Dictionaries | References उ उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उंटाची भूमी मारवाड. तेव्हा मरतांना तो आपल्या भूमीची आठवण करून व तिकडेच तोंड करून मरणार. यावरून माणूस आपले मूळचे स्थान सोडून कोठेहि फिरला तरी शेवटी त्याला आपली मातृभूमीच सर्वात बरी वाटते. - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र. तु०- जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गादपि गरीयसी। Related Words उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो तोंड तोंड फुलणी तोंड येणे उंट उंट बडबडातेही लादते है उंटाचे तोंड मारवाडाकडे अरबी उंट कर्ता तरी bishop असला उंट उंच शेंपूट टुकें खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर नागझरीच्या पाण्यानें तोंड धुऊन ये! उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं अगोदर खाईल मग तोंड धुवील तोंड फिरयिल्लें तोंड फिरविणे तोंड बावलें तोंड सोलप तोंड परतिल्लें लांब तोंड बोळकें तोंड उधेल तोंड तोंड चालणे तोंड फुटप तोंड पडलें तोंड लपवणे उकतें तोंड तोंड दिवप तोंड धरणे तोंड फिरवणे टांकीचें तोंड भोकाड बोळके स्मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव ज़बान चलाना जबान पकड़ना जो जातांना त्वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो करतो आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां कसा तरी केन्ना तरी तरी लेगीत however उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो ना तरी जो करतो तो खाड्यांत पडतो कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं पायपोसासारखें तोंड करणें वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे? लेक असली जरी तरी परघरीं जाणारी एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो नाक तोंड मुरडणें भाकरीला तोंड नाहीं भुईंत तोंड खुपसणें कोल्या तोंड पळवुंचें साखरेनें तोंड भरणें तोंड भरुन साखर घालणें मध्येंमध्यें तोंड घालणें गोरें मोरें तोंड करणें चिमणीसारखें तोंड करणें काळोखांत तोंड लपविणें कज्जाचें तोंड काळें खापरांत मुतून तोंड पहा एक तोंड करणें केळीं खातल्याक तोंड दुकतवे? रक्तानें तोंड धुणें सोंडो भाकर मोडावी तें तोंड नाक दाबल्यास तोंड उघडणें नाक धरल्यास तोंड उघडणें गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो अंबट तोंड करणें तोंड बंद करणे लावण्यामागें धांवणं, तोंड केंविलवाणं किसी तरह کُنہٕ طریٖقہٕ अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र उंट चढे तोंभी कुत्ता काटे मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ देवीच्या भोप्या नाचतो अन् दाणे गोळा करतो लांव तरी सासू, डांकीण तरी आई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP