Dictionaries | References ख खुटी Script: Devanagari See also: खुंटी , खुंटी उपटड , खुंटी उपाटड , खुटेंउपड Meaning Related Words खुटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : काळें खुटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 am not firmly fixed in my situation; I hourly expect dismissal.A wooden bell or clapper, as tied around a bullock's neck &c. खुटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A peg; a short stump; a landmark.खुंटी उपटणें Turn out.खुंटी पिळणेंमारणें Oppose obstacles to one's views; excite and embroil.खुंटी पिरगाळणें To create discord. To mar one's prospects. To win over. खुटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खिटी खुटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खडखड आवाज होणारी जनावरांचा गळ्यांत बांधलेली लाकडी लोळी ; घंटा . ( खुंट ) स्त्री. घोड्याच्या ७२ . दोषांपैकी एकखोड . असल्या अपशकुनी घोड्याच्या मालकाला आपल्या कामांत अपयश येतें . हा दोष म्हणजे गोम ( केंस ) उलट फिरलेली किंवा उजव्या गुडघ्याखालील उलटा भोंवरा होय . - अश्वप १ . ९९ . - वि . ज्या चाकराच्या पायगुणानें यजमानाचा तोटा ( अधिकार जाणें इ० ) होतो किंवा कांही वाईट होते अशा चाकरासहि हा शब्द लावतात . २ उपरी , चार दिवस राहणारा ( उतारु , वाटसरु ) ३ खुंटे उपाड असणारा ( धोंडा ). ( हिंदी ) स्त्री. १ लांकडी मेस्त्र . २ लहान लांकडी खुंट सोट . धस ; सुळका ; सड . ( क्रि० भरणें .) ' तीन रात्र खुंटी बांधलीसे । ' - ब . ५२ . ३ ( कों .) शिवेची खुण ; खुट ; क्षेत्रमार्यादा . ४ ( सुतारी धंदा ) दोन लांकडाचा साधा जोडण्यासाठीं मारलेली पाचर . ५ ( खान ). वखराच्या रुक्मीची मुठ . ६ ( छापखाना ) फर्मा आवळण्यासाठे ज्यां कांड्या ठोकतात , त्या ठोकण्यांचें साधन . ७ ( खडी काढ्णें ) ठसें उठविण्यासाठीं वरुन दाबण्याचा लांकडी दांडा . ८ वस्त्रें वगैरे ठेवण्यासाठीं भिंतीत बसविलेला लहान खुंटा . ९ ( गो .) एक दैवत . १० ( कों .) इसाडाच्या ज्या टोकांत नांगर खुंट व लुमणी घालतात तेथे ती बाहेर पडु नये म्हनुन इझाडाला भोंक पाडुन त्यामध्यें घालावयाचा लांकडी तुकडा , खिटी . ( खुंट ) ( वाप्र .) उपटणें - घालवुण देणें ; ( कामावरुन अथवा अधिकारावरुन ) काढुन टाकणें ; पदच्युत करणें .०खळाळ वि. १ खुंट्यास बांधले असतां त्याभोवती खळखळ करणारा , गडबड करणारा ( घोडा , बैल ) यावरुन . २ ( ल .) रानोमाळ हिंडणारा ; भडकणारा ; भटक्या .( आंत ) ठेवणें - मारणें - राखणें - थांबविणे , अटकविणें .०गाड वि. १ डाव्या गुडघ्याखालीं भोंवरा असणारा ( घोडा ). हें शुभ्रचिन्ह असुन यामुळें धन्याची चाकरी स्थिर होते . २ ( व .) उपद्यापी व्यर्थ खटपट करणारा . ( हिंदी )०पिरगाळणें पिळणें पिळ वटणें मारणें - १ प्रत्यत्नांत किंवा बेतांत अडथळा आणणें ; एखाद्याचें बहुतेक पुरें झालेलें काम नासविणें ; बेत हाणुन पाडणे . २ खिजविणे ; भांडण लावणे ; भांड्ण करण्यास उत्तेजन देणें . ३ आपल्या योजनेच्या किंवा आरंभिलेल्या कार्याच्या विरुद्ध दुसर्या कोणी खटपट केली असतां ती सफळ होऊ नये म्हणुन . अगोदर आपण सावधगिरीनें तजवीर करुन ठेवणें ; खुंटीस अडकणे - तहकुब होणे . थांबलें जाणें . राहणें ; भिजन पडणे . खुटिस गाठोडें गवाळें लागणें - वादविषयक मालमत्तीचा निवाडा न होणे . ती न्यायनिविविष्ठ असणे ; व्यवस्था लागण्याच्या तयारींत असणें ; तिकडे लक्ष्य ; असणें ; प्रवेश होणें ; बोट शिरकविणें ; केवळ उतारकरु असणें ; पडशी खुंटीवर तयार ठेवणें ; हृदयावर अद्यापी कायम न होणें ; घटकोघटकीं बडतर्फीची वाट पाहणें . म्ह० ( गो .) खुटीक चेपें दवरप = आपण हजर आहों , अशा अर्थाची खूण म्हणुन खुंटीला चेपें ( टोपी ) लावुन ठेवणें .'०बाळी स्त्री. बायकांचें एक कर्णभूषण . खुंटबाळी . Related Words खुटी खुटें शेळू मेटें मेट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register foreign trade zone foreign travel scheme foreign value payable money order foreign venture foreimagine fore-imagine forejudge fore-judge foreknow fore-know foreknowledge foreknown forel foreland foreland shelf forelimb fore limb forelock foreman foreman cum mechanical supervisor foreman engineer foremanship foremast Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP