Dictionaries | References उ उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्यावर आपण उपकार केला तर तो लागलाच प्रत्युपकार करतो असे नाही पण एखाद्यास अपकार केला तर तो मात्र त्याचा सूड शक्य तितक्या लवकर घेण्याचा प्रयत्न करतो व त्याचे फळ आपणांस लवकर मिळाल्याशिवाय राहात नाही. Related Words उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो उपकार उधार दिवप उधार देणे उधार देना उधार अपकार उपकार करणें उधार लेना उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो उधार घेणे अपकार विसरावे उपकार स्मरावे उसना वेळ निघून जातो पण शब्द राहतो अपकार नऊ नगद, तेरा उधार काम होऊन जातें, शब्द राहतो जिवंत असतां उपकार करी, आठवती गत झाल्यावरी अपकारीं उपकार करणें उधार माल उधार बोलणें उधार का उपकारानें अपकार फेडावा उपकार ठेवणें उपकार करून उपकार बाळगणें उपकार स्मरणें उपकार मानणें पण आज नगद, उद्यां उधार दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर दया उधार, खता रोकडी उधार तेल खंवट ಸಾಲ ಕೊಡು stakes अहित उपकार केला, वायां गेला दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो उपकार न विसरणें उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम stake copper न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो आपल्यावर उपकार, जाहल्या स्मरावा वारंवार उपकार केला आणि वार्यानें गेला उपकार मागले, ठेवी मनीं चांगले धान्याप्रमाणें उपकार, पेरण्यानें वाढती फार दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं चंदनापरि झिजावें, उपकार लोकीं करावे उधारी उधार घेणें व नीट तोल म्हणणें गुण गेला पण वाण राहिला bet पण भोगणें आज्ञा पालन बरी, उपकार वाटती भारी अल्प देणगी देणें, तेवढा उपकार घेणें കൈവായ്പ उधारीचें ಸಾಲವಾಗಿ नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं अपकार कर्ता अपकार कर्त्ता चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्यावा (जो) घोडा खुशीने भार घेतो त्यावर सर्व पडतो लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो आभार अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो उधार कार्ड उधार-दाता उधार पाधार धन्यवाद लटका पण नेटका कळतें पण वळत नाहीं पण पंचू न देणें उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड पढला पण कढला नाहीं ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागतो ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला पादा पण नांदा पादो पण नांदो उचापत उपकार करपी उपकार कर्ता उपकार कर्त्ता फाटकें नेसावें पण स्वतंत्र असावें आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी नशीबाचा शिकंदर पण करणीचा कमकुवत उजू पण इळ्या इतका वाकडा सांगतां येतें पण करवत नाहीं बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग बोलणीं देवाचीं, पण करणीं पशूचीं मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण गरीब असावें, पण दुबळे नसावें प्रतिमेवर नेम पण छायेवर टोला वाणीनें झिटकारिलें पण ह्रुदयानें धरिलें वीज कडकडली पण वडावर पडली हार मानली पण झगडा तुटो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP