Dictionaries | References

एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार

   
Script: Devanagari

एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार

   एकाला पळ व दुसर्‍याला छू म्हणणें
   लावालावी करणें
   कलागत लावणें. ‘‘नबाब आसफजाचा विचार दगाबाजीचा ‘एकास०’ हा त्याचा विचार तुम्ही जाणतच आहां.’’ -पेशव्यांचे रामचंद्र बाबा यास पत्र (१७४७).

Related Words

एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार   पळ   एकास पळ म्हणावें, एकास पाठीस लाग म्हणावें   एकास झांकावें, दुसर्‍यास काढावें   पळ सुटणें   पळ काढणें   पळ काढणे   पाठीस लागणें   पाठीस लागणे   जात्‍याची पुडी एकास तशीच दुसर्‍यास दिसे   पोटाच्या पाठीस लागणें   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   घर पाठीस लागणें   हात धुवून पाठीस लागणें   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   आपले हातीं माखतो, दुसर्‍यास पुसायास सांगतो   हातचें दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   जा पळ   पळ काडप   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   पलायन   ऊठ की पळ बाहेर   विकतची कळ, पादत पळ   आपण बुडून दुसर्‍यास बुडवितो   शुक्लकाष्ठ (पाठीस) लागणें   अन्नाच्या पाठीस लागणें   लेंढार पाठीस लागणें   पाठीस काळीज असणें   पाठीस पोट लागणें   पाठीस पोट लागलें आहे   पोट पाठीस लागणें   सुटलेले केस पाठीस शरण   उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें   आपले नाक कापून दुसर्‍यास अपशकून   छू म्‍हणतांच कुत्र्याप्रमाणें पाठीस लागणें   मेंढीनें हुरळून वाघाचे पाठीस लागणें   पाठीचे केंस पाठीस शरण असतात   हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू करणें   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू सोडणें   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   बापाला बाप म्हणत नाहीं तो चुलत्याला काका काय म्हणणार   தப்பியோடுதல்   పారిపోవడం   ପଳାୟନ   પલાયન   खारखोमालांनाय   ಪಲಾಯನ   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अवलक्षण करणें   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्‍यास   माशी आपणास खावविते व दुसर्‍यास ओकून पाडविते   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अपशकून करणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अवलक्षण करणें   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   बोरें घ्या बोरें, पाठीस लागलीं पोरें   हातचें सोडून देऊन पळत्याच्या पाठीस लागूं नये   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   पलायनम्   split second   trice   twinkling   blink of an eye   instant   jiffy   new york minute   ژوٗرِ یُن گَژھن   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्‍यास समजत नाहीं   পলায়ন   நழுவிவிடு   జారుకొను   সটকে যাওয়া   পলাই যোৱা   છટકવું   പലായനം   खिसकना   सटकप   थांखोमा   सुँइकुच्चा ठोक्नु   ಲಪಟಾಯಿಸು   flight   ଖସିଯିବା   wink   sneak   pussyfoot   moment   ਖਿਸਕਣਾ   ഓടിപ്പോവുക   heartbeat   पलाय्   bit   minute   mouse   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP