]
०वाद्य  न. घन , दोन भागांपैकीं एका भागानें दुसर्‍यावर आघात करून वाजलें जाणारें वाद्य ; चिपळया , करताल , झांज , मंजरी , तास , घंटा , टिपर्‍या , जलतरंग इ० वाद्यें ह्या प्रकारांत येतात . [ घन + वाद्य ]
०वर्ग  पु. ( गणित ) एखाद्या संख्येच्या घनाचा वर्ग ; समान सहा अंक परस्पर गुणून आलेला गुणाकार . हा त्यांपैकीं प्रत्येक अंकाचा घनवर्ग होय ; एखाद्या संख्येचा षडघात . उ० तीन या संख्येचा घनवर्ग २७ x २७ = ७२९ होय . [ सं . घन + वर्ग = दोन समान अंकांचा गुणाकार ]
यंत्र  न. एखाद्या पदार्थाच्या , स्थलाच्या , इमारतीच्या छायाचित्रावरून त्या पदार्थाचें , स्थलाचें , इमारतीचें हुबेहुब भरींव चित्र दाखविणारें यंत्र ; भरींवदर्शक ; यास दोन सूक्ष्मदर्शक भिंगें असून धरण्याकरितां एक मूठ असते . भिंगांसमोर चित्र ठेवण्याकरितां चौकट असते . ( इं . ) स्टिरिअऑस्कोप . [ सं . घन = भरींव + चित्र + दर्शक = दाखविणारें + यंत्र ]
०गार  स्त्री. गारांचा पाऊस पाडण्यासाठीं केलेलें चेटुक . पांढरकवडयावर रचविल्या घनगारा अदभुत । - ऐपो ४०१ . [ घन = ढग + गार = पावसाचें गोठलेलें पाणी ]
०वर्धनीय वि.  ( पदार्थ . ) प्रसरणशील ; घनानें ठोकल्यानें किंवा दाब घातल्यानें न मोडतां पसरणारें . ( इं . ) मॅलिएबल . [ घन = हातोडा + वर्धनीय = वाढण्याजोगा ]
०फल   फळ - न . ( गणित , भूमिति ) ( पदार्थाच्या , पोकळीच्या ) लांबी , रुंदी व उंची यांचा गुणाकार करून आलेलें फल ; उ० भुज ४ , कोटि ५ , उंची ३ यांचें घनफळ ६० . कोणत्याहि पदार्थानें व्यापलेला अवकाश , पोकळी ; एखाद्या घनपरिमणानें मोजिला असतां जी त्या घनपरिमाणांची संख्या उत्पन्न होते तिला त्या पदार्थाचें घनफळ म्हणतात . - महमा ९२ . [ घन + फल = उत्तर , गुणाकार ]
०दाट वि.  १ गडगच्च , निबिड . भरला घनदाट हरि दिसे । २ घट्ट ; पातळ नसलेला ( द्रवपदार्थ ). ३ ( ल . ) अतिशय सलगीचा ; जिवलग ; सलोख्याचा ( स्नेहभाव , मैत्री ). घणदाट पहा . ४ गजबजलेला ; खेंचाखेंचीचा ( जमाव , सभा इ० ). ऐसी सभा बैसली घनदाट । - शनि ८ . घणदाट पहा . [ घन = निबिड , किंवा ढग + दाट ]
०घटा  स्त्री. मेघपटल ; मेघडंबर ; ढगांचा समुदाय . चट उठवल्या घनघटा , पडति पटपटा बिंदु कटितटासि बळकट धरा । - राला ५६ . [ घन + घटा = समुदाय ]
०वर्धनीयत्व  न. ( पदार्थ . ) हातोडयानें ठोकल्यानें किंवा दाब घातल्यानें प्रसरण पावण्याचा पदार्थाचा धर्म ; पदार्थ विज्ञानशास्त्रांत सांगितलेल्या पदार्थाच्या अंगच्या गुणापैकीं एक . ( इं . ) मॅलिअ‍ॅबिलिटी . [ घनवर्धनीय ]
०फूट  पु. पदार्थाचें अवकाशाचें आकारमान , घनफळ , फुटांनीं मोजण्याचें इंग्रजी पध्दतीचें परिमाण . उ० दोन फूट लांब , दीड फूट उंच व एक फूट रुंद अशा पदार्थाचें घनफळ तीन घनफूट भरेंल . [ सं . घन + इं . फूट ] घनाकृति - स्त्री . एक किंवा अनेक पातळयांनीं सर्वोगाकडून मर्यादित अशी आकृति , अवकाश . - महमा ५ . घन . ( इं . ) सॉलिडफिगर . [ घन = लांबी , रुंदी व उंची असलेली + आकृति ] घनांग - न . भूमितिविषयक एक परिमाण . [ घन + अंग ]
०दाटणें   गर्दी होणें ; खेंचाखेंच होणें . सभा घनदाटली विमानीं । - देवीचीभूपाळी ३० . [ घनदाट ]
०चकर   चक्कर चक्र - नपुस्त्री . १ मेघ ; ढग ; फिरणार्‍या ढगांचा समुदाय ; ढगांचें चक्र . २ निबिड , दाट असें मेघमंडळ , मेघपटल ; मेघजाल ; ढगांची गर्दी ; ( माळवी ) वावटळ ; चक्रवात . ३ तुंबळ व निकराचें युध्द ; हातघाईची लढाई ; रणकंदन ; कडाक्याचें भांडण . गजावरी गज लोटले । रथाशीं रथ झगटले । एकची घनचक्र मांडिलें । रामकृष्ण पहाती । - ह२२ . ९५ . अकस्मात बोलतां बोलतां त्याचें आणि याचें घनचक्र उडालें . ४ थाटमाट ; भव्य देखावा ; मोठा पसारा ; अवडंबर ; जलसा ; मजा ( गाणें , नाच , तमाशा , खेळ इ० चा ). ५ ( जेवणाची , पोळयांची , तुपाची ) चंगळ ; विपुलता ; चमचमाट . ( वरील ४ व ५ अर्थी प्रयोग करतांना जेवणाची , गाण्याची घनचक्कर अशी शब्दरचना आवश्यक आहे ). ( क्रि० उडणें ; उडविणें ). - वि . क्रिवि . घनघोर पहा . १ मेघांच्या मंडलांनीं युक्त ( आकाश इ० ). जोराचा , मोठया सरींचा ( पाऊस ). २ निकराची ; हातघाईची ; तुंबळ ( लढाई , युध्द , भांडण ). ३ निबिड ; दाट ; गर्द ( अरण्य , पालवी , अंधार , छाया ). ४ विपुल ; भरगच्च , दाट ( पीक ), रेलचेलीचें , चंगळाईचें ( जेवण , खाद्य पदार्थ ). ५ गाढ ; स्वस्थ ( झोंप ). ६ मोठया प्रमाणावर चाललेला ; जोराचा ( धंदा , व्यापार इ० ). [ सं . घन = मेघ , ढग + चक्र = चाक , समुदाय ]
०दाटी  स्त्री. १ जीवश्चकंठश्च स्नेह , मैत्री ; जिवलग सख्य . २ अतिशय दाटी . घणदाटी पहा . [ घनदाट ] प्रसरण - न . ( पदार्थ . ) घन पदार्थाचें उष्णतेनें प्रसरणें पावणें ; आकारमानांत वाढ . ( इं . ) एक्स्पॅन्शन . [ घन + प्रसरण = पसरणें ]
०चरक   १ एकदम सर्वबाजूंनीं गर्दी उडणें हलकल्लोळ उडणें . २ खूप रंग येणें .
उडणें   १ एकदम सर्वबाजूंनीं गर्दी उडणें हलकल्लोळ उडणें . २ खूप रंग येणें .
०रूप  न. घनाकाराचा , लांबी , रुंदी व उंची असलेला पदार्थ ; घट्ट , द्रवरूप नसलेला पदार्थ . [ घन + रूप + द्रव्य = पदार्थ ]
द्रव्य  न. घनाकाराचा , लांबी , रुंदी व उंची असलेला पदार्थ ; घट्ट , द्रवरूप नसलेला पदार्थ . [ घन + रूप + द्रव्य = पदार्थ ]
०नील   नीळ - वि . मेघश्याम ; ढगाप्रमाणें निळसर रंगाचा . [ घन + नील ] - पु . कृष्ण , राम . निजभावें पाहे गोरटी । तंव घनश्याम देखे दृष्टीं । - एरुस्व ७ . ६२ .
०श्याम वि.  मेघाप्रमाणें कृष्णवर्ण ; काळासांवळा . घनश्याम हा राम लावण्यरूपी । - राम ६७ . [ घन + श्याम = सांवळा , काळा ]
०वट वि.  १ मजबूत ; जाड ; घट्ट विणीचें ( कापड इ० ). २ ( काव्य . ) सर्वव्यापक ; श्रेष्ठ ; सर्वव्यापी ; सर्वीचा सारभूत . ३ ( काव्य . ) जड ; भारी ; वजनदार . मेरूपासाव घनवटें । जीं हिंसीं जालीं तुकमठें । - ऋ ३० . ४ ( काव्य . ) भरींव ; भरदार ; कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । - ज्ञा २ . १३० . - अमृ २ . २१ . - एभा ११ . १७ . - दा ६ . १० . २२ . ५ घट्ट ; कठिण . गुरु तो वस्तु घनवट । लघुत्वें बोली हळुवट । - विड ११ . २८ . कां मी येतुली घनवट ऐसे । पृथ्वीचि जाणे । - ज्ञा १० . १७६ . [ घन = दाट + वृत्त किंवा वत ]
०वटता  स्त्री. भारीपणा ; जडपणा ; घट्टपणा . [ घनवट ]
०सांवळा वि.  घनश्याम ; मेघासारखा ; सांवळया रंगाचा ( कृष्ण , राम ). पाहावया घनसांवळा । कृष्ण श्यामता आली बुबुळां । - एरुस्व ७ . २३ . घनावळी - स्त्री . मेघपंक्ति ; मेघमंडळ ; मेघमाला ; ढगांचा समुदाय . अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवीं । - ज्ञा ९ . ११९ . [ घन = मेघ + आवली = पंक्ति , समुदाय ] घनाश्रय - पु . वातावरण ; अंतराळ . [ घन = मेघ + आश्रय = आश्रयाचें ठिकाण ]
०वटपण  न. घट्टपणा ; भरींवपणा ; भरदारपणा ; घनता . शब्दफोल अर्थ असे । घनवटपणें । - दा ६ . १० . २० . कीं अवधान आणि श्रवण । कीं पृथ्वी आणि घनवटपण । - भवि ४५ . १२९ . [ घनवट ]
०वाड वि.  निबिड ; दाट ; गर्द . - शर . [ घनवट ]
०विरोध  पु. ( पदार्थ . ) पदार्थाच्या आकारमानामुळें उत्पन्न होणारी प्रतिबंधक शक्ति . ( इं . ) व्हॉल्युमरेझिस्टिव्हिटि . [ सं . घन + विरोध = प्रतिबंद ] घनाकार - पु . भरींव आकार ; गोळयाचा आकार ; लगड . पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती । - ज्ञा ८ . १७३ . [ घन = भरींव , घट्ट + आकार = रूप ]
०सर वि.  दाट ; विपुल ; ऐवजदार ; भरदार . पिकें होतां धान्यें घनसर बरीं स्वस्त विकतीं । - दावि २२५ . घणसर पहा . [ घन + सर प्रत्यय ] घनांधकार - पु . ( काव्य . ) दाट काळोख ; घोर अंधार . घनांधकारांत दिवा जसा वनीं । - मृच्छकटिक . [ घन = दाट + अंधकार = अंधार ] घनाज्ञान - न . गाढ , घोर अज्ञान . [ सं . घन = गाढ + अज्ञान ] घनीकरण - न . ( पदार्थ . ) पातळ , वायुरूप पदार्थ घट्ट करणें . ( इं . ) कन्डेन्सेशन . [ सं . ] घनीभवन - न . ( पदार्थ . ) पातळ , वायुरूप पदार्थ दाट , घट्ट होणें . उ० पाण्याचें बर्फ बनणें , पातळ मेण थिजून घट्ट होणें . ( इं . ) सॉलिडिफिकेशन . - भूव २६ . [ सं . ] घनीभूत - वि . गोळयाच्या , लगडीच्या रूपानें असलेलें ; घट्ट झालेलें ; आकार धारण करणारें . नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण । - ज्ञा १ . ४४ . [ सं . ]

घन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : हतौडा

घन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घन  mfn. mf(आ॑)n. (√ हन्) a striker, killer, destroyer, [RV. i, 4, 8; iii, 49, 1; iv, 38, 1; viii, 96, 18]
घना   compact, solid, material, hard, firm, dense, i, 8, 3 ( for °न॑म् आ॑), [Suśr.] &c.
coarse, gross
viscid, thick, inspissated, [Suśr.] ; [Bhartṛ.] ; [Kathās. xxiv, 93]
full of (in comp.), densely filled with (in comp.), [MBh. i, xiii] ; [Ragh. viii, 90] ; [Ratnâv. iv, 2]
uninterrupted, [Pañcat. iii, 14, 11]
-श्याम   dark (cf.), [BhP. iv, 5, 3]
ROOTS:
श्याम
deep (as sound; colour), [MBh. i, 6680] ; [VarBṛS. xliii, 19]
complete, all, [Kathās. iv, 53]
auspicious, fortunate, [W.]
घन  m. m. (= φόνος) slaying, [RV. vi, 26, 8]
an iron club, mace, weapon shaped like a hammer, i, 33, 4; 36, 16; 63, 5; ix, 97, 16; [AV. x, 4, 9]
any compact mass or substance (generally ifc.), [ŚBr. xiv &c.] (said of the foetus in the 2nd month, [Nir. xiv, 6] ; [Laghuj. iii, 4] )
विज्ञान-घन   ifc. mere, nothing but (e.g., ‘nothing but intuition’ [ŚBr. xiv] ), [MāṇḍUp. 5] ; [PraśnUp. v, 5] ; [BhP. viii f.] (cf.अम्बु-, अयो-)
ROOTS:
विज्ञान घन
a collection, multitude, mass, quantity, [W.]
vulgar people, [Subh.]
 f. a cloud, [MBh.] &c. (ifc.f(). , [Hariv. 2660] )
talc, [L.]
the bulbous root of Cyperus Hexastachys communis, [Suśr. vi]
a peculiar form of a temple, [Hcat. ii, 1, 389]
a particular method of reciting the [RV.] and यजुर्-वेद (cf.[RTL. p.409] )
the cube (of a number), solid body (in geom.), [Laghuj.] ; [Sūryas.]
कफ   phlegm (), [L.]
the body, [L.]
extension, diffusion, [W.]
घन  n. n. any brazen or metallic instrument or plate which is struck (cymbal, bell, gong, &c.), [Hariv. 8688]
iron, [L.]
tin, [L.]
a mode of dancing (neither quick nor slow), [L.]
darkness, [L.]
घन  n. n. (√ ध्वन्, to sound) deep, [Rājat. v, 377]
very much, [W.]

घन     

घन [ghana] a.  a. [इन् मूर्तौ अप् घनादेशश्च [Tv.] ]
Compact, firm, hard, solid; संजातश्च घनाघनः [Māl.9.39.;] नासा घनास्थिका [Y.3.89;] [R.11.18.]
Thick, close, dense; घनविरलभावः [U.2.27;] [R.8.91;] [Amaru.59.]
Thick-set, full, fully developed (as breasts); घटयति सुघने कुचयुगगगने मृगमदरुचि रूषिते [Gīt.7;] अगुरु-चतुष्कं भवति गुरू द्वौ घनकुचयुग्मे शशिवदनाऽसौ [Śrut.8;] [Bh.1.8;] [Amaru.31.]
Deep (as sound); दधानः सौधानामलघुषु निकुञ्जेषु घनताम् [Māl.2.12;] [Mu.1.21.]
Uninterrupted, permanent.
Impenetrable.
Great, excessive, violent.
Complete; अभ्यङ्गभङ्ग्या पापस्य न्यस्तं घनमपश्यतः [Ks.4.53.]
Auspicious, fortunate.
Coarse, gross.
Engrossed by, full or replete with; मा ते मलीमसविकारघना मतिर्भूत् [Māl.1.32;] निर्वृति˚ [U.6.11.]
-नः   A cloud; घनोदयः प्राक् तदनन्तरं पयः [Ś.7.3;] घनरुचिरकलापो निःसपत्नोऽस्य जातः [V.4.22.]
An iron club, a mace; प्रतिजघान घनैरिव मुष्टिभिः [Ki.18.1.]
The body.
The cube of a number (in math.).
Extension, diffusion.
A collection, multitude, quantity, mass, assemblage.
Talc.
Phlegm.
Any compact mass or substance.
Hardness, firmness.
A particular manner of reciting Vedic texts: thus the padas नमः रुद्रेभ्यः ये repeated in this manner would stand thus: नमो रुद्रेभ्यो रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये ये रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये.
नम् A cymbal, a bell, a gong.
Iron.
Tin.
Skin, rind, bark.
A mode of dancing; (neither quick nor slow). ind. closely; घटयति घनं कण्ठा- श्लेषे रसान्न पयोधरौ [Ratn.3.9.] -Com.
-अत्ययः, -अन्तः   'disappearance of the cloud', the season succeeding the rains, autumn (शरद्); घनव्यपायेन गभस्तिमानिव [R.3.37.]
-अज्ञानी  N. N. of Durgā.
-अम्बु  n. n. rain; घनाम्बुभिर्भूरि विलम्बिनो घनाः Subhās.
-आकरः   the rainy season.
-आगमः, -उदयः   'the approach of clouds', the rainy season; घनागमः कामिजनप्रियः प्रिये [Ṛs.2.1.] -आमयः the date-tree.
-आश्रयः   the atmosphere, firmament.
-उत्तमः   the face.
-उदधिः   a particular sea (hell ?).
-उपलः   hail.
-ऊरू   a woman having thick thighs; कुरु घनोरु पदानि शनैः शनैः [Ve.2.2.]
-ओघः   gathering of clouds.
-क्षम a.  a. what may be hammered; [Bhāvapr. 5.26.53.]
गर्जितम् thunder, peal or thundering noise of clouds, roar of thunder.
a deep loud roar.-गोलकः alloy of gold and silver.
-घनः   the cube of a cube.
-जम्बाल   thick mire.
-ज्वाला   lightning.
-तालः   a kind of bird (सारंग).
-तोलः   the Chātaka bird.-धातुः lymph.
-ध्वनि a.  a. roaring.
(निः) a deep or low tone.
the muttering of thunder clouds; अनुहुंकुरुते घनध्वनिं न हि गोमायुरुतानि केशरी [Śi.16.25.]
-नाभिः   smoke (being supposed to be a principal ingredient in clouds; Me.5).
-नीहारः   thick hoar-frost or mist.-पदम् the cube root.
-पदवी   'the path of clouds', firmament, sky; क्रामद्भिर्घनपदवीमनेकसंख्यैः [Ki.5.34.] -पाषण्डः a peacock.
-फलम्   (in geom.) the solid or cubical contents of a body or of an excavation.
-मानम्   the measurement by the exterior of a structure; [Māna. 39-64.]
-मूलम्   cube root (in math.)
रसः thick juice.
extract, decoction.
camphor.
water (m. orn.).
-रूपा   candied sugar.
-वर्गः   the square of a cube, the sixth power (in math). -वर्त्मन्n. the sky; घनवर्त्म सहस्रधेव कुर्वन् [Ki.5.17.]
-वाच्   a raven.
वातः a thick oppressive breeze or air.
 N. N. of a hell; Jaina.
-वीथिः   the sky; घनवीथिवीथिमवतीर्णवतः [Śi.9.32.]
-शब्दः   thunder, peal of thunder.
-वासः   a kind of pumpkin gourd.
वाहनः Śiva.
Indra.
-श्याम a.  a. 'dark like a cloud', deep-black, dark. (-मः) an epithet (1) of Rain (2) of Kṛiṣṇa.
-संवृत्तिः   profound secrecy.
सारः camphor; घनसारनीहारहार &c. Dk.1 (mentioned among white substances).
mercury.
water.
a big cloud; घनसारस्तु कर्पूरे महामेघे च चन्दने [Nm.]
-स्वनः, -शब्दः, -रवः   the roaring of clouds.
-हस्त- संख्या   the contents of an excavation or of a solid in math.).

घन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
घन  mfn.  (-नः-ना-नं)
1. Material, solid.
2. Coarse, gross.
3. Compact.
4. Hard, firm.
5. Full, plum.
6. Impenetrable.
7. Vicid, thick, inspis- sated.
8. Deep, (as sound)
9. Very, much.
10. Auspicious, fortu- nate.
11. Permanent, eternal.
 m.  (-नः)
1. A cloud.
2. An iron club. 3. The body.
4. A fragrant grass, (Cyperus rotundus.)
5. A num- ber, an assemblage or quantity.
6. Extension, diffusion.
7. Hard- ness.
8. Solidity, substance. matter.
9. The cube of a number, (in arithmetic.)
10. A solid, (in geometry.)
11. Phlegm.
12. Talc.
 n.  (-नं)
1. A cymbal, a bell, a Gong, &c. any brazen or composite metallic instrument, which is struck as a clock, &c.
2. A mode of dancing, neither quick nor slow.
3. Iron.
4. Skin, rind, bark, &c.
E. हन् to strike or be struck, affix अप् and changed to .
ROOTS:
हन् अप्

घन     

adjective  सर्वत्रं समानरूपेण स्थविमत्।   Ex. पर्वतशिखरेषु घना हिमसंहतिः।
MODIFIES NOUN:
वस्तुः
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
स्थूल असूक्ष्म सघन पीवर बहल बहलित मेदुर
Wordnet:
bdरोजा
gujજાડો
kanದಪ್ಪದಾದ
kasموٚٹ
kokजाड
malകട്ടിയുള്ള
mniꯑꯊꯥꯕ
nepबाक्लो
tamகனமான
urdموٹا
adjective  यस्य आकारः सुनिश्चितः तथा च यः द्रवरूपो वायुरूपो वा नास्ति।   Ex. शिला घना अस्ति।
MODIFIES NOUN:
वस्तुः
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
पिण्ड सघन स्थविर खर संहत बहल
Wordnet:
gujકઠણ
hinठोस
kanಘನವಾದ
kasٹھوس
malഉള്ളതു്‌ദൃഢമായ
mniꯃꯄꯪ꯭ꯑꯣꯏꯕ
nepठोस
tamதிண்மமான
telరాయి
urdٹھوس
See : निबिड, निबिड, भङ्क्तृ

Related Words

घन   cube   घन आहार   घन वाद्य   third power   घन गर्जन   घन गर्जना   घन घोष   घन-बाण   घन-बान   ठोस आहार   solid   ঘনক. কিউব   ಘನಾಕೃತಿ   जाड   مکعب   موٹا   கனமான   திண்மமான   ഉള്ളതു്‌ദൃഢമായ   കട്ടിയുള്ള   ಘನವಾದ   ٹھوس   dense   ਠੋਸ   ठोस   ٹھوس چیٖز   మందమైన   ఘన పదార్థం   નક્કર   ದಪ್ಪದಾದ   thick   গোটা   ഖരം   ઘન   घट्ट आहार   موٚٹ   ଗରିଷ୍ଠ ଖାଦ୍ୟ   ଘନ   ভারী খাবার   ਘਣ   ਠੋਸ ਆਹਾਰ   નક્કર આહાર   compact   घनवाद्य   percussive instrument   ডাঠ   তালবাদ্য   ঘনবাদ্য   घनः   घनवाद्यम्   तालवाद्य   बाक्लो   रोजा   திடம்   താള വാദ്യം   ஜால்ராவாத்தியம்   రాయి   తాళవాద్యం   ତାଳବାଦ୍ୟ   ਤਾਲ ਸਾਜ਼   જાડો   ತಾಳವಾದ್ಯ   କଠିନ   percussion instrument   मोटा   சாப்பாடு   ମୋଟା   ਮੋਟਾ   કઠણ   તાલવાદ્ય   কঠিন   মোটা   ಗಟ್ಟಿಯಾದ   गोरा   cloud   block   money   solid diffusion   क्यूब   unit cube   block bonding   locus caeruleus   locus caeuleus   macula densa   latin cube   necker cube   o.d. cube   plus tapping   positive pressure   positive pressure machine   cube texture   cubic capacity   dense concrete   density packing   घनपदार्थ   volatile solids   volume colour   semi-solid   settleable solids   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP