Dictionaries | References ग गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) देवाला जी वस्तु अर्पण करावयाची ती भटास किंवा पुजार्यास जावयाची असते. म्हणून साधारण लहान खराब वस्तु अशा कामास वापरावयाची अशी काही लोकांची हलकट वृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्हण योजतात. तु०-खट नट त्यास गिर्हाईक भट. २. गणपतीपूजन हे कोणत्याहि कार्याच्या आरंभी करावयाचे असते. त्यावेळी देवापुढे ठेवावयाचा नारळ जर कुचका निघाला तर तो प्रारंभीच अपशकून झाला असे मानतात कार्यारंभीच विघ्न, अपशकून. तु०-प्रथमग्रासे मक्षिकापातः। Related Words गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ कुचका नारळ जेरी नारळ अंधळा नारळ नारळ फुटणें नारळ देणें खोटे नारळ होळीमध्ये कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार) वाजता नारळ हलता नारळ हालता नारळ coconut नारळ हातीं देणें ತೆಂಗಿನ ಕಾಯಿ కొబ్బరికాయలు নাৰিকল ନଡ଼ିଆ തേങ്ങ नारिखल नाल्ल தேங்காய் નારિયેળ নারকেল ਨਾਰੀਅਲ नरिवल नारिकेलः बोरडी गायी महालया नारियल cocoanut کھوٗپرٕ म्हातारी गाय ब्राह्मणाला दान double coconut coco de mer coconut palm गणपतिगेलि होर्डिक गणपति होर्डिकेक फाल्या मुहूर्त गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल शेळा तिडाळी म्होवी नाल म्होवो cocos nucifera cocos nucifera l. बडोदी मोती बडोदें मोती बॉंडॉ बंदरके हात नारियेल ऋद्धी ऋद्धीसिद्धी शिगम्यांत पावस, चौथींत गीम खुंटचें भकल भकाल नोल्लल शहाळें रुमडा भशेन कवाळु डोंबे बाग पाडणें बेडकां रुंबड पंचोपविष lodoicea seychellarum labill.syn. (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें आधळा अवफळ तिडोळी बेलटें नाल्ल खात्ल्यान् देंठ पागार करुं जाय नाल्ल खाल्ल्यानं देंठ फारीक करुंकच जाय कुजका ढेंकूण आडसार आपलो कोयतो दातार बसल्यार नाल्लाक कित्याक गाळी खवणणें खवणे कोंवळसर कोवळसर कोवी केजणें शहाडें शहाळे शेवक heliophilous दक्षिण भाग बेल्यांत मडक्या भरणें बोईरुप नारळपंचा हातीं देणें नारेळ पूजेत वाहण्याजोगा नसलेला spandix trimerous polyphyllous गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण ढेकूण वाहील वाहेल वष्टीवैलो नाल्ल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP