Dictionaries | References

आपल्या घरचा थोर

   
Script: Devanagari
See also:  आपल्या घरचा राजा

आपल्या घरचा थोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āpalyā gharacā thōra a आपल्या घरचा राजा m Terms for a self-willed and headstrong person: also for a man despotic at home, but powerless or spiritless elsewhere; a cock of his own walk, or a househero.

आपल्या घरचा थोर

   १. आपल्या घरी जबरदस्तीने व बाहेर नरमपणें वागणारा. २. दुसर्‍यावर विनाकारण वर्चस्व गाजवूं पाहणार्‍यास म्हणतात. ‘तो असेल आपल्या घरचा थोर, मला काय त्याचे. ३. हट्टी
   हेकेखोर.

Related Words

आपल्या घरचा थोर   आपल्या घरचा राजा   आपल्या घरचा चोर राजा   थोर   आपल्या अधिकारांत करप   आपल्या हातात घेणे   घरचा   थोर-थोर   आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्‍याच्या घरचा काढायचा केर   आल्‍या घरचा   थोर-थोरै   बुडत्या घरचा तरता वासा   घरचा ना घाटचा   आपल्या अधिकारात घेणे   आपल्या बिळीं, नागोबा बळी   आपल्या हाती घेणे   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   घरचा भारा आणि शेताचा वारा   आपल्या पायरीवर असणें   आपल्या भरानें चालणें   आपली सांवळी आपल्या पायांमुळा   आपल्या पागोटयाशीं भांडावें   आपल्या भोंवती दिवा ओवाळणें   आपल्या गांवचा राजा बळी   आपल्या बिळांत नागोबा   आपल्या चाडें, पासली पडे   आपल्या चेप्या दुसर्‍या फुला   आपल्या कानीं सात बाळ्या   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी   ऐरावती रत्‍न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।   आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   महान   आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो   अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके   थोर-थोर माव   मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं   नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं   आदल्या घरचा   घरचा अभ्यास   घरचा कसबी   घरचा कारागीर   घरचा दाणा   घरचा विद्धान्‌   घरचा सुखी   पहिल्या घरचा   मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील   आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज?   आपल्याघरचा थोर   थोर पार्नु   थोर व्यक्ती   थोर हुनु   आपले घरचा खटला, दुरून कळतो मनाला   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें   आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्‍या गॅलॅ मरण वाड्डीके समान   आपल्या आपण   आपल्या इच्छेने   आपल्या पक्षाचो   आपल्या मनाने   आपल्या मर्जीने   homework   prep   घरचा म्‍हाली, घर घाली   घरचा वैरी लंका ढाळें   जंगलाचा वारा, घरचा भारा   जळत्या घरचा पळता वासा   जळत्या घरचा वासा   बुडालेल्या घरचा मोड   माझी पोर, गुणाची थोर   आपल्या आत्म्याचे तारण, ईश्र्वरानें केले आपल्या स्वाधीन   आपल्या हातानें आपल्या पायांत बेडी घालून घेणें   आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा मारून घेणें   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आपलो पाय आपल्या माथ्यार   आपल्या अंगी बिर्‍हाड देणें   आपल्या जातीवर जायचाच   आपल्या पागोट्याशीं भांडणें   (आपल्या) पावलापुरतें पहाणें   आपल्या पोळीवर दाळ ओढणें   (आपल्या) मरणानें मरणें   आपल्या सटीला जागणें   घरचा चारा आणि रानचा वारा   घरचा चोर आणि बाहेरचा चहाड   घरचा चोर आणि शेजारी शिंदळ   घरचा वाघ आणि बाहेरची शेळी   जो तो आपापले घरचा राजा   रानाचा वारा व घरचा चारा   धोब्याचा पोर्‍या घाटचा ना घरचा   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे   दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला)   अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP