Dictionaries | References ख खुंटी पिळणें Script: Devanagari See also: खुंटी पिरगाळणें , खुंटी पिळवटणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खुंटी पिळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लावलेल्या विण्याची खुंटी पुन्हां कोणी पिरगळली तर तो बदसूर होतो. १. अडथळा आणणें बेत हाणून पाडणें प्रतिबंध करणें अडचण उपस्थित करणें विघ्न आणणें. २. चिडविणें भांडण लावणें भांडणास उद्युक्त करणें. ३. विरोधाबद्दल अगोदरच सावधगिरी घेऊन ठेवणें आपल्या हाती काहीतरी सत्ता किंवा किल्ली राखून ठेवणें आगामी संकटाची तजवीज आधीच करून ठेवणें. ४. एखादा मनुष्य दुसर्याकडे कागाळी नेण्यापूर्वीच आपण आधी पोचून त्याच्या मनाची आपणास अनुकूल वृत्ति बनवून ठेवणें. किंवा प्रतिपक्षाबद्दल माहिती देऊन त्याचे प्रयत्न निष्फळ होतील अशी तजवीज करणें. Related Words खुंटी खुंटी पिळणें खुंटी पिरगाळणें खुंटी पिळवटणें पिळणें कान पिळणें घाण्यांतून पिळणें मिशा पिळणें मुंडी पिळणें धार पिळणें खुंटी उपटड खुंटी उपाटड खुंटी मारणें बेंबीचा देठ पिळणें नाकावर निंबू पिळणें घरची खुंटी तशी (आंत) खुंटी ठेवणें (आंत) खुंटी मारणें (आंत) खुंटी राखणें ٹِکیُل ଗୋଜ ખીટી ചെറിയകുറ്റി नागदन्तकः toggle ಸಣ್ಣ ಗೂಟ কীলক spike भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें మేకు ਖੂੰਟੀ کھونٹی ஊசி গজাল खूँटी काँटी गाजोल levelling peg grade peg quarter peg peg board peg boards pegging rammer peg rammer micrometer head draw peg planting peg तोडस recovery peg जयट्या घायार लिंबू पिळप मिशी पाजवणें wedge grafting articulatio trochoidea बुलेती बोळखीळ pivot joint खुंट्याळें धुराणी अवडाचिवडा चिंबटणें अळेपिळणें चेमटणें पिलंगावणें चिखल्या टेरुं खिळ उल्हाळें अडळू जोवणी डिंबरी मुद्दी ओंबळणें आघाळणें अळेदांडी चिमुटणें चेंबटणें टेरकी कुंटी चुलइत बुळ बुळदिनीं बुळदिशीं बोळखिळा शिवळ कान धरणें उपमर्दणें उपमर्दन अवडचिवड किलक शिऊळ अव्यापारेषु व्यापार गुंठा लुखुलुखु बुळकण बुळकन बुळकर खुटी बेंबी peg खांचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP