Dictionaries | References

इकडे आड, तिकडे विहीर

   
Script: Devanagari

इकडे आड, तिकडे विहीर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Between the devil and the deep sea. The horns of a dilemma.

इकडे आड, तिकडे विहीर

   एका बाजूला आड व दुसर्‍या बाजूला विहीर, म्हणजे दोन्ही बाजूलाहि संकटे आहेत, कोणत्याहि बाजूस जावयास रस्ता नाही अशी अडचणीची स्थिति
   दोन सारख्याच संकटात सापडणें. शृंगापत्ति. तु०- दोन दरडीमध्ये सापडणें. ‘एकीकडून आड एकीकडून विहीर दुतर्फा मरण सारखेच’-भाब ५. शाब ३.२९.

Related Words

इकडे आड, तिकडे विहीर   इकडे नई, तिकडे वई   एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर   आड   इकडे नही, इकडे वही   इकडे तिकडे   आड विहीर करून घेणें   आड विहीर जवळ करून घेणें   घरीं आड बाहेर नदी   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   इकडे   तिकडे   विहीर   इकडे नही तिकडे वही   अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे   कुवा   ਤਿੱਤਰ ਬਿਤਰ   چَھلہٕ چھانٛگِر   आड पडिल्लो   इकडून तिकडे   आड पडिल्लें   आड जाणें   आड पडणें   आड येवप   आड घालणें   आड पडप   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे   कुणब्‍याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडला डोंगर इकडे करणें   इधर   அங்குமிங்குமாக   ছিন্ন-ভিন্ন   ଛିନ୍‌ଛତ୍ର   છિન્નભિન્ન   ചിതറി   फोरसा फोरसि   हेवटेनतेवटेन   आड घालूंक लावप   वाट फुटेल तिकडे जाणें   आड वो ल   जिकडे बळ, तिकडे न्याय   जिकडे सुई, तिकडे दोरा   अर्द आड पडिल्लो   जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर   हाले तिकडे तोले   आड घालून घेवप   वस्त्र आड करणें   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   तितर-बितर   बांय   जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा   आठशें आड आणि नऊशें चहाड   जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   मोटेची विहीर   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   खोल आड, टुका दोर   इकडचा डोंगर तिकडे करणें   इकडला डोंगर तिकडे करणें   അവിടെ വരെ   इधर से उधर   हेवटेन तेवटेन   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   చెల్లాచెదరైన   इतस्ततः   तहान लागल्‍यावर विहीर खणणें   तहान लागल्‍यावर विहीर खोदणें   नदी विहीर जवळ करणें   आड उपाय   आड करणें   आड करप   आड दडणें   आडबाई आड   अभिप्राया आड   सूर्याचे आड   आडवा येणे   आड़े आना   ಕಡಿಮೆ ಬಳಸು   शीग तिकडे शिंगोटी, गांड तिकडे लंगोटी   கிணறு   బావి   কুঁ্ৱা   କୁଅ   കിണറു്   दैखर   کیوٗر   जिकडे चलती, तिकडे भरती   जिकडे धर्म तिकडे जय   जिकडे पोळी, तिकडे वळी   चलती तिकडे भलती   आड लावून घेणें   विस्तव आड मधून जाणें   तिचे बोच्या आड काडी   माती आड करणें   माती आड घालणें   माती आड टाकणें   माती आड ठेवणें   पोटार आड आयलो   ভাঙা   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP