Dictionaries | References ग गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गरीबाला कोणतेहि अन्न चालते श्रीमंत मनुष्यचें मात्र सुग्रास अन्नाशिवाय चालत नाही व जगहि त्याचे तसेच चालवितें. Related Words गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका भाकर श्रीमंताला शाली, गरीबाला वाकळी गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्याला शिवायचें किती माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना) सुखाची भाकर श्रीमंताला वाटी, गरिबाला नरोटी गरीबाचा दुवा, श्रीमंताला हवा गरीबाला गोत्र नाहीं गरीबाला नऊ मण चर्बी गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ ओली कोरडी भाकर कीं भाकर मोडली लातबुकी, भाकर सुकी भाकर पायानें खाणें भाकर पायानें मोडणें भाकर मोडावी तें तोंड गरीबाला विद्या धन, द्रव्यवानाला भूषण छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं श्रीमंताला हाय हाय, गरिबाला खाय खाय मिळेना भाकर तर पसर साखर नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना हातावरची भाकर माझी, तव्यावरची तुझी गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड आण केली वाहायला, भाकर केली खायला घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर जो जन्म देतो, तोच भाकर देतो जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें गरीबाला अल्प येतां तोटा, त्याचा होय मोठा (तोठा) गरीबाला बहु मुलें होती, त्याची चिंता ईश्र्वराला असती उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’ भिकार्याच्या घरीं, नारायण करी चाकरी फकीरका कामला, वही उसका दुशाला म्हातारे पोराक पोपुर्णेंच फेस्त कोणे सांगला? तीन, न फिरविल्यानें बिघडणारे जिच्या हातीं नाहीं पाटली, तिला सतरंजीखालीं लोटली दुबळयाक पर्वा ना, पिशाक न्हिद ना गरीबास पोरें आणि काजर्यास फळें राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा? ममुला नंदाळा जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला लहानाचे लहानच सोयरे पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा करटेंवणें अंतूर गरीब माणूस शिष्यासमान दरिद्री जगाचा मेहुणा दरिद्री सार्यांचा मेव्हणा नंदाळे काजर्याला फळें, दुर्बळाला बाळें काजर्यास फळें आणि दरिद्र्यास पोरें अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण bread कवचा तेली खसम करना, और रुखा खाना बाशी मुद्रस नंदाळी सक्त पाठ्याळ अन्नाचें खोबरें होणें भात पटणीचें आणि राज्य भटणीचें रटाला नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन् शिळी भाकरी ताकानें गोड आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) कांचनभट गिचगिचीत गिजगिजीत चौखंड झुणका नंदाळ पचवणे पळविणें कालवण रपाटा कुटका कुटको घड्याळ अर्धी चतकर चतकोर लाटणे ब्रेड रटाल्या रटेल बडिजाव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP