Dictionaries | References क कोणतीहि गोष्ट दैवानें घ्यावी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोणतीहि गोष्ट दैवानें घ्यावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सर्व गोष्टी दैवाधीन आहेत हे लक्षात आणून प्रारब्धावर हवाला ठेवून असावें (पण प्रयत्न केल्याशिवाय राहूं नये.) Related Words कोणतीहि गोष्ट दैवानें घ्यावी गोष्ट फोडणें जिवाची गोष्ट जिवीची गोष्ट जिवावरची गोष्ट कानाची गोष्ट जीभ फोडते (गोष्ट) कडेलोटावर येऊन ठेपणें बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं कर्जासारखी दुसरी वाईट गोष्ट नाहीं झाली गोष्ट परत येत नाहीं जन्मांतर गोष्ट चांगली मसलत कोणाचीहि घ्यावी चूमभूल द्यावी घ्यावी गादीवर गोष्ट सांगणें चढती गोष्ट सांगणें दैवानें उचल करणें दैवानें उपट खाणें दैवानें ओ देणें दैवानें धांव करणें दैवानें धांव घेणें दैवानें मागें घेणें दैवानें मागें पाहणें दैवानें मागें सरणें दैवानें मागें हटणें दैवानें यारी देणें दैवानें हात देणें कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं चोराची गोष्ट, मूर्खा लागे मिष्ट चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला दैवानें दिलें पण कर्मानें नेलें कांट्याचा नायटा आणि क्षुल्लक गोष्ट विकोपाला घडून येणारी गोष्ट, छोयेने दिसती स्पष्ट बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी चावल्याशिवाय गिळत नाहीं, अनुभवाशिवाय कळत नाहीं कानाचा आदळ कैलास विटसर कथा कर नये कैलास विटेपर्यंत कथा करप को कालः ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ टका करी कामकाज गुह्य बोलतेवेळी, मागेपुढे न्याहाळी भागती भुगती चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ खालीवर दृष्टि करणें खालीवर दृष्टि ठेवणें खालीवर दृष्टि पहाणें खालीवर नजर करणें खालीवर नजर ठेवणें खालीवर नजर पहाणें काय येक नोहे? कमाल होणें करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं कोण पादलो? फटेकार पादलो केल्याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्वाही तळेगांव या कानानें ऐकणें व त्या कानानें सोडणें हातीं आला ससा तो गेला कसा चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत करणी करतां टीर कांपे करणें अशाश्र्वत, चिरकाल नाहीं राहत कोणाचे पोटावर पाय देऊं नये घाईने वर चढतो, तो त्वरित खालीं येतो (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख अडचा कांड्यावर येणें घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो ब्रह्मसूत्राची गांठ दैवास येणें कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें कोळकांदा कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई सर घोड्या पाणी खोल सर घोड्या पाणी पी गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं ज्याचें त्यास प्रिय असतें टांका आगळें लिहावें, घासा उणें जेवावें ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं गगनाला गवसणी घालणें कोणी धनी ना गोसावी घरीं निजलें आणि दारीं शिजलें अडीच कांड्यावर येणें जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा ज्याची कळकळ त्याला कष्टाविना फल नाहीं दामाशिवाय काम नाहीं नास्ति प्राणात् परं प्रियं। कापूर कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल कृपणास दुप्पट खर्च घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्यांत पडला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP