Dictionaries | References

एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये

   
Script: Devanagari

एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये

   एकानें एक वाईट गोष्ट किंवा आपली आगळिक केली म्हणून आपण तशीच किंवा लहान गोष्ट उलट करणें हे सज्जनपणाचे नाही. सूडाच्या सबबीवर वाईट गोष्ट करणें चांगले नव्हे. ‘टिळकांनी गाय मारली म्हणून आपण वासरूं मारूं नये या बुद्धीनें आपण त्यावेळी तो श्र्लोक प्रसिद्ध केला नाही.’-केसरी २६.७.४०. (गो.) एकळ्याने गाइ मारल्यारि, आनेकळ्याने बैलु मार नये.

Related Words

एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये   एकानें गाय मारली तरी दुसर्‍याने वासरूं मारूं नये   गाय   एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्‍यानें धोंडा उचलूं नये   दुदाळ गाय   दुधारू गाय   दुभती गाय   म्हणून   वियेल्ली गाय   तानी गाय   पाडी (गाय)   कलोर गाय   जेथे गाय तेथे वासरूं   नये   वासरूं   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   मोसौ गाय   milch cow   स्त्रीगवी   तुगेल्‍या गोठ्‌यांतले वासरूं मोरूं   धर्माची गाय, तोंडाकडे पाहाय   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   गाय बकुला   गाय बगला   गाय मोसौ   दुधड गाय   दुधार गाय   दुधाळू गाय   दुधैल गाय   तान्ही गाय   आपण कळना, दुसर्‍यानें सांगिलें जायिना (साइना)   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   म्हणून घेणे   गोवर्धनी गाय   कपिला गाय   पांढरी गाय   गाय होणें   तांबडी गाय   धर्माची गाय   नील गाय   दावतां नये, दडवतां नये   अल्लाची गाय   गाय बगुला   भुंडी गाय   आले उरूस, चुकूं नये गुरूस   गाई   गायीचे वासरूं गाईच्या मागें   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   कसाबास गाय धरजिणी   वासरांत लंगडी गाय प्रधान   अडली गाय फटके खाय   पुण्य म्हणून आचरीजे   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये   दत्त म्हणून उभा   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   गाय माय सारखी   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   लवाई   आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   शेंला शेळी, हजारास गाय   मेरी गाय बह्मनको दान   कसायाला गाय धारजिणी   वासरांत लंगडी गाय शहाणी   बावरली गाय, कांटे खाय   म्हातारी गाय ब्राह्मणाला दान   अडकली गाय, फटके खाय   मरी गाय बम्हनको दान   milcher   milk cow   milker   dairy cattle   dairy cow   खाटकाला शेळी (गाय) धारजिणी   धर्माची गाय, कांट्या खाय   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   मारली टाळी कीं ओढली थाळी   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   आंधळें वासरूं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP