Dictionaries | References ग गोमा गणेश पितळी दरवाजा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोमा गणेश पितळी दरवाजा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | Used where one takes great pressing to do what he strongly desires to do. Rate this meaning Thank you! 👍 गोमा गणेश पितळी दरवाजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [एका बादशहाची कारकीर्द फार अव्यवस्थित असे. एका धूर्त माणसाने गांवाच्या एका पितळी दरवाजाच्या वेशीजवळ बसून प्रत्येक मालावर बादशहाच्या नांवाने तो ठराविक जकात घेत असे. लोकहि बादशाही कायदा असेल म्हणून मुकाट्याने जकात देत. पावतीवर ‘गोमा गणेश पितळी दरवाजा’ असा शिक्का तो मारी. पुढे ही अजब घटना बादशहाच्या नजरेस आली पण त्याला ती बंद करता येईना. त्याने या ‘गोमागणेशा’च्या हुषारीबद्दल तारीफ केली व जकात सरकारी रीत्या चालू ठेवली. विद्यासेवकांत या गोमागणेशाची माहिती आहे. ] कोणीतरी ‘क्ष’ माणूस गोमाजी कापसे. -गांगा २०८. Related Words गोमा गणेश पितळी दरवाजा गोमा पितळी कळस पितळी घट पितळी गणेश गोमागणेश पितळी दरवाजा गणेश जयंती प्रमुख दरवाजा मुख्य दरवाजा दरवाजा धार्याला बोळा व दरवाजा मोकळा जिउ गोमा धैर्ज गोमा door गणेश चौथ गणेश जयन्ती गणेश चतुर्थी मुख्य द्वार खुफिया दरवाजा दर्शनी दरवाजा चोर दरवाजा दरवाजा कोंडणें दरवाजा दिखाना पिछला दरवाजा तटिये बागलाक पितळी बीग गणपती பித்தளைக்கலசம் ఇత్తడికలిశం পীতলের ঘটে ਪਿੱਤਲ ਘਟ ପିତଳ ଘଟ પીત્તળનો ઘડો ചെമ്പുകുടം ಹಿತ್ತಾಳೆಯ ಬಿಂದಿಗೆ पीतल घट पीत्तलघटः پیتلی பித்தளையிலான ఇత్తడియైన পিতলীয়া পেতলের ਪਿਤਰਿਹਾ പിത്തള फिथ्लाइनि पितरिहा पितूळचें पित्ले entranceway entree entry entryway முக்கியவழி ప్రధానద్వారం মুখ্যদ্বাৰ মূখ্য দ্বার ਦੁਆਰ ମୁଖ୍ୟଦ୍ୱାର പ്രധാന കവാടം गाहाय दरजा मुखेल दरवटो صدر دروازہ મુખદ્વાર ପିତଳ room access doorway गणेश उत्सव गणेश पट्टी गोबर गणेश गुळाचा गणेश बोंबल्या गणेश పొగొట్టుకొను ਗੁੰਮ ਹੋਣਾ ନ ଦିଶିବା ખોવાયું विरणे प्रली ಹೆಬ್ಬಾಗಿಲು महाद्वारम् casing threshold પીતળિયું ಹಿತ್ತಾಳೆಯ चवथ गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल पांढरा परीस नर्मद्या गणेश தொலை மறைந்துவிடு అదృశ్యమగుట হারিয়ে যাওয়া বিলুপ্ত হওয়া বিলুপ্ত হোৱা ବିଲୁପ୍ତ ହେବା ਲੁਪਤ ਹੋਣਾ കുറ്റിയറ്റുപോവുക അപ്രത്യക്ഷമാവുക ووٚجوٗد خَتَم گَژُھن विलुप्त होना लुप्त होणे ना जावप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP