Dictionaries | References

उण्याचे अंगी मंगळवार

   
Script: Devanagari
See also:  उण्याचे अंगी आदितवार , उण्याचे अंगी शनिवार

उण्याचे अंगी मंगळवार

   मंगळवारी सामान्यतः नवीन व्यवहाराबद्दल वगैरे बोलत नाहीत
   तो अशुभ वार मानतात. तेव्हां ज्या मनुष्याच्या अंगी नाकर्तेपणा असतो, कोणतेहि काम करण्याची धमक नसते, तो मंगळवारची सबब पुढे करतो. कोणीकडून तरी एखादे फुसके कारण पुढें करून आपला कमीपणा झाकण्याचा प्रयत्‍न करणें. या वाक्प्रचारांत मंगळवाराच्या ऐवजी शनिवार किंवा आदितवार असेहि शब्द घालतात. तेहि वार काम न करण्याचेच मानतात. (उण्याच्या अंगी मंगळवार, बुवा म्हणतो माझी बायको गर्भार-अशी वर्‍हाडी म्हण आहे.)

Related Words

उण्याचे अंगी मंगळवार   अंगी   उण्याचे अंगी आदितवार   उण्याचे अंगी शनिवार   मुक्याचे मनीं मंगळवार   અંગી   ଅଂଗୀ   अवयवि   অঙ্গী   मंगळवार   आपल्या अंगी बिर्‍हाड देणें   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   अवचित मंगळवार   एका अंगी   अंगी उणा   अंगी बसणे   वेडेचार, गाढवाला मंगळवार   दिवसभर चरते, मंगळवार करते   महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं   कोरड्या अंगी तिडका   दोहो अंगी उजवणें   येतां जातां चरती, मंगळवार करती   செவ்வாய்   بوموار   మంగళవారం   মঙ্গলবার   মঙলবাৰ   ਮੰਗਲਵਾਰ   ମଙ୍ଗଳବାର   ചൊവ്വാഴ്ച   खाल्‍ले अन्न अंगी लागत नाहीं   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   मंगलबार   मंगलवार   मंगळार   मङ्गलवार   मङ्गलवासरः   મંગળવાર   ಮಂಗಳವಾರ   कालज्‍व अंगी बाणे, तो शीतोष्‍णता नेणें   काळज्‍वर अंगी बाणे, तो शीतोष्‍णता नेणे   इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा   कोरड्या अंगी तिडका, बोडक्‍या डोई लिखा   जी प्रथा पडली ती अंगी जडली   ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती   गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   tues   tuesday   whole   unit   incarnate   bodied   embodied   corporal   corporate   hero   भोमवार   सात वार   two sided   षड्‍योग कपिलाषष्ठी   आत्मसात करणे   गुणाची खाण   गुणाची रास   गुणाच्या खाणी   leptocytes   अंग्या   सळवंगी   scandalise   हातखंडा असणें   गायी वळी तो गोवारी   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   आडांगपण   आडांगाय   आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   खाण्यापिण्याचे दिवस   खायाप्यायाचे दिवस   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   कस्‍तुरीचा वास लपत नाहीं   घ्‍यावा दुसर्‍याचा सद्‌गुण, त्‍यागावा आपला दुर्गुण   सवय असणे   शिरावर खापर फोडणें   अधिकाराचा   अशक्त असतांना, काम न होय जाणा   आंगी   अन्न जाणें   तप केल्‍यास बळ, वृक्ष लावल्‍यास फळ   तुरा लावून फिरणें   डोक्‍यावर खापर फोडणें   रामठा   मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   धनवंत्री   अमृतसिद्धि योग   खसाला   उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला   कपुतपण   अस्मान फाडून येणें   जसा बाप, तसा लेंक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP