Dictionaries | References ग गांठचे खर्चून दुसर्याचे उवौप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गांठचे खर्चून दुसर्याचे उवौप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) वरचे खाऊन दुसर्याच्या उठाठेवी करणें. Related Words गांठचे खर्चून दुसर्याचे उवौप आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्याचे ते कारटे आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें अशी कोण भोळी की, दुसर्याचे नवर्याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील? दुसर्याचे केस लांब लांब म्होण आपणाचे ओढून जातत गांठचे खाऊन शेटची चाकरी करणें दुसर्याचे घर दाखविणें दुसर्याचे बायकोस बांगड्या भरणें दुसर्याचे व्यवहारांगी, करावी हुंगाहुंगी गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून आपली चैन आणि दुसर्याचे भ्रूस एकाचा उद्योग आणि दुसर्याचे शहाणपण दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो आपली गाय, दुसर्याचे (परायाचे) वेल खाय आपलें वासरूं दुसर्याचे गाईस प्यालें तर प्यालें आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्याचे विसर एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय एकाचें बारसें तर दुसर्याचे बारावें (साजरे करणें) एकापुढे दुसर्याचे स्तवन, हे स्वार्थाचे लक्षण असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड दुसर्याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन दुसर्याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय न कळे काय अरिष्टें येती भोगा, हांसूं नये दुसर्याचे दैवयोगा गांठचा वाहणें आपले द्या आणि पांचांत न्या करवत करकरूं लागली कीं, ओंडक्याचें भरले म्हणून समजावें अपपर सर्तीनें जाता जें अर्थान जायना बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें माझें घ्या नि पांचांत न्या पदर खरचणें पदर खाणें पदर मोडणें आयबाय नागवली आणि पांचवी जागवली उचापत खाऊ दुसर्याचें नांव, आपलें गांव दुसर्याच्या डोळ्यांत बोट पटकन जातें दुसर्याच्या डोळ्यांत बोट पटकन शिरतें शहरांत मिळवावें आणि खेडेगांवांत जाऊन खावें पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ आपलें म्हण्टरिच दुसरेंना आपले नाक कापून दुसर्यास अपशकून दुसर्यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण दुसर्याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें दुसर्याच्या जिवावर आपले पोट भरणें दुसर्याच्या डोळ्यांत भसकन् बोट जातें तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल धुणीं धुणें नक्कल उचलली आणि अक्कल गमावली पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा घर भरणें उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा एखाद्याचे चणेफुटाणें करणें दाणे टाकून कोंबडीं झुंजविणें आपकाज महाकाज आपना रख, पराया चख आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्या लग्नाक निमतां खीर उतरा आणि टेर शेकूं द्या उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम उपकार ठेवणें उपरवांयां अंबट घेणें उसन्या पायीं फासण्या जिवांत जीव घालणें जीब नात्तिल्लो केप्याक कीरु करता जीब नाथिल्लो भेर्याक कीर करता जो करूं इच्छी लोकांचा घात, त्याचा शास्ता जगन्नाथ दुष्ट स्त्री दुसर्याचें दुसर्याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं दुसर्याच्या तोंडानें जेवणारा तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो डोळ्यांत जहर उतरणें भिकार्याऽ आवय चिकाक गेली निंदा करणे परस्त्रिगामी आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण आपलेच घेऊन बसणें आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं उच्छिष्ट खाणें, पुष्ट होणें अदेखाई जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें दुसर्याजांगेरि दोरीक पीळ दिवंचो लवचिक माध्यंजनाची बोडखी, ऋग्वेद्याची पालखी धंत्रम नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ खर्ची खाणें आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP