Dictionaries | References

गरीब गाई, दांत कांगे नाहीं

   
Script: Devanagari

गरीब गाई, दांत कांगे नाहीं

   सर्व तर्‍हेनें दुर्बळ. गरीब गाय असली म्‍हणजे तिला आपल्‍या दांतांचाहि उपयोग करतां येत नाही. गरीबाजवळ शक्ति असली तरी तिचा त्‍यास उपयोग करतां येत नाही व तो गरीबीमुळे सर्वस्‍वी लाचार बनतो. पाठभेद-धर्माचे गाई, दांत कांगे नाहीं.

Related Words

गरीब गाई, दांत कांगे नाहीं   गरीब   दिले गाय दांत कां नाहीं   दान मेळळले गायिचे दांत चोवप आस्स वे?   हत्तीचे दांत, नाहीं मागें जात   दांत   अंधळ्याच्या गाई देव राखतो   अंधळ्याच्या गाई देव राखी   दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   मांजरि दांत पिलांक लागनात   गरीब बायल   दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं   फकीरचंद   फकीरचन्द   धर्माची गाय, दांत ना दाढा   दांत पाडल्यावर नागीण नाहीं, डोळे फोडल्यावर वाघीण नाहीं   दांत फुटो वा बदाम फुटो   दांत नाशिल्लो   दांत खोचरणें   दांत विचकणें   चौकीचें दांत   दांत खाऊन   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   दांत पाडणें   टाळूचा दांत   गरीब सर्वांचा गुन्हेगार   गाई   गरीब गाय, गळ्यांत पाय   गरीब गडी, गव्हाची वरव   हस्तेरि बसल्यारि रायु न्हयिं, पायानें चमकल्यारि गरीब न्हयिं   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे   गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब   दांत आसतांना चणे खांवचें   दांत वासून पडणें   दांत ओठ खाऊन   दांत ओठ खाणें, चावणें   दांत काढणें, दाखविणें   दांत वठणें, लागणें   हत्तीच्या दांतासारखे दांत असणें   करकर दांत चावणें   दांत चावून अवलक्षण   दांत दाखवून अवलक्षण   हंसतील त्याचे दांत दिसतील   दांत घशांत उतरणें   दांत निसकीस येणें   दांत कोरून पोट भरत नाहीं   रङ्किणी   चांबचें दांत एक, हासचे आनेक   चावा केला फार, दांत हिरवेगार   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   खानेके दांत और, देखनेके और   गरीब कष्‍ट करिती, तालेवार उपभोग घेती   धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती   दांत वामणें   कृत्रिम दंतावली   ಕೃತಕ ಹಲ್ಲು   गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती   पायाखालीं मुंगी मरणार नाहीं   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें   दांत ना दाढा, चबिना गाढा   (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं   रंकिणी   एक नाहीं, दोन नाहीं   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   अंहमकसे पडी बात, काडो जुता तोडो दांत   आपने बछड्येके दांत कोसोसे मालूम होते है   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   प्रसंग पडला कीं लोण्यालाहि दांत फुटतात   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   दांत आपले, ओठ आपले   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी?   मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे   अजीबो गरीब   गरीब व्यक्ति   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   निर्धन   फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं   दांत कोरून कोठें पोट भरतें?   దరిద్రుడు   ਫਕੀਰਚੰਦ   ફકીરચંદ   ദരിദ്രന്‍   فقیرچند   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP