Dictionaries | References ओ ओहोळ उडाला, कौल बुडाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओहोळ उडाला, कौल बुडाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ ओहोळ = नाला प्रवाह. कौल = मक्ता, खंड ] एका गृहस्थाने एक शेत खंडाने दिले होते. त्या शेताच्या बाजूला एक नाला होता. त्या नाल्याचे पाणी त्या शेतास मिळत असे व त्या पाण्यावर ते शेत पिकत असे. पुढे जमीनीच्या मालकाने तो नाला वर अडवून ते पाणी फिरविले. त्यामुळे तो नाला जवळजवळ नाहीसा झाला त्यामुळे ते शेत पिकले नाही. पुढे त्या खंडकर्याजवळ मालक खंड मागावयास गेला असतां त्या खंडकर्यानें वरीलप्रमाणे उत्तर दिले. जोपर्यंत ओहोळ होता तोपर्यंत खंड देत होतो ओहोळ गेल्याबरोबर खंडहि गेला. Related Words ओहोळ उडाला, कौल बुडाला कौल दिवस बुडाला, मजूर उडाला आठवडी कौल ओहोळ तकवियत कौल तकवेत कौल कौल पिकणें पनाळी कौल उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक आप मेला जग बुडाला roofing tile चोराची आई ओहोळ ओहोळ रडे नळीदार कौल पन्हळी कौल फकीर मेला, तक्या बुडाला दोर तुटला, पोहरा बुडाला tile समुद्र फुटला, सर्व लोक बुडाला ٹٲل টালি খাপৰি ਖਪਰੈਲ ଖପରଲି ಹೆಂಚು खाफ्रा खपडा पक्वेष्टका घराला नाहीं कौल, रिकामा डौल घराला नाहीं कौल, लटके डौल घरावर नाही कौल, रिकामा डौल जो दुसर्यावरी विश्र्वासला, त्याचा कर्याभाग बुडाला નળિયું घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल धड नाहीं डौल, लोका देते कौल ഓടു് खपरैल नळो పెంకు permission consent आहोळाला खळगा जामीन वोहोळाला खळगा जामीन ஓடு promise दिन गया डेरे, और मूसिल (मोसल) गया घेरे gable tile valley tile कवेलू spanish tile s- tile tapered (roll) pantile tile and a half tile tile turner वेहेळा वाहली glass tile तक्वियतकौल तक्वेतकौल tegula encaustic tile कौलागम खपरल कुलवर्त्मन् भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) opinion poll ओहोळाला खळगा जामीन कौलमार्ग कौलरहस्य अधिमत hollow tile तेलयांव डावी उजवी देणें पाठाडें dowsing कोलबोल वाहळ rivularis कवलकरार कवूल कौञ्चिकी कौलीमक्तेदार कुलमार्ग pantile गुढी उजवी देणें गुण देणें टेंपर वाहळी अवखंद कौली verdict कौलावण उचलणी कौलारू तकवेत चिट्ठी वेहळा उजवी गुढी देणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP