Dictionaries | References अ अति पवित्रता मुसळ देवता Script: Devanagari See also: अति पतिव्रता, मुसळ देवता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अति पवित्रता मुसळ देवता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एक स्त्री फार पतिव्रता होती. ती एके दिवशीं तांदूळ कांडीत असतां तिचा पति बाहेरुन आला, व त्यानें पिण्यास पाणी मागितलें. तेव्हां त्या स्त्रीनें तांदूळ कांडण्याचें सोडून, ती पतीस पाणी द्यावयास गेली. त्यावेळीं तिचा हात मुसळासुद्धां वर गेला होता तो तेथेंच असतां तिनें तें मुसळ सोडून दिलें. पण तें खालीं न पडतां तें तसेंच अधांतरीं राहिलें. यावेळीं तेथें एक शेजारीण होती तिनें तें पाहून आपणहि तसेंच करण्याचें ठरविलें. दुसर्या दिवशीं तिनें तांदूळ कांडावयास घेऊन पतीस बाहेर जाऊन तांदूळ कांडीत असतां मध्येंच येऊन पाणी मागावयास सांगितलें. त्याप्रमाणें ती तांदूळ कांडीत असतां थोड्या वेळानें तिच्या नवर्यानें येऊन पाणी प्यावयास मागितलें. तेव्हां तिनेंहि मुसळाचा हात वर नेऊन तें तसेंच सोडून दिलें. पण तें अधांत्री न राहतां तिच्याच डोक्यांत पडलें. याप्रमाणें तिच्या पतिव्रत्याची कसोटी मुसळ देवतेनें घेतली. तेव्हां स्वतःची किंमत न ओळखतां दुसर्याशीं स्पर्धा करण्यांत आपलीच फजीती होण्याचा संभव असतो. Related Words अति पवित्रता मुसळ देवता पवित्रता मुसळ अति पतिव्रता, मुसळ देवता देवता अति आविष्ट ओलंपिक देवता अपतिव्रता मुसळ देवता पारसी देवता अति परिश्रम गर्नु अति परिश्रम करना अति मुसळ नेसणें मुसळ पांघरणें सगळे मुसळ केरांत सगळेंच मुसळ केरांत साथ मुसळ गात कुसळप्रवेशो मुसळ प्रवेशः। अति उत्साहयुक्त अति उत्साहित अति उत्साही अति क्रुद्ध आराध्य देवता ओलम्पिक देवता ओलिंपिक देवता ओलिम्पिक देवता कुल देवता अधि देवता अधिष्ठाता देवता इष्ट देवता देवी देवता उभें कुसळ व आडवें मुसळ देवीदेवता अति उच्च पद अति तेथें माती सगळें मुसळ केरांत enragement infuriation अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान अति शहाणा त्याचा बैल रिकामा सूक्ष्मतम अति परिचय खोटा मान राहात नाहीं अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला purity अत्युच्चपद ओलम्पिकदेवता too overexcited உலக்கை থোৰা মুষল ମୂଷଳ ഉലക്ക गाहेन मुसलः मूसल ಒನಕೆ పవిత్రత ପବିତ୍ରତା പവിത്രത पावित्र्यम् شوٗژَر अवघें मुसळ केरांत मुसळ डोक्याला बांधणें अति अभावग्रस्तता अति-आधुनिक अति आनन्द अति आवश्यक अति आवश्यकता अति इ अति कटु अति क्रोध अति क्षीणकाय अति क्षोभ अति गुस्सा अति गूढ अति गूढ़ अति ठन्डा अति दरिद्रता अति दानी अति निकृष्ट अति प्रियता अति बलिष्ठ अति विशद् अति विशाल अति विस्तृत अति-व्ययी अति श्याम अति सूक्ष्म अति हास अत्युग्र काम देवता काल देवता ग्राम देवता जल देवता भग देवता रुद्र देवता भू-देवता मित्र देवता सोम देवता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP