Dictionaries | References

अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम

   
Script: Devanagari

अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम

   नेहमींचा उपाध्याय असला म्हणजे त्यास यजमानाकडे वरचेवर यावयाचें असल्यामुळें तो प्रत्येक विधि करतांना जरुर तेवढेच विधि करावयाची काळजी घेतो व यजमानासहि साधारणतः कोणत्या विधीस काय लागतें याची कल्पना असते. पण अनोळखी उपाध्याय असला म्हणजे त्याला एकाच वेळीं शक्य तेवढें यजमानाकडून उकळावयाचें असतें म्हणून तो अनेक गोष्टी घुसडून देऊन यजमानाकडून बरेच जिन्नस व दक्षिणा उपटतो व यामुळें वाजवीपेक्षां अधिकच खर्च यजमानास पडतो. तेव्हां अपरिचिताशीं व्यवहार केल्यास त्यापासून स्वतःस अधिक घसच लागण्याचा संभव असतो.

Related Words

अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम   नर्सिंग होम   नऊपट   उपाध्या   होम   उपाध्या भेटणें   अनोळखी   होम करप   होम घालप   अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा   आणि   सेबी   stranger   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   নার্সিংহোম   ਨਰਸਿੰਗ ਹੋਮ   ନର୍ସିଙ୍ଗ ହୋମ   નર્સિંગ હોમ   نٔرسِنٛگ ہوم   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   उपाध्या होण्यास, नलगे सायास   ஒன்பது மடங்கு   ਨੌ ਗੁਣਾ   ନଅଗୁଣା   نو گنا   गु फान   नौ गुणा   लाजा होम   लावा होम   होम करणे   होम करना   होम कुंड   होम कुण्ड   होम गर्नु   होम गार्ड   होम मिनिस्टर   होम-वेला   होम साइंस   होम साइन्स   होम सायन्स   पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   ஒன்பது மடங்காக   తొమ్మిది రెట్లు   ନଅ ଗୁଣା   نَو گۄنہٕ   णव पटीन   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   ਨੌਗੁਣਾ   ഒന്പതിരട്ടി   نوگنا   गुफान   नवकृत्वः   वन आणि पर्यावरण मंत्रालय   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   मानेवर गळूं आणि पायाला जळू   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   माया आणि अनवाळपण विकतें चलेना   नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   ହବନ କରିବା   হোম করা   ਹਵਨ ਕਰਨਾ   હવન કરવો   ہَوَن کَرُن   ಹವನ ಮಾಡು   हवन करणे   हवन करना   हवन गर्नु   हुम साव   ഹവനം ചെയ്യുക   संरक्षण संशोधन आणि विकास संस्था   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी   ओठांत एक आणि पोटांत एक   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   सांगचें पुराण आणि खावचें शेण   गरीबास पोरें आणि काजर्‍यास फळें   भीक मागावी आणि जरबहि दाखवावी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP